ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 एप्रिल 2023 | बुधवार
 
1. चीन नव्हे, भारत आता जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश, UNFPA नं जाहीर केली सविस्तर आकडेवारी https://bit.ly/40pUbOu 


2. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा कृती आराखडा, काळजी घेण्याचं नागरिकांना आवाहन https://bit.ly/40motla  कोल्हापूर जिल्ह्याचा पारा 40 अंशावर; कागल तालुक्यात एकाच गावातील उष्माघाताने तिघांचा मृत्यू? आरोग्य विभागाने केला खुलासा https://bit.ly/41mFmh9  मराठवाडा तापतोय! उन्हाचे चटके अन् उकाड्यातही वाढ; अशी घ्या काळजी https://bit.ly/3mOHOOn 


3. राज्यातील जनता उकाड्यामुळं हैराण, वीजेच्या मागणीत रेकॉर्ड ब्रेक वाढ; महाराष्ट्रात 29 हजार 116 मेगावॅट विजेची मागणी https://bit.ly/3ogxG16  देशात उष्णता वाढली, अनेक शहरात पारा 40 अंशाच्या पुढं; वाचा कोणत्या शहरात किती तापमान https://bit.ly/3mOHSh5 


4. आता दुपारी 12 ते सायंकाळी 5 दरम्यान, मोकळ्या जागेवर कोणताही सार्वजनिक कार्यक्रम नाही; खारघर उष्माघात दुर्घटनेनंतर सरकारला जाग https://bit.ly/41cSl4R 


5. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, सत्य बोलतच राहणार; राऊतांचं अजित पवारांना प्रत्युत्तर https://bit.ly/41CnlLp 


6. कधी लागणार सत्तासंघर्षाचा निकाल? आता तर वसंत ऋुतूही संपला...कोण कोकीळ, कोण कावळा कधी कळणार? https://bit.ly/3KSJa2m 


7. मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचार रोखा, अन्यथा... महाराष्ट्र स्टेट ड्रगिस्ट संघटनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र https://bit.ly/3LakKTs 


8. पोलिसात तक्रार करूनही मिळत होत्या धमक्या, नांदेडमध्ये हताश झालेल्या तरुणाने पोलीस ठाण्यासमोरच पेटवून घेतलं https://bit.ly/41mZOON 


9. महाबळेश्वरात ढगफुटीसदृश्य पाऊस, तुफान वाऱ्यासह मुसळधार पाऊस https://bit.ly/41mFHAr राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा, तर दुसरीकडं तापमानाचा पारा वाढणार; वाचा हवामान विभागाचा अंदाज https://bit.ly/41HHmjU 


10.  RR vs LSG, IPL 2023 Live : राजस्थान-लखनौ यांच्यात काटें की टक्कर, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/3KN0YME  RR vs LSG Match Preview : राजस्थान की लखनौ कोण मारणार बाजी? हेड टू हेड आकडेवारी पाहा काय सांगते... https://bit.ly/43FseW1 



ABP माझा ब्लॉग


BLOG: चाळीतल्या घरी, गोडीच न्यारी.. https://bit.ly/3UQklJl 



ABP माझा स्पेशल


केंद्राच्या धर्तीवर आता राज्यातही दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी चार टक्के आरक्षण लागू, राज्य मंत्रीमंडळाचे मोठे निर्णय https://bit.ly/40npE42 


समृद्धी महामार्गावर आता वेगाच्या नियंत्रणासाठी एक्झिट मॅनेजमेंट सिस्टीम, अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी पाऊल https://bit.ly/41lXSGo 


मानव-वन्यजीव संघर्ष थांबवण्यासाठी जंगल आणि गावांमध्ये आभासी भिंत, ताडोबा प्रशासनाचा अनोखा प्रयोग  https://bit.ly/41K8nmN 


कौतुकास्पद! नासात प्रशिक्षण घेतलं, आता युरोपियन स्पेस एजन्सीत निवड, अहमदनगरची श्रद्धा देशातून एकमेव  https://bit.ly/41K7QRL 


IPL 2023 Match Fixing : आयपीएलमध्ये मॅच फिक्सिंग? आरसीबीच्या मोहमद सिराजला ड्रायव्हरकडून पैशांचं आमिष https://bit.ly/41HhODc 



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter/amp 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha            


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv