ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 डिसेंबर 2025 | शुक्रवार
1. माजी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत शिक्षेला स्थगिती, अटकही टळली, तूर्तास आमदारकीही वाचली, मात्र दोषमुक्तीला हायकोर्टाचा नकार, एक लाखांचा जामीन मंजूर https://tinyurl.com/4tuv6cwv माणिकराव कोकाटेंची आमदारकी जाणारच याचिकाकर्त्यांचा दावा, आजच सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करणार असल्याची माहिती https://tinyurl.com/5aurrvnk
2. एकाच रेशन कार्डवरती कोकाटे बंधूंनी दोन घरं लाटली, राजकीय ताकदीचा वापर केला, सरकारी वकिलांनी माणिकरावांचा कच्चाचिठ्ठाच काढला https://tinyurl.com/bde8rfk5 महिन्याला फक्त 2500 उत्पन्न असणारे माणिकराव कोकाटे श्रीमंत कसे झाले, दुर्बल घटकांसाठीचं घर कसं मिळालं, कोकाटेंच्या वकिलांचा सडेतोड युक्तिवाद https://tinyurl.com/3kjs8aas
3. राज्यातील 10 महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती जवळपास निश्चित, मुंबई, ठाणे नाशिक, कल्याण-डोंबिवलीत ठाकरे बंधू एकत्र लढणार, 90 टक्के जागावाटप उरकल्याची माहिती https://tinyurl.com/3se2b6y3 मुंबईत शरद पवार ठाकरे बंधूंची साथ देण्याच्या तयारीत, राज-उद्धव ठाकरेंकडे किती जागा मागणार? https://tinyurl.com/2c8xn73w
4. भाजपने एकनाथ शिंदेंची 84 जागांची मागणी धुडकावून लावली, ठाकरेंशी थेट सामना झाल्यास पराभवाचा धोका, बैठकीत नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/2rupmjkr मुंबईत भाजपकडून दगाफटका झाल्यास स्वतंत्र लढण्याची चाचपणी, एकनाथ शिंदेंवर शिवसैनिकांचा दबाव https://tinyurl.com/yc3n6y5z
5. साताऱ्यातील सावरी ड्रग्ज साठा प्रकरणी ठाकरेंचे खासदार अरविंद सावंतांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना पत्र, एकनाथ शिंदेंना पदावरुन बाजूला करण्याची मागणी, कोयना धरणाजवळील 'रिसॉर्ट' बेकायदेशीर असल्याचा दावा https://tinyurl.com/3y3knhha सातारा ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरील आरोप हे राजकीय, शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून क्लिन चिट https://tinyurl.com/56tsd2a5
6. संतोष देशमुख हत्या प्रकरण! सरकारी पक्षाकडून व्हिडिओचे पुरावे सादर, पुढील सुनावणी 23 डिसेंबरला होणार https://tinyurl.com/yu9r77vs न्यायाधीशांनी संतोष देशमुखांच्या मारेकऱ्याचं नाव पुकारलं, सुदर्शन घुले चक्कर येऊन खाली पडला https://tinyurl.com/3fjt895n
7. मित्राला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या महिलेवर तीन नराधमांनी केला अत्याचार, छत्रपती संभाजीनगर हादरलं https://tinyurl.com/35bw9xur हॉटेलमध्ये मित्राला भेटायला गेली, चुकून रुम नंबर 105 ऐवजी 205 मध्ये शिरली, दारु प्यायलेल्या नराधमांनी शरीराचे लचके तोडले, छत्रपती संभाजीनगर हादरलं! https://tinyurl.com/4t3nfhsy
8. आईच्या हाताची नस कापून चेहऱ्यावर वार, बापाच्या डोक्यात काठीने प्रहार, कोल्हापुरात पोटच्या दिवट्याने जन्मदात्यांना संपवलं https://tinyurl.com/2s3w2hrp निवडणुकीच्या धामधुमीत नाशिकमध्ये खळबळजनक घटना, माजी जिल्हा परिषद सदस्याचा नाल्यात आढळला मृतदेह, अपघाती मृत्यू की घातपात, पोलिसांचा तपास सुरू https://tinyurl.com/yszapvau
9. अमेरिकेतील एपस्टीन फाईल्स उघडली, अब्जाधीश उद्योगपती बिल गेटस् यांचे मुलींसोबतचे फोटो व्हायरल https://tinyurl.com/tr7utx6f एपस्टीन फाईल्समधील नेत्यांचे महिलांसोबतचे फोटो बाहेर आले, आता भारताच्या राजकारणात उलथापालथ होणार का? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा खरा ठरणार का? https://tinyurl.com/528kw6mw
10. विजयी शिक्क्यासाठी आजची लढत; द. आफ्रिकेविरुद्ध मालिका खिशात टाकण्याची भारताची संधी, 7 वाजता सुरू होणार सामना https://tinyurl.com/2zb7fcwa टी-20 वर्ल्ड कप 2026साठी उद्या होणार टीम इंडियाची घोषणा, न्यूझीलंड दौऱ्यासाठीही BCCI चा मोठा निर्णय, कोणाकोणाला मिळणार संधी? https://tinyurl.com/bdmenjjz
एबीपी माझा स्पेशल
वासना विकृतीच्या दलदलीची साक्ष - एपस्टीन फाइल्स! https://tinyurl.com/3drp6v96
मुंबईचा 'रंग' ठरवण्याची लढाई! https://tinyurl.com/59h4k8ad
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश https://tinyurl.com/5325hcec
एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658