ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2021 | सोमवार

1. जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये लसीकरणाचा मोठा फायदा, मुंबईत डेल्टा व्हेरीयंट जवळपास निष्प्रभ https://bit.ly/3n3aP4P मुंबईत काल 'शून्य' कोरोना मृत्यू; तर रुग्ण दुपटीचा कालावधी 1214 दिवसांवर https://bit.ly/3APEN11 

2. हॉटेल्स आणि दुकानांच्या वेळा वाढविणार, मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सच्या बैठकीत निर्णय, मार्गदर्शक सूचना जाहीर करणार https://bit.ly/3aLicZd 

3. औरंगाबादमधील प्रा. राजन शिंदे हत्या प्रकरणाचं गूढ उकललं, आरोपी अल्पवयीन, कसं मारायचं याचा शोध गुगलवर घेतला! नऊ महिन्यांपासून सुरु होतं प्लॅनिंग  https://bit.ly/3FWVTOt 

4. परभणीत सुटकेचा थरार! पुरात ट्रॅक्टरसह पाच जण वाहून गेले, किर्र अंधारात गावकऱ्यांनी जीवाची बाजी लावून वाचवले प्राण https://bit.ly/3aK7sdw 

5. हिंदुत्वाच्या मुद्यावर विचारधारा जमत असेल तर मनसेनं भाजपसोबत जावं.. गुरु माँ कांचनगिरी यांचे राज ठाकरे यांना आवाहन https://bit.ly/3BUafgb 

6. शेतकऱ्यांना टोपी घालण्याबाबत शरद पवार आणि नरेंद्र मोदींचं एकमत, राजू शेट्टींची घणाघाती टीकाhttps://bit.ly/3vqweJg 

7. देशात 8 महिन्यांनी 14 हजारांहून कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद; 24 तासांत 166 मृत्यू https://bit.ly/3G82SV1 राज्यात रविवारी 1 हजार 715 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद.. सोलापुरात सर्वाधिक 6 मृत्यू https://bit.ly/3lNska2 

8. देशभरात शेतकऱ्यांचं 'रेल रोको' आंदोलन, कृषी कायद्यांसह लखीमपूर प्रकरणावरुन शेतकरी आक्रमक https://bit.ly/3jd9gQF 

9. Apple Launch Event : Apple चा आज लॉन्च इव्हेंट; 'हे' खास प्रोडक्ट्स लॉन्च होण्याची शक्यता, युजर्ससाठी पर्वणी https://bit.ly/2XsFGPK 

10. मौका... मौका... 24 ऑक्टोबरला भिडणार भारत-पाकिस्तान; टीम इंडियाचं संपूर्ण शेड्यूल https://bit.ly/3DOlhEc 

ABP माझा ब्लॉग पिंपरी चिंचवड प्रतिनिधी नाजीम मुल्ला यांचा ब्लॉग | ...तरंच शरद पवारांचा पिंपरी चिंचवड दौरा सार्थकी ठरेल! https://bit.ly/3BW3aMa 

ABP माझा स्पेशल 1. केरळात पावसाचा रुद्रावतार; अनेक भागांत भूस्खलन, मृतांची संख्या 31 वर https://bit.ly/3peByyk 

2.Sindhudurg Airport : कोल्ह्यानं रोखलं चिपी विमानतळावर लँडिंग; दहा मिनिटं विमानाच्या आकाशात घिरट्या, प्रवासी भयभीत https://bit.ly/3aLL9nN 

3. पेट्रोलपेक्षा विमानाचे इंधन खूप स्वस्त? जाणून घेऊया जेट इंधन काय आहे? https://bit.ly/3aNGfGY 

4. युवराज सिंगला अटक अन् थोड्याच वेळात जामीन! जाणून घ्या काय आहे प्रकरण https://bit.ly/2Z4MO5A 

5. Squid Game Record : Netflix च्या Squid Game नं मोडले सारे रेकॉर्ड; एका महिन्यात 900 मिलियन डॉलर्सची कमाई https://bit.ly/3lOS4Tk 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv 

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv  

कू अॅप  - https://www.kooapp.com/profile/ABPMajha    

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv