*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 फेब्रुवारी 2025 | शनिवार*
1. शेडवर वाळू रिकामी केल्याने जालना जिल्ह्यात मोठी दुर्घटना, पुलाचं काम करण्यासाठी आलेल्या 5 कामगारांचा वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू; दोन जणांना वाचवण्यात यश https://tinyurl.com/y222t6r8 सिंधुदुर्गातील तारकर्ली समुद्रात जाण्याचा मोह बेतला जीवावर, पुण्यातील तीन पर्यटक बुडाले; दोघांचा दुर्दैवी अंत https://tinyurl.com/2j3xdu47
2. उबाठा अन् मविआची गावं टार्गेट करा, तिकडे कशाला राहताय निधी मिळणार नाही सांगा, गाडीत बसवून पट्टे घालून घ्या विषय संपवा; मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य https://tinyurl.com/4bsk6djj
3. वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी माजी खासदार नवनीत राणा यांना हैदराबाद न्यायालयाचा समन्स; 28 फेब्रुवारीला हजर राहण्याचेही आदेश; असदुद्दीन औवेसींना आव्हान देताना केलं होतं वादग्रस्त वक्तव्य https://tinyurl.com/mr4cwynb नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळाविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन; महंत सुधीरदास पुजारी पोलिसांच्या ताब्यात, अनिकेत शास्त्री नजरकैदेत https://tinyurl.com/2j7ztc28
4. वारंवार शिवीगाळ करून टॉर्चर करणाऱ्या मित्राला धडा शिकवण्यासाठी त्याच्या मोबाईल घेऊन धमकीचा मेल पाठवला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीचा खुलासा https://tinyurl.com/ye6theuw गजा मारणेच्या गुडांकडून मारहाण झालेल्या तरूणाची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांनी घेतली भेट; माहिती देताना म्हणाले, 'हे कदापीही खपवून घेतले जाणार नाही...' https://tinyurl.com/2p9r9x7w
5. तिकडे धनंजय मुंडेंना भेटल्यामुळे टीकेचे धनी, आता निवडणुकीच्या काळात गैरप्रकार केल्याचा ठपका ठेवत औरंगाबाद खंडपीठाने सुरेश धस यांना नोटीस बजावली, 5 मार्चला होणार सुनावणी https://tinyurl.com/3n9pa9f8 परळीत सुरेश धसांना काळे झेंडे दाखवत कडाडून विरोध, जोरदार घोषणाबाजी, पोलीस यंत्रणा अलर्टमोडवर https://tinyurl.com/2z5easep मस्साजोग ग्रामस्थांचा सुरेश धसांना पाठिंबा! मनोज जरांगे म्हणाले, माझ्यासाठी तो विषय संपला आहे, त्यावर मला बोलायचं नाही https://tinyurl.com/332hkf8h
6. कृष्णा आंधळे फक्त कागदोपत्री फरार, पोलीस हेच खरे गुन्हेगार, पोलिसांवर आता आमचा विश्वास नाही; मस्साजोग गावकऱ्यांकडून 'पोलिसी' कारभाराची चिरफाड https://tinyurl.com/4ac6k7c9 पोलीस अधीक्षक बदलले, तरी खालची यंत्रणा तीच, जेलमध्ये आरोपींना व्हीआयपी ट्रिटमेंट, दोन महिन्यांपूर्वीचे सीडीआर तपासा; भाजप आमदार सुरेश धस यांचं आव्हान https://tinyurl.com/5n82ew99
7. मला मराठी येत नाही, कन्नडमधूनच बोलणार असं म्हणणाऱ्या कंडक्टरला मराठी भाषिकांची बस अडवून मारहाण; प्रत्युत्तर देताना महाराष्ट्राच्या एसटी चालकाला कर्नाटकात मारहाण https://tinyurl.com/y75db4rp महाराष्ट्राच्या एसटी चालकाला कर्नाटकातील चित्रदुर्गात मारहाण, मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, कडक भूमिका घेणार https://tinyurl.com/2b7vr84n
8. साठ ते सत्तर रुग्णालयांचे सीसीटीव्ही कॅमेरे हॅक करून स्त्रीरोग तज्ज्ञांच्या चेंबरमध्ये महिलांच्या तपासणीचे व्हिडीओ लीक; युट्यूबरसह सांगली आणि लातूरमधील दोघांना बेड्या! https://tinyurl.com/4svdvctd महाकुंभमेळ्यात स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडीओ बनवून विकायचे; सांगली-लातूरमधील तरुणांना अटक https://tinyurl.com/3cpes435
9. बुलढाण्यात चक्क अफूची शेती; तब्बल 12 कोटी 61 लाखांची अफूची झाडे जप्त, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह https://tinyurl.com/5yw3ef7v वडिलांचं 'ब्रेन डेड'! रूग्णालयात उपचारांवेळी पाहण्यासाठी आल्या अन् पोटच्या तीन पोरींनी मृत्यूपत्रावर अंगठ्याचे चोरुन ठसे घेतले, पुण्यातील धक्कादायक प्रकार https://tinyurl.com/2s3mavk3
10. भारतीय फलंदाज विराट कोहलीला सराव सत्रात दुखापत, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं https://tinyurl.com/4d8yckxy सामना ऑस्ट्रेलिया-इंग्लंडचा अन् भारताचं राष्ट्रगीत लागलं, लाहोरच्या मैदानात पाकिस्तानची पुरती फजिती; अचानक नेमकं काय घडलं? Video https://tinyurl.com/3bu6nmtp
*एबीपी माझा स्पेशल*
सासरची क्रूरता सिद्ध करण्यासाठी हुंड्याच्या आरोपाची गरज नाही; सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा निर्णय फिरवला https://tinyurl.com/4z828aaj
रेल्वेत दिली जाणारी उशी किंवा बेडशीट चोरणाऱ्या लोकांना कसं पकडलं जातं? कोणती शिक्षा दिली जाते? https://tinyurl.com/axupz8m8
*एबीपी माझा Whatsapp Channel*- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
