ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2021 | रविवार
- एक डोस घेतलेल्यांनाही लोकल, कॉलेज, मॉल्समध्ये प्रवेश मिळण्याचे संकेत, दिवाळीनंतर रुग्णसंख्येचा आढावा घेऊन दोन डोसची अट शिथिल करण्याचा विचार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती https://bit.ly/3p7eBwQ
- केरळमध्ये पावसाचा हाहाकार, आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; अनेक भागात पूरस्थिती, काही ठिकाणी भूस्खलन झाल्याने नागरिक अडकले, पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांशी चर्चा https://bit.ly/3j6Bw7t
- राज्यावर पुन्हा संकटांचं आभाळ, 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट; मराठवाडा, विदर्भातही अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, परतीच्या पावसामुळं काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान https://bit.ly/3aJLAPc
- मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या टोळीला मुंबईत अटक, आरोपींमध्ये मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्यासह चालकाचा समावेश, एका मराठी अभिनेत्रीलाही नोटीस https://bit.ly/3j9i2zs
- आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये कुठलाही घोळ नाही; आरोग्य संचालिका अर्चना पाटील यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/3pgbbYR
- यंदा साखरेचे भाव वाढले तरी एफआरपी पेक्षा जास्त रक्कम देणे अशक्य; राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचं वक्तव्य़ https://bit.ly/3lLHwVc
- बुलढाण्यात आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार, रुग्णालयाबाहेरच झाली दोन महिलांची प्रसूती, डॉक्टर कर्मचारी गैरहजर https://bit.ly/3aLZSiw
पुण्यात लष्कराच्या मिलीटरी इंटलिजन्स ट्रेनिंग स्कूलमधील लेफ्टनंट कर्नलच्या आत्महत्येप्रकरणी ब्रिगेडियरवर गुन्हा दाखल https://bit.ly/3p7nXZu
- अनेक लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने झेपावण्यास सुरुवात, पृथ्वीला कोणताही धोका नाही; नासाचे स्पष्टीकरण https://bit.ly/3aLgO8P
दुबईमध्ये आजपासून टी-20 विश्वचषकाची रणधुमाळी, पात्रता फेरीच्या दोन सामन्यांनी शुभारंभ, पुढच्या रविवारी भारत-पाकिस्तान महामुकाबला https://bit.ly/3lO49s7
*माझा ब्लॉग*
BLOG | मन सुद्ध तुझं भाग 3, विनोद जैतमहाल यांचा ब्लॉग https://bit.ly/2XkWGr3
*ABP माझा स्पेशल*
- पुण्यात वाहतूक पोलिसाला बोनेटवर 700 मीटर फरफटत नेलं, 400 रुपये दंड भरण्यास सांगितल्यानं संताप, कारचालकाला पोलिसांकडून अटक https://bit.ly/3DPHC48
- आरोग्य विभागाच्या परीक्षेचा गोंधळ! तुमच्या प्रश्नांना संचालक डॉ. अर्चना पाटील यांची उत्तरे https://bit.ly/3APcpw4
- इंडो-पॅसिफिक प्रदेशातील चीनची दादागिरी संपुष्टात आणण्यासाठी 'क्वॉड' देश एकत्र, बंगालच्या उपसागरात मलबार युद्धसराव https://bit.ly/3FVfTRt
- PHOTO : अभिनयाची अनभिषिक्त सम्राज्ञी स्मिता पाटील यांच्या आयुष्याचा मागोवा https://bit.ly/3jcxjiG
- ताज्या बातम्या आणि अचूक विश्लेषणांसाठी एबीपी माझाला Koo अॅपवरही फॉलो करा...! https://bit.ly/30AZbXu
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*कू अॅप* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv