ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार

1) मुंबईत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव, भाजपकडून आकडेवारी मांडत पहिली ऑफर, 227 जागांच्या BMC साठी पहिल्याच ऑफरने महायुतीत तणावाची चिन्हं https://tinyurl.com/4kzjctjb पुणे आणि पिंपरी महापालिकेत सत्ता आणण्यासाठी मी सगळं पणाला लावणार, अजित पवाराचं वक्तव्य, शरद पवारांसोबतच्या युतीबाबत दादा म्हणाले, जरा धीर धरा https://tinyurl.com/43kety6v महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होताच पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची बैठक, भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र येण्याची शक्यता, मनेसलाही सोबत घेणार https://tinyurl.com/2z9zc2ka

Continues below advertisement

2) राज्यात महापालिकेची निवडणूक जाहीर होताच सुप्रिया सुळेंनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणी चर्चा https://tinyurl.com/mu9f8bup प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंनी घेतली गृहमंत्री अमिl शाहांची भेट, शरद पवारांसोबत युती केल्यास काहीच हरकत नाही,15 मिनिटांच्या बैठकीत नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/yx3j2nhc

3) मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा-भाईंदर, पुणे आणि नाशिक या प्रमुख महापालिकेमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढणार, खासदार संजय राऊतांची माहिती, राज ठाकरेंची भेटही घेतली https://tinyurl.com/5n89hzh6 शिवसेना ठाकरे गटाचं मिशन मुंबई, महापालिकेसाठी आदित्य ठाकरेंकडे महत्त्वाची जबाबदारी, कशी असेल रणनीती? https://tinyurl.com/4p6ac7bz

Continues below advertisement

4) आज घडीला दिल्लीत पंतप्रधान म्हणून शोभणारे फक्त देवेंद्र फडणवीसच, राष्ट्रवादी काँग्रसे अजित पवार गटाचे नेते रामराजे निंबाळकरांचं वक्तव्य https://tinyurl.com/3ueucxnu रामराजेंना महिलांच्या अन्यायावर बोलण्याचा अधिकार नाही, त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, रणजीत नाईक निंबाळकरांचा रामराजेंवर हल्लाबोल https://tinyurl.com/v7m55jhk

5) एपस्टीन नावाच्या व्यक्तीने जगातील अनेक लोकांना अल्पवयीन मुली पुरवल्यात, त्यामध्ये भारतातील काही जणांचा समावेश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा हादरवणारा दावा, मराठी पंतप्रधानपदाबाबतही पुनरुच्चार https://tinyurl.com/4uzy8rar सदनिका घोटाळाप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा कायम, जिल्हा कोर्टाचा निकाल, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय https://tinyurl.com/5athf9c8

6) साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एकही अवाक्षर खपवून घेणार नाही, मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य https://tinyurl.com/593rv2hb

7) संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सुटणार, त्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढणार असल्याची अफवा, न्यायालयाने आम्हाला न्याय द्यावा अपेक्षा, धनंजय देशमुखांची तक्रार https://tinyurl.com/5n6d5wtb  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील दिल्ली दौऱ्यावर, मृत शौर्य पाटील या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांची घेतली भेट, केंद्र सरकारने तात्काळ कारवाई करावी अशी केली मागणी https://tinyurl.com/38zv94rt

8) अहिल्यानगरमध्ये 4 युवतींनी मिळून केला महिलेचा खून; पोलिसांनी 24 तासांता लावला छडा https://tinyurl.com/yf473c7j पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण, आरोपी विशाल अगरवालला, हायकोर्टाचा दणका, 17 महिन्यांपासून तुरुंगात https://tinyurl.com/4d3ztyav  बेपत्ता झालेल्या 9 वर्षीय धनश्रीचा मृतदेह अखेर सापडला; चार दिवसांच्या शोधमोहीमेचा दुर्दैवी शेवट, जळगावातील चाळीसगावचे तरवाडे बुद्रुक गाव शोकसागरात https://tinyurl.com/yjyj2nkf

9)दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचा दमदार टिझर प्रदर्शित  औरंगजेबाच्या दरबारात शिवरायांचा निर्भीड बाणा रुपेरी पडद्यावर https://tinyurl.com/yappvabx बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात कोणाची वर्णी लागणार? संभाव्य 17 स्पर्धक चर्चेत, जाणून घ्या सविस्तर माहिती https://tinyurl.com/mr3t8r7k 

10) कॅमरॉन ग्रीनने IPL चे सगळे रेकॉर्ड मोडले; सगळ्यात महागडा विदेशी खेळाडू ठरला, KKR कडून 25.20 कोटी रुपयांना खरेदी https://tinyurl.com/24he7zc2 बेअरस्टो, सरफराज, पृथ्वीपासून रचीन डेवॉनपर्यंत, IPL 2026 च्या लिलावात दिग्गज खेळाडू Unsold, पाहा न विकलेल्या खेळाडूंची यादी https://tinyurl.com/2ftex8hc ऑक्शनचा धमाका! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर चेन्नईकडून 28 कोटींची उधळण, प्रशांत वीर अन् कार्तिक शर्मा ठरले रेकॉर्डब्रेकर्स https://tinyurl.com/6xr2nd5k

एबीपी माझा Whatsapp Channel-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658