दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2023 | शुक्रवार 

1. आजपासून महिलांना ST प्रवासात 50 टक्के सवलत, शासनाकडून आदेश जारी https://bit.ly/3ljyXUb 

2.  शेतकऱ्यांच्या लाँग मार्चचे मोठे यश...कांद्याच्या अनुदानात वाढ, वनहक्क आणि इतर मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा https://bit.ly/3TmHhyO   आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही, मागण्यासंदर्भात लेखी आदेश काढावा; आंदोलक शेतकऱ्यांची भूमिका https://bit.ly/3JqqI0t 

3. नवीन पेन्शन योजनामध्ये सुधारणा, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय https://bit.ly/3lockxG  जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सुरू असलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी काय उपाययोजना केल्या?, हायकोर्टाचा सवाल https://bit.ly/3TmkkvM 

4. काळजी घ्या! कोरोना आणि एच3एन2 चा डबल अटॅक! https://bit.ly/42mdTgw  कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं,  केंद्रीय आरोग्य सचिवांचे राज्याला पत्र https://bit.ly/3Fs9sGY  चिंताजनक! H3N2 वर औषधं उपलब्ध नाही, काळजी घ्या; आरोग्य मंत्र्यांचं आवाहन https://bit.ly/3FwlBe4 

5. दहावी -बारावीचा निकाल लांबणार? 75 लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून राहण्याची शक्यता https://bit.ly/3JNQMnE 

6. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सुनावणी 21 मार्चला https://bit.ly/3ZSvYAY 

7. मोठी बातमी! समृद्धी महामार्गावरुन रात्रीचा प्रवास ठरतोय धोकादायक; कुठे वाहनांवर दगडफेक तर कुठे लूटमार https://bit.ly/42owgRJ 

8. अजित पवार म्हणाले शेतकरी जगला तर राज्य जगेल, मुख्यमंत्री म्हणाले हे सरकार शेतकऱ्यांचे, वाचा सभागृहात नेमकं काय घडलं? https://bit.ly/42mcYg4  शेतकरी प्रश्नांवरुन विरोधक आक्रमक, विधीमंडळाच्या पायऱ्यावर सरकारविरोधात घोषणाबाजी https://bit.ly/409Q9tO 

9. पुढील चार दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा, शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी; हवामान विभागाचं आवाहन   https://bit.ly/3JOtNJl  अवकाळीचा द्राक्ष बागांना फटका, माल घेण्यास व्यापाऱ्यांचा नकार; शेतकरी संकटात https://bit.ly/40gZjVu 

10. शमी-सिराजचा भेदक मारा, 188 धावांवर ऑस्ट्रेलियाचा डाव आटोपला, भारताला विजयासाठी 189 धावांची गरज https://bit.ly/3YTIyyv  भाराताची सुरुवात खराब, आघाडीचे चार फलंदाज 40 धावांत बाद, सामन्याचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/3YVSHuw 

ABP माझा स्पेशल 

जगाच्या राजकारणावर परिणाम करणारा 'हा' लाँग मार्च ठावूक आहे का? https://bit.ly/3Lw8kGg 

चौथ्या शिवाजी महाराजांचा दुर्दैवी मृत्यू अन् कागलचे यशवंतराव आजच्या दिवशीच झाले करवीरचे 'शाहू छत्रपती'! काय होता तो प्रसंग? https://bit.ly/3lrtASH 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना खरंच नोबेल शांतता पुरस्कार मिळणार? जाणून घ्या काय आहे व्हायरल बातमीचे सत्य https://bit.ly/3JMuOkZ 

हिमाचल प्रदेशमध्ये दारुच्या प्रत्येक बाटलीवर 10 रुपये गोमाता अधिभार! https://bit.ly/42hsPfD 

अलिशान घर, हेलिकॉप्टर अन् बरेच काही, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची संपत्ती किती? https://bit.ly/42efUv7  

हफ्ते थकल्याने चक्क दुचाकीवर नेली दुचाकी; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल https://bit.ly/3lmdJox 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha