*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मार्च 2025 | मंगळवार* 

1. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे विधानसभेचे नवे उपाध्यक्ष, बिनविरोध निवड; अध्यक्षांकडून उद्या सभागृहात घोषणा होणार https://tinyurl.com/mryh35hc 

2. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंना अडकवण्यासाठी शरद पवारांच्या नेत्यांचा हात, सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचे कॉल रेकॉर्ड्स सापडले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सभागृहात दावा https://tinyurl.com/ypzr2xrv  जयकुमार गोरेंना 22 वर्षांची मुलगी, तिला काय वाटत असेल? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत सवाल https://tinyurl.com/4859247h  जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली https://tinyurl.com/39br5rde 

3. शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कोर्टाने सुनावली तीन दिवसांची पोलीस कोठडी, 28 मार्चपर्यंत सरकारी 'पाहुणचार' https://tinyurl.com/3udf4unm  चिल्लर कोरटकरला पकडायला 1 महिना का, त्याच्यामागे कोणती यंत्रणा?; इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांचा कोर्टाबाहेरुन सवाल https://tinyurl.com/msrab8pf 

4. दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे ड्रग्जच्या बिझनेसमध्ये, उद्धव ठाकरेही आरोपी, वकील निलेश ओझा यांचे पोलीस आयुक्तांच्या भेटीनंतर खळबळजनक आरोप;  https://tinyurl.com/385r7wzt  मीच हिंदू धर्म वाचवू शकतो असं एका नेपाळ्याला वाटतं, अनिल परब यांचा सभागृहात अप्रत्यक्षपणे नितेश राणेंवर हल्लाबोल, उद्धव ठाकरे गालातल्या गालात हसले! https://tinyurl.com/52m8r79f 

5. आदिती तटकरेंच्या रायगड जिल्ह्यात 15000 महिला ठरल्या अपात्र, तर 61 महिलांनी स्वत: हून लाभ सोडला https://tinyurl.com/4ujs7jbp  पुण्यातील 16 हजार लाडक्या बहिणींचे आधार क्रमांक जुळेनात; योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणीत माहिती समोर https://tinyurl.com/4b77bpf4 

6. कोरोना काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप, बीड जिल्ह्यातील डॉ. अशोक थोरात निलंबित; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा https://tinyurl.com/dbdbendb  मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदार संजय उपाध्ये विधानसभेत दावा https://tinyurl.com/ybheshcz 

7. रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी तातडीने हटवा, संभाजीराजे छत्रपतींची मागणी; ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा विरोध https://tinyurl.com/467th8h4  भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिन असलेले राज्यातील सर्व किल्ले हे राज्य सरकारकडे देण्यात यावेत, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची केंद्र सरकारकडे मागणी https://tinyurl.com/4adn7s5m 

8. पोलिसांकडून बीडमधील खोक्या भाईला रॉयल ट्रिटमेंट; बिर्याणी, नातेवाईकांच्या भेटीगाठी अन् मोबाईलवर अनलिमिटेड टॉकटाईम https://tinyurl.com/bdfbh6ny  वाल्मिक कराड पाठोपाठ सतीश भोसलेला व्हिआयपी ट्रिटमेंट, पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन https://tinyurl.com/4p8rbewb 

9. अभिनेता सोनू सूदच्या पत्नीचा नागपूर -वर्धा रोडवर अपघात; कारची ट्रकला धडक; सोनाली सूद सुखरुप; कोणीही गंभीर जखमी नाही https://tinyurl.com/bdsv4urb  स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा; बुलढाणा जिल्ह्यातील घटना  https://tinyurl.com/54tb3b7n  

10. प्लॅस्टिकच्या बरण्यांमध्ये चिमुकल्या बाळांचे अवयव, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात 7 अर्भकं फेकून दिली, पुणे जिल्ह्यातील दौंडमधील धक्कादायक दृश्य  https://tinyurl.com/24nhwh7v  शासकीय वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीनीवर बसचालकाकडून अत्याचार; यवतमाळमधील धक्कादायक घटना  https://tinyurl.com/mcburury   शाळेत जाताना खाऊ देण्यासाठी बोलावलं अन्...; चौथीत शिकणार्‍या मुलीवर 27 वर्षाच्या नराधमाने केला अत्याचार, पुण्यातील घटनेनं संताप https://tinyurl.com/mr7pbuse 

एबीपी माझा स्पेशल

हिंसाचारातील आरोपी देशाचे नागरिक नाहीत का? बुलडोझर कारवाईवर नागपूर कोर्टाची तीव्र नाराजी https://tinyurl.com/yjy3ytwv 

राज्यभरात ‘जीवंत सातबारा’ मोहीम; सर्वसामान्यांना होणार मोठा फायदा, जाणून घ्या सविस्तर माहिती! https://tinyurl.com/2p2bdcpw 

भारतातून विदेशात किती सोनं आणि रोख रक्कम घेऊन जाता येते? यासाठी नेमके नियम कोणते? https://tinyurl.com/2be5tat3 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w