ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जून 2021 | गुरुवार


 



  1. मराठा आरक्षणप्रश्नी चर्चा नकारात्मक झाली तर पुढे काय होईल हे मी सांगायची गरज नाही; संभाजीराजे छत्रपतींचा इशारा, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी संभाजीराजे सह्याद्री अतिथीगृहावर https://bit.ly/3zw6tIV मागण्या पूर्ण करा अन्यथा परिणाम गंभीर, खासदार उदयनराजेंचंही मुख्यमंत्र्यांना पत्र  https://bit.ly/3xyJzz3


 



  1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना प्रत्यक्ष भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा; राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष कमी होणार? https://bit.ly/3iRo7Rw


 



  1. मनसुख हिरण हत्या प्रकरणी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना एनआयएकडून अटक, मोठी नावं समोर येण्याची शक्यता? https://bit.ly/3wDpKqe


 



  1. "लोकांची इच्छा असेल तर रावसाहेब दानवे यांच्या विरोधात येणारी लोकसभा निवडणूक लढवेन", हर्षवर्धन जाधव राजकीय संन्यासाची घोषणा मोडणार? https://bit.ly/3vyoMKk


 



  1. राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता; पुणे, सातारा आणि रत्नागिरीत रेड अलर्ट तर मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा https://bit.ly/2UfriIz


 



  1. शिक्षकांना लोकल प्रवासाच्या परवानगीसाठी शिक्षक संघटना आक्रमक; परवानगी न मिळाल्यास दहावीच्या निकाल प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा https://bit.ly/3gEeSBF


 



  1. विद्यार्थ्यांकडे शाळा सोडल्याचा दाखला नसेल तरीही प्रवेश द्यावा, राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय https://bit.ly/3gI7jtp बारावीच्या मूल्यमापनासाठी CBSE चा फॉर्म्युला जाहीर, असा तयार होणार निकाल  https://bit.ly/3q3LwRj


 



  1. देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 67 हजार नव्या रुग्णांची भर तर 2330 जणांचा मृत्यू https://bit.ly/3iPDDNQ तर राज्यात बुधवारी 10107 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद https://bit.ly/3vEWHRS


 



  1. Mumbai Metro 3 प्रकल्प अडचणीत? आधी कारशेड, आता निधीअभावी प्रकल्प रखडण्याची शक्यता https://bit.ly/2SxJlcD


 



  1. DC vs BCCI Dispute : हायकोर्टाचा BCCI ला दिलासा, लवादाने ठोठावलेला 4800 कोटींचा दंड भरण्याचा आदेश रद्द https://bit.ly/3cOYVaC


 


*ABP माझा विशेष*


 


UAN-Aadhaar Linking: आधारकार्ड पीएफ खात्याशी लवकर लिंक करा; EPFO ने मुदत वाढवली https://bit.ly/3gJ08Bc


 


आयटी क्षेत्रातील 30 लाख भारतीय कर्मचारी बेरोजगार होणार, बँक ऑफ अमेरिकेचा अहवाल https://bit.ly/3q0OeHo


 


हेल्मेट न घालण्यामध्ये पुणेकर प्रथम तर मुंबईकर दुसऱ्या क्रमांकावर, हेल्मेट न घालणाऱ्यांकडून आतापर्यंत 80 कोटी दंड वसूल https://bit.ly/3xqWDpY


 


बॉक्स ऑफिसवर बाजी मारणार कोण? अक्षय, रणबीर, रणवीर की सलमान यांच्यात चुरस https://bit.ly/3xryZtj


 


*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv            


 


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv            


 


*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha            


 


*ट्विटर* – https://twitter.com/abpmajhatv           


 


*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv