ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2025 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2025 | सोमवार*
1. मुंबई-पुण्यासह कोकणातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत; नद्यांनी इशारा पातळी ओलांडली, भुशी डॅम ओव्हरफ्लो; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांना रेड अलर्ट https://tinyurl.com/bhewxavr सिंधुदुर्गात पावसाचं थैमान, रात्रभर झालेल्या पावसानं होडवडे पूल पाण्याखाली, वेंगुर्ले बेळगाव हायवेवर वाहतूक ठप्प, नागरिकांना अलर्ट https://tinyurl.com/y4h85en3 रत्नागिरीत मुसळधार पाऊस, जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली; राजापूरच्या जवाहर चौकात पुराचं पाणी शिरलं https://tinyurl.com/mvawj6kj पुणे जिल्ह्यात तुफान पाऊस, लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो, चार धरणांच्या परिसरातही पावसाचा जोर https://tinyurl.com/c45u2fps
2. 2) पुणे जिल्ह्यातील मावळमधील कुंडमळा पूल दुर्घटनेत; 4 जणांचा मृत्यू, 52 जण बचावले; प्रशासनाने बचावकार्य थांबवलं https://tinyurl.com/4tphs5wr कुंडमळा दुर्घटनेची भीषणता दाखवणारा EXCLUSIVE फोटो, पुलावर पर्यटकांची मोठी गर्दी; हादरवणारा फोटो समोर https://tinyurl.com/2y5h5xns
3. इंद्रायणी नदी पुलाला 8 कोटी मंजूर झाल्याचा दावा, संजय राऊतांनी फक्त 80 हजारांचे पत्रच दाखवलं! म्हणाले, एकतर मंत्र्याने झोपेत सही केली किंवा जनतेला मूर्ख बनवलं जातंय https://tinyurl.com/25bczprz
नाकाने कांदे सोलणारे, तावातावाने बोलणारे अजित पवार कुठे फिरतायत? कुंडमळा पूल दुर्घटनेवरून संजय राऊतांचा प्रहार https://tinyurl.com/3cnb2mtb पुण्यातील चांदणी चौकात अपघाताचं सत्र सुरूच; तेलगळतीमुळे टँकर पलटी होऊन बसला धडकला; अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी https://tinyurl.com/y943x6ac
4. अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदावरून माजी मंत्री बच्चू कडू यांना अपात्र ठरवलं; विभागीय सहनिबंधक यांचा निर्णय https://tinyurl.com/fdcj4wap मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, बच्चू कडू यांचे उपोषण हे प्रसिद्धीसाठी; आता प्रहराकडूनही जोरदार हल्ला; म्हणाले, विखे-पाटील नव्हे हे तर विकले गेलेले पाटील https://tinyurl.com/3s9yfb3b
5. सांगलीत वसंतदादा पाटील घराण्याला झटका; विधानसभेला बंडखोरी केलेल्या जयश्री पाटलांचा भाजप प्रवेश निश्चित https://tinyurl.com/4ckynct2 आम्ही कधी म्हटलं नाही एकटे पडलो आहोत, नाराज होऊन टीव्ही फोडला नाही किंवा गाव सोडून गेलो नाही; खासदार धनंजय महाडिकांचा काँग्रेस नेते सतेज पाटील यांना खोचक टोला https://tinyurl.com/33amtzjv स्थानिक आमदारांच्या विरोधानंतरही ठाकरे गटातील निलंबित नेते सुधाकर बडगुजरांना भाजपकडून रेड कार्पेट, उद्या प्रवेशाची शक्यता, जाणून घ्या संपूर्ण राज'कारण' https://tinyurl.com/yvpb3fjd
6. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याजवळचा खचलेला भाग बुजवला; मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, कोकण प्रादेशिक विभागाचे अधिकारी पाहणी करणार https://tinyurl.com/2hbnubxf
7. लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार? गिरीश महाजनांना प्रश्न, उत्तर देत म्हणाले आता आर्थिक अडचणी पण सरकार सकारात्मक https://tinyurl.com/4ar387kw लाडकी बहीण योजनेवर सिनेमा येणार, गौतमी पाटील अन् आण्णा नाईक महत्त्वाची भूमिका साकारणार; मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत ओम साई सिने फिल्म व शुभम फिल्म प्रोडक्शन मोठी घोषणा https://tinyurl.com/mthejctv
8. MHT CET परीक्षेचा निकाल जाहीर; 22 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल; इथे पाहाता येईल गुणपत्रिका https://tinyurl.com/4babrccs बोगस शिक्षक भरती घोटाळ्यात खळबळजनक अपडेट, नागपुरातील भाजपच्या बड्या नेत्याचं नाव समोर आलं; दिलीप धोटे यांना अटक https://tinyurl.com/uez6jk3r केस गळती, नख गळतीनंतर आता बुलढाण्यात हाताला भेगा पडण्याचा प्रकार सुरु झाल्याची चर्चा; आरोग्य विभाग अलर्ट मोडवर https://tinyurl.com/4cjwa8a9
9. ऑनलाईन रमीत पैसे हरला, कर्जबाजारी तरुणाने पत्नी अन् मुलाला विष पाजलं, नंतर स्वत:च्या गळ्यालाही दोर लावला, धाराशिव हादरलं https://tinyurl.com/33jd5pwk अहमदनगरमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी खून; तपासानंतर पोलीसही चक्रावले, सातपैकी 6 आरोपी अल्पवयीन https://tinyurl.com/427k56yw
10. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाक पुन्हा भिडणार! सामन्याची तारीख ठरली, जाणून घ्या टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक https://tinyurl.com/53savam5 माजी क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडिल योगराज यांचा BCCI वर पुन्हा खळबळजनक आरोप, म्हणाले, 7 भारतीय खेळाडूंचं करिअर गटारात घातलं! https://tinyurl.com/ynv5yzj4
*एबीपी माझा स्पेशल*
उन्हाळी सुट्टीनंतर महाराष्ट्रातील शाळा भरल्या; शाळेच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांचं गुलाब देऊन स्वागत
https://www.youtube.com/shorts/7SDf14s-7Ew
सख्ख्या भावांच्या वाटणीप्रमाणे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये दिल्लीतील मालमत्तेची वाटणी होणार! कोणाला काय मिळणार? https://tinyurl.com/55hnrupn
केंद्र सरकारकडून जातनिहाय जनगणेची अधिसूचना जारी; जाणून घ्या सर्वेक्षणाबाबतच्या 10 महत्त्वाच्या गोष्टी https://tinyurl.com/2tt9ubuh
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
























