ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 एप्रिल 2023 | शनिवार
1. ढोल ताशा पथक पुण्याचा कार्यक्रम संपवून गोरेगावला निघालं, बस दरीत कोसळली अन् रस्त्यातच मृत्यूनं गाठलं; मुंबईच्या प्रवाशांवर काळाचा घाला https://bit.ly/3UAKz2g जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बस दरीत कोसळली, 13 जणांचा मृत्यू https://bit.ly/3KEmwuK काका पाणी द्या ना..! डोळ्यादेखत बस दरीत गेली, लेकरांचा जीव वाचला पण ॲम्ब्युलन्समध्ये पाणी दिलं नाही; नेमकं काय घडलं? https://bit.ly/3H9bRHF
2. जुना मुंबई-पुणे महामार्ग अपघात, मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींवर शासकीय खर्चाने उपचार : मुख्यमंत्री https://bit.ly/3GLelvE पंतप्रधान मोदींकडून मदत जाहीर; मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख तर जखमींना 50 हजार रुपये https://bit.ly/41wD926
3. अजित पवारांच्या मनात नेमकं चाललंय काय? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात.. https://bit.ly/41rVD3U अजित पवार अस्वस्थ, त्यामुळे काहीही होऊ शकतं, दादा भुसे यांचे सूचक वक्तव्य https://bit.ly/3L1gp4T
4. मुख्यमंत्रीपदावरून महाविकास आघाडीत 'वज्र'फूट पडणार का? 'माझा कट्ट्या'वर नाना पटोले यांचं रोखठोक मत https://bit.ly/3A21uBk महाविकास आघाडीच्या समन्वयाची सत्ताधाऱ्यांना भीती : माझा कट्ट्यावर नाना पटोले यांची विशेष मुलाखत https://bit.ly/3L4lmKx
5. मोदी सरकारच्या चुकीमुळं पुलवामा हल्ला, जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिकांचा मोठा गौप्यस्फोट https://bit.ly/41u2EkH पुलवामातल्या त्रुटींबद्दल राजकीय फायद्यासाठी दुर्लक्ष? माजी राज्यपालांचे पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप https://bit.ly/3MKp4di
6. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याची तयारी पूर्ण, वीस लाखांपेक्षा जास्त नागरिक सोहळ्याला उपस्थित राहण्याचा अंदाज https://bit.ly/41e6m2c 13 विविध कंपन्यांचे मोबाईल टॉवर्स, 70 अँब्युलन्स आणि दीड लाख लोकांची जेवणाची व्यवस्था; महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याची तयारी जय्यत तयारी https://bit.ly/3Kwvn1u महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी रविवारी हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक रद्द; मात्र मेन लाईनवर माटुंगा-मुलुंड मार्गावर मेगा ब्लॉक वेळापत्रकाप्रमाणे https://bit.ly/43yFpYF
7. काळजी घ्या! राज्यात मृतांच्या संख्येत वाढ? मागील 11 दिवसात राज्यात कोरोनामुळे 30 जणांचा मृत्यू https://bit.ly/3ojwV7K
8. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 फुटी पुतळ्याचं अनावरण, हैदराबादमध्ये प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री केसीआर यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम https://bit.ly/3UFrps2
9. जपानचे पंतप्रधान फुमयो किशिदा यांच्यावर भाषणादरम्यान बॉम्ब हल्ला, किशिदा थोडक्यात बचावले https://bit.ly/40cOG5V
10. LSG vs PBKS, IPL 2023 Live : राहुल आणि धवन यांच्यात सामना, लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/3A2O0VQ LSG vs PBKS Preview : लखनौचे 'नवाब' विरुद्ध पंजाबचे 'मुंडे'; कुणाचं पारड जड? पाहा काय सांगते आकडेवारी https://bit.ly/40bLRBK
ABP माझा स्पेशल
आतापर्यंतचा सर्वात मोठा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा आणि त्या मागचा राजकीय फायदा https://bit.ly/3GKIs6e
काय सांगता! अख्खी योजनाच गिळंकृत केली, 73 रस्त्यांचे काम न करताच 10 कोटी हडपले; दहा वर्षांनी पोलिसात गुन्हा दाखल https://bit.ly/40bL2ZX
मुलांच्या पाठीवरील दप्तराचं ओझे कमी होणार, गोंदियाच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये टॅबचं वाटप https://bit.ly/3ojx7Uw
सलगच्या सुट्ट्यांमुळे पंढरपूर पुन्हा ओव्हर पॅक, पाच दिवस अवकाळीचा अंदाज तरीही भाविकांची विठ्ठल दर्शनासाठी तुफान गर्दी https://bit.ly/3zZc5Nh
Who is Harry Brook : यंदाच्या हंगामातील पहिले शतक, लिलावात 13.25 कोटींची बोली, कोण आहे हॅरी ब्रूक? https://bit.ly/43E4Wj1
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter/amp
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv