ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 एप्रिल 2025 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 एप्रिल 2025 | सोमवार*
1. देशभरात भीम जयंतीचा उत्साह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून चैत्यभूमीवर महामानवाला वंदन, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही डॉ.आंबेडकरांना अभिवादन https://youtu.be/6_Ao0Lx1A7I?si=p1qYyHWFakQCplZ1 भाकरी आणि पिंपळाच्या पानावर साकारली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कलाकृती, महाराष्ट्रातील कलाकारांची आंबेडकरांना अनोखं अभिवादन https://tinyurl.com/yphazbjh काँग्रेसने बाबासाहेबांचा अपमान केला, त्यांना व्यवस्थेच्या बाहेर ठेवलं, पीएम मोदींची काँग्रेसवर टीका https://youtu.be/lV3-2rHBRC8?si=Ny6noUWScjfy20n-
2. मुंबईतील टँकर चालकांचा संप 5 व्या दिवशी मागे; मुंबई वॉटर टँकर असोसिएशन आणि महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यातील बैठकीत तोडगा https://tinyurl.com/mr2em43k
3. वक्फ कायदा मुस्लिमांसोबतचा खरा सामाजिक न्याय, सहानुभूती असेल तर काँग्रेसने मुस्लिम अध्यक्ष करावा, 50 टक्के तिकीट द्यावीत, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काँग्रेसला आव्हान https://tinyurl.com/2s45ffyd नरेंद्र मोदींनी बाबासाहेब आंबेडकरांचे कोणते विचार अमलात आणले? काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा सवाल https://youtu.be/fK_lvgDqWtQ?si=42ZkQ0iLWLdYpE5J
4. महाराष्ट्राच्या विकासासाठी पवारसाहेब अन् अजित दादा एकत्र आले तर मला त्यात काही गैर वाटत नाही; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांचं वक्तव्य https://tinyurl.com/38p3f4yt
5. शिवसेना मी वाढवली, अंबादास नंतर आला अन् काड्या करतो; माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात वादाची ठिणगी, उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष https://tinyurl.com/5n8b7fyk
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेचं कधीही न ऐकलेलं भाषण चालवणार; संजय राऊतांनी सांगितलं ठाकरेंच्या नाशिकमधील शिबिराचं वैशिष्ट्य https://tinyurl.com/5em5dz58 उद्धव ठाकरेंना राजकीयदृष्टया संपविण्यासाठी संजय राऊतांचे प्रयत्न,चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा दावा https://tinyurl.com/2s3f7axe
6. गिरीश महाजन आक्रमक, एकनाथ खडसे आणि अनिल थत्तेंना धाडली अब्रू नुकसानीची नोटीस, IAS महिलेशी संबंध जोडल्याचा आरोप! https://tinyurl.com/4be38xwr
7. मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर देण्यात आली होती, बीडच्या निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा https://tinyurl.com/2f2aadkv वाल्मिकच्या एन्काऊंटरची ऑफर, करुणा शर्मांनी कासलेची री ओढली, म्हणाल्या, दारुच्या नशेत माणूस खरं बोलतो https://tinyurl.com/222crjj5
8. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी भाजप भाकरी फिरवणार; अध्यक्षपदासाठी बैठक, प्रवीण दरेकर आणि अमित साटम यांची नावं चर्चेत https://tinyurl.com/mrtf8dv9 राज्यपालांच्या बंगल्यासाठी 48 एकर जागा कशाला, ती जागा शिवस्मारकाला द्या, खासदार उदयनराजे भोसलेंची मागणी https://tinyurl.com/p5tk8566
9. नागपूरच्या खासगी शाळांमध्ये तब्बल 580 बोगस शिक्षक, तिघांना अटक; सरकारी तिजोरीला कोट्यवधींचा चुना, नागपूर पोलिसांची मोठी कारवाई https://tinyurl.com/yvybbd3n नवऱ्याने हातपाय बांधले, दीराने डोक्यात रॉड घातला; नागपूरमध्ये फिजिओथेरपिस्ट महिलेचा भयानक अंत https://tinyurl.com/5c3ncvvh
10. आयपीएलमध्ये आज महेंद्रसिंग धोनीची चेन्नई आणि ऋषभ पंतची लखनौ आमने -सामने https://tinyurl.com/3ye9xaer ऋतुराज गायकवाडच्या जागी चेन्नईकडून विरारच्या 17 वर्षांच्या आयुष म्हात्रेला संधी https://tinyurl.com/3syatns5 हैदराबादमधील फाईव्ह स्टार हॉटेलला आग; काव्या मारनच्या SRH टीमचा होता मुक्काम, खेळाडू सुखरुप https://tinyurl.com/4f2vvjcz
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w


















