ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 फेब्रुवारी 2022 | सोमवार


1. इस्रोकडून PSLV-C52 चे यशस्वी प्रक्षेपण; EOS-04 या रडार इमेजिंग उपग्रहासह दोन लहान उपग्रह प्रक्षेपित.. शेती, वनीकरणाच्या निगराणीसह नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीचा घेता येणार जलद आढावा https://bit.ly/3rLy3Qt 


2.  'भाजपचे साडेतीन लोक देशमुखांच्याच बाजूच्या कोठडीत जाणार'; संजय राऊतांचा इशारा, उद्या पत्रकार परिषद https://bit.ly/3LuU2TR सगळ्यांना उद्या कळेल महाराष्ट्र काय आहे? भाजपने पत्रकार परिषद जरुर पाहावीच, संजय राऊतांनी दंड थोपटले https://bit.ly/34Y7ZJf  आगामी लोकसभा निवडणुका शिवसेना आदित्य ठाकरेंच्या नेतृत्त्वात लढणार, संजय राऊतांचं वक्तव्य https://bit.ly/33iwC2G 


3. 'दोन-दोन शिवजयंती यापुढे नको! जयंती 19 तारखेला जन्मतारखेनुसारच व्हावी', शिवसेना आमदार मुख्यमंत्र्यांना घालणार साकडं https://bit.ly/3oNE51k  शिवजयंती साजरी करण्यासाठी नियमावली जाहीर, गृहविभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता https://bit.ly/3LxHV8E 


4. इंडोनेशियाला भारतापेक्षा स्वस्तात राफेल मिळालं? भारतापेक्षा 6 अधिक विमानं तिही कमी किंमतीत? https://bit.ly/3uOvgbt 


5. Maratha Reservation : खासदार संभाजीराजे छत्रपतींची मोठी घोषणा; मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण https://bit.ly/3gG8El8 


6. जालन्यातील एसीबीचे बेपत्ता पोलीस निरीक्षक अखेर खंडाळ्यात सापडले, 13 दिवसांनी लागला शोध https://bit.ly/3oLZtEc 


7. प्रेमप्रकरणातून पेट्रोल टाकून जाळलं! नाशिकमधील 'त्या' तरुणाची मृत्यूची झुंज संपली; मुलीसह कुटुंबियांवर गुन्हा दाखल https://bit.ly/3Bmkeet  Promise Day च्या दिवशी कथित प्रियकराला पेटवले! आणि व्हॅलेंटाईन डे ला त्याचा मृत्यू https://bit.ly/3LxtPnp 


8. 'गोड' उसाची 'कडू' कहाणी, मजुरांना तोडणीसाठी दक्षिणा आणि चिकन तर ड्रायव्हरला एन्ट्री... https://bit.ly/3BhxT6R 


9.गेल्या 24 तासात देशात 34 हजार 113 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 346 जणांचा मृत्यू https://bit.ly/34Y8naF  राज्यात रविवारी 3,502 नव्या रुग्णांची नोंद, 17 जणांचा मृत्यू https://bit.ly/3LuUwt9 


10. शेअर बाजारात 'ब्लॅक मंडे'; गेल्या दोन सत्रात गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी पाण्यात https://bit.ly/3gKlK0B 



ABP माझा ब्लॉग


BLOG : शिवसेनेचे लक्ष पंतप्रधानपदाकडे? एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचा लेख https://bit.ly/34Xk55m 



ABP माझा स्पेशल


गोवा विधानसभेसाठी चुरशीने मतदान, उत्तरप्रदेश-उत्तराखंडमध्येही उत्साह https://bit.ly/3uP7Gez 


EV : जबरदस्त! अमेरिकेत होणार 'इलेक्ट्रिक रोड'! ज्यावर चालत्या इलेक्ट्रिक व्हेईकल्स चार्ज होणार, भारतातही शक्य होणार? https://bit.ly/3uP7lbU 


Sukanya Samriddhi yojana : सुकन्या समृद्धी योजनेत झाले 'हे' मोठे बदल, जाणून घ्या नवे नियम https://bit.ly/36dSRbe 


हंगामाच्या शेवटी 'पांढर सोनं' तेजीत, नंदूरबार बाजार समितीत पार केला 11 हजारांचा टप्पा https://bit.ly/3HSg0Oc 


IPL 2022: वडील म्हणायचे इंजीनिअर हो, पण त्यानं धीर सोडला नाही; आता आयपीएलमध्ये राजस्थानकडून खेळणार 'हा' अनकॅप खेळाडू https://bit.ly/3rLyI4p 


NEET Exam : अवघी 3 फूट उंची, वडिलांचे छत्र हरवलेली नांदेडची अंकिता बनणार सर्वात कमी उंचीची महिला डॉक्टर! https://bit.ly/3sBxyrK 



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha