दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.


1.  बिपरजॉय चक्रीवादळामुळे पाऊस लांबणीवर, 23 जूननंतर पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज https://tinyurl.com/2ppb5thw  पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, मान्सून सक्रिय न झाल्यानं तापमानात वाढ  https://tinyurl.com/3kw9t55t     


2. मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी बारामतीने अडवले, देवेंद्र फडणवीसांचा आरोप, अजित पवारांनीही दिले उत्तर https://tinyurl.com/4f42hycj 
  
3. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी अयोध्या पोळ यांना शाईफेक करत मारहाण; कळव्यातील घटना https://tinyurl.com/mtcd6wu5 


4. भाजपचा श्रीकांत शिंदेंच्या 'कल्याण'वर जोर का? कल्याणआडून भाजप करणार कोल्हापूरच्या शिवसेनेच्या दोन मतदारसंघाची 'शिकार'? https://tinyurl.com/ybnuk22p  डोंबिवलीतील शिवसेना-भाजप वादावर पडदा; श्रीकांत शिंदे पुन्हा सक्रिय, कल्याण लोकसभा मतदारसंघात मेळावा https://tinyurl.com/muwkjtkp 
 
5. आधी तरुणीकडे लग्नाचा तगादा, प्रतिसाद देत नसल्याने बनावट कागदपत्रांद्वारे विवाह प्रमाणपत्र बनवले; सांगलीच्या वाळव्यातील घटना https://tinyurl.com/ytmcdfkz 


6.  अकोल्यातील धाडीत सहभागी अधिकाऱ्यांना तातडीने पुण्यात पाचारण, कृषी आयुक्तांकडून धाडीचा आढावा https://tinyurl.com/mcrnvpf6  वर्धा बोगस बियाणे प्रकरणी SIT स्थापन, तपासात मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता https://tinyurl.com/4fwv56y2 


7. नर्सच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा रक्षक करतात रुग्णांवर उपचार; लातूरच्या शासकीय महाविद्यालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू https://tinyurl.com/yc7pknsu 


8. पोटदुखीमुळे नवजात बाळ रडत असल्याने अघोरी उपाय, आई-वडिलांकडून बाळाच्या पोटावर बिब्बा गरम करुन चटके https://tinyurl.com/2p43khmd  


9.  बृजभूषण सिंह यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, आरोपपत्र सादर; पुराव्यांमध्ये फोटो, व्हिडीओंचा समावेश https://tinyurl.com/2rumczkp  'सुनो द्रौपदी...', ब्रिजभूषण सिंह यांच्यावर आरोपपत्र दाखल झाल्यानंतर विनेश फोगटने शेअर केली कविता https://tinyurl.com/788db2ya 


10. Ashadhi wari 2023 : रोटी घाटात जमला वैष्णवांचा मेळा; तुकोबांची पालखी उंडवजी गवळ्याची येथे मुक्कामी तर ज्ञानोबा घेणार वाल्ह्यात विसावा
https://tinyurl.com/53je5m63   गजानन महाराजांची पालखी धाराशिव जिल्ह्यात दाखल; कळंबमध्ये हजारो भक्तांनी घेतले दर्शन https://tinyurl.com/yhvry7ke  संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे दुसरे रिंगण आज पार पडणार, अवघड गारमाथा घाटही पार https://tinyurl.com/3hyty6wh 


*ब्लॉग* 


Ashadhi Wari 2023 : इथे भंडार भूषणे.. एबीपी माझाचे प्रतिनिधी मयूर बोरसे यांचा ब्लॉग https://tinyurl.com/3e7eju2b 


माझा कट्टा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत गप्पा.. रात्री 9 वाजता


ABP माझा स्पेशल 
 
आज शनी अमावास्या, शनी शिंगणापूरसह नाशिकच्या नस्तनपूरला भाविकांची मांदियाळी, काय आहे महत्त्व? https://tinyurl.com/3vdvrz4d 


वडिलांप्रती प्रेम व्यक्त करणारा दिवस म्हणजेच 'फादर्स डे', वाचा या दिनाचा इतिहास आणि महत्त्व https://tinyurl.com/bdznte6p 


शेतात सहा तास काम...युट्युबच्या मदतीने अभ्यास; शेतात राबणारी ज्योती होणार डॉक्टर, पहिल्याच प्रयत्नात NEET उत्तीर्ण https://tinyurl.com/mr3te5kf 


मुंबई पोलिसांची जबरदस्त कामगिरी! डबल मर्डर केस, तीस वर्षे नाव बदलून मुंबईत वावरला अखेर 30 वर्षांनी मुंबई पोलिसांनी हेरलं https://tinyurl.com/3scp9u72 


तेलाचा टँकर उलटला अन् उडाली एकच झुंबड, लोकांनी डबे अन् पातेले भरभरून तेल पळवलं! https://tinyurl.com/mwj35hhb 


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 


टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv