ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2022 | शनिवार


1. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून 22 जानेवारी पर्यंत निवडणूक प्रचारसभा, मेळावे आणि रोडशो वरील मनाई कायम.. कोरोना संसर्गाचे आकडे वाढत असल्याने निवडणूक आयोगाचा निर्णय.. बंद हॉलमध्ये 300 जणांचा मेळावा घेण्यास अनुमती https://bit.ly/3FvKSSR 


2. तुम्ही हिशोब काढला म्हणून मी काढला, एकनाथ शिंदेंचा जितेंद्र आव्हाडांना टोला; खारेगाव पुलाच्या श्रेयवादावरुन शिवसेना-राष्ट्रवादी आमने-सामने
https://bit.ly/3qtCBdF 


3. राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू शकतात.. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सूचक इशारा https://bit.ly/324s2Ve  कोरोना लसीकरणाबाबत संभ्रम; डॉक्टरचं ट्वीट, मुंबई महापालिकेनं दिलं खरमरीत उत्तर https://bit.ly/3rkHxkz 


4. बार्शीतील 'फटे स्कॅम' प्रकरणी पहिली अटक; मुख्य आरोपी विशाल फटेचे वडील आणि भाऊ यांना पोलीस कोठडी https://bit.ly/3tznstl  बार्शीतील 'फटे स्कॅम'चा आकडा वाढताच, तक्रारींचा पाऊस, फसवणुकीचा आकडा 12 कोटींवर https://bit.ly/3revPb2  फटेचा 'विशाल' गेम; दिखावा करुन दिग्गजांना भुलवलं! ब्लॅक मनीवाल्यांची चुप्पी! कॅमेरासमोर न आलेल्या गोष्टी https://bit.ly/3I5UGEK 


5. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर शहरमधून लढणार https://bit.ly/3KhztJK  बसपाकडून 53 उमेदवारांची पहिली यादी जाहीर https://bit.ly/3A29Fwv 


6. पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 86 उमेदवारांची  पहिली यादी जारी, मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी चमकौर साहिब येथून तर नवज्योत सिद्धू अमृतसर येथून लढणार https://bit.ly/3K89ogp  पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, ज्येष्ठ नेत्याने 50 वर्षांपासून असलेली साथ सोडली https://bit.ly/3rfBiOO 


7. आर्वीच्या कदम रुग्णालयात आतापर्यंत एकूण 12 कवट्या आणि 54 हाडे आढळली https://bit.ly/3KgHqPk 


8. गेल्या 24 तासात देशात 2 लाख 68 हजार 833 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 402 जणांचा मृत्यू https://bit.ly/3rEFoQX  ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ, आत्तापर्यंत देशात 6041 रुग्णांची नोंद https://bit.ly/3quBdrl  राज्यात शुक्रवारी  43 हजार 211 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद https://bit.ly/3zZPf7o 


9. 16 जानेवारी हा दिवस 'राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस' म्हणून साजरा केला जाणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा https://bit.ly/3qsRcX0 


10. चालू बसमध्ये ड्रायव्हरची तब्बेत बिघडली, प्रसंगावधान साधत बसमधील प्रवासी महिलेने स्टेअरिंग हाती घेऊन वाचवले सर्वांचे प्राण https://bit.ly/3nvsZxb 



ABP माझा ब्लॉग


आत्मपरीक्षणाची वेळ! एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख 
https://bit.ly/3I7jbRT 


साधेपणाचा ‘राज’महल…!!! एबीपी माझाचे प्रतिनिधी वैभव परब यांचा ब्लॉग
https://bit.ly/3tCQc4i 



ABP माझा कट्टा


ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग आज रात्री 9 वाजता माझा कट्ट्यावर..



ABP माझा स्पेशल


Omicron : ओमायक्रॉनच्या प्रसारामुळे कोरोना हा सर्वसाधारण आजार बनेल; तज्ज्ञांचं मत
https://bit.ly/3qsNyfK 


कोव्हिड सेल्फ टेस्टिंगबाबत मुंबई महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी, लपवाछपवी रोखण्यासाठी पालिकेची नियमावली
https://bit.ly/3Gsjs1o 


Indian Army Day 2022 : आज भारतीय सैन्य दिवस; 'ती' ऐतिहासिक आठवण, म्हणून साजरा केला जातो हा दिवस
https://bit.ly/3zZPmzQ 


Pune : पुण्यातील शेतकऱ्यानं चक्क घराच्या टेरेसवर फुलवली द्राक्षाची बाग; युरोप ट्रिपमुळे सुचली भन्नाट कल्पना
https://bit.ly/3GxSaa0 


Majha Impact : बापासाठी 'धावणाऱ्या' जिगरबाज लेकी! पारनेरच्या भगिनींना दत्ता मेघेंकडून मदतीचा हात
https://bit.ly/3Fvstpd 



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha