ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 नोव्हेंबर 2025 | शनिवार

1) मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार, मुंबईतील शिबिरात काँग्रेसची मोठी घोषणा https://tinyurl.com/wr3t8srb मुंबई पालिकेत भाजपचाच महापौर असेल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य, तर त्यांच्या वक्तव्याला आम्ही महत्त्व देत नाही, मंत्री संजय शिरसाटांची भूमिका https://tinyurl.com/d2p8f2ea युतीचा प्रस्ताव देऊनही प्रतिसाद नाही; बुलढाण्यात महायुतीची शक्यता मावळली? आमदार संजय गायकवाडांची स्पष्टोक्ती https://tinyurl.com/ycxry6xm

Continues below advertisement

2) पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर आपली स्वबळावर निवडणूक लढवायची तयारी, शिवसेना खासदार श्रीरंग बारणेंचा राष्ट्रवादीला इशारा https://tinyurl.com/bdf2vrpd भाजपची वाट न पाहता पूर्व विदर्भात शिवसेनेना स्वबळाच्या तयारीत; 56 नगरपंचायत, नगरपरिषदेसाठी तेराशे एबी फार्मचं वाटप https://tinyurl.com/4sbn6yps चंदगडला दोन राष्ट्रवादी एकत्र करणाऱ्या मुश्रीफांना होम ग्राऊंडवर घेरण्याची तयारी, माजी खासदार संजय मंडलिक आणि मुश्रीफांचे कट्टर विरोधक समरजित घाटगे एकत्र येणार https://tinyurl.com/mrxtffjn 

3)  बिहार निवडणुकीच्या निकालावर शरद पवार म्हणाले सत्ताधाऱ्यांनी महिलांना पैसे वाटले, फडणवीस म्हणाले, चांगल्या योजना आणायला तुम्हाला कोणी रोखलं, जो जीता वही सिकंदर https://tinyurl.com/bd2u3z3v  पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारची मोठी घोषणा! खरडलेल्या जमिनींसाठी मिळणार मोफत मातीसह गाळ अन् मुरूम https://tinyurl.com/56sbnh6t

Continues below advertisement

4) बिहार निवडणुकीत पराभवानंतर यादव कुटुंबात दुफळी, लालू यादव यांच्यासाठी किडनी दिलेल्या कन्येनं घेतला कुटुंबाशी संबंध तोडण्याचा निर्णय https://tinyurl.com/n5xws4dj बिहारमध्ये आचारसंहितेला न जुमानता महिलांच्या खात्यात 10-10 हजार; विरोधकांचा आक्षेप, 2004 पासून 5 राज्यात 10 योजना रोखल्या, मग बिहारमध्ये का नाही? विरोधकांचा सवाल https://tinyurl.com/yc59a3ux बिहारमधील दारुण पराभवानंतर राहुल गांधी थेट मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी ; दोन आठवड्यात पुरावे मांडणार, भाजपवर निवडणूक हेराफेरीचा आरोप https://tinyurl.com/mr2nwpne

5) बिहारच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय गृहमंत्री  अमित शाहांच्या भेटीला; दोघांमध्ये 25 मिनटं चर्चा; भेटीमुळं राजकीय चर्चेला उधाण https://tinyurl.com/93v2vb2p PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; मंत्री जयकुमार रावल रावल यांचाअजब दावा, आदित्य ठाकरेंना टोला https://tinyurl.com/ybsv5xmk  

6) दहशतवादी मॉड्यूलची चौकशी करणाऱ्या श्रीनगरमधील नौगाम पोलीस ठाण्यात मोठा स्फोट; 9 जणांचा मृत्यू. 29 जण जखमी https://tinyurl.com/ycx3jyph श्रीनगरमध्ये नौगाम पोलिस स्टेशनमध्ये स्फोटात कर्तव्यावरील पोलिसांच्याच चिंधड्या; अपघात की दहशतवादी हल्ला? डीजीपींनी दिली महत्वाची माहिती https://tinyurl.com/23nvkw8x

7) पुण्यातील नवले ब्रीज अपघातानंतर धक्कादायक दृश्य; रस्त्यावर पडलेले पैसे-दागिन्यांचे तुकडे गोळा करणाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल, माणुसकीला काळीमा फासणारी घटना https://tinyurl.com/5dxj2bte नवले ब्रिज अपघात! 30 वर्षीय मराठी अभिनेता धनंजय कोळी याचा दुर्दैवी मृत्यू, अवघ्या तीन महिन्यांचं लेकरु आयुष्यभराठी बापाच्या मायेला पोरकं https://tinyurl.com/3c2stjnr

8) छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना, भाजपच्या युवा नेत्याचा मृतदेह आढळला; राजकीय वर्तुळात खळबळ https://tinyurl.com/ye7vjtwc  अमरावतीमध्ये तृतीयपंथीयांचे धर्मांतरण करण्याचा प्रयत्न, मिर्ची पावडर, तलवारी घेऊन हल्ला; धक्कादायक प्रकार समोर https://tinyurl.com/5fdw6js2कल्याणजवळील वडवली परिसरात बांधकाम व्यावसायिकाला मागितली खंडणी, शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेना उपशहर प्रमुखावर गुन्हा दाखल https://tinyurl.com/5b8s77j2

9) काजोल आणि माझा एक कॉमन एक्स बॉयफ्रेंड, अभिनेत्री ट्विंकल खन्नाचा गौप्यस्फोट; काजोल म्हणाली, प्लीज गप्प राहा https://tinyurl.com/d3hp3bck मी कट्टर भाजप समर्थक, मला अभिमानही वाटतो; अभिनेत्री निवेदिता सराफ यांची स्तुतीसुमनं https://tinyurl.com/mphw32sj  

10) जडेजा अन् कुलदीपच्या जाळ्यात फसली दक्षिण आफ्रिका, दुसऱ्या डावात आफ्रिकेच्या 7 बाद 93 धावा, भारताला कसोटी जिंकण्याची संधी https://tinyurl.com/58v63hwn क्रिकेटसाठी शक्य ती मदत करणार, राज ठाकरेंचा MCA ला शब्द; सर्व विजयी उमेदवारांसह आमदार मिलिंद नार्वेकरांनी घेतली ठाकरेंची भेट https://tinyurl.com/2f2hk7fk

एबीपी माझा स्पेशल

भाजप, जदयूपासून आरजेडी, काँग्रेसपर्यंत...; बिहार विधानसभा निवडणुकीतील सर्व विजयी उमेदवारांची यादी https://tinyurl.com/mrydmpbt