ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मे 2021 | गुरुवार
- राज्यातील 'ब्रेक द चेन' निर्बंधांना मुदतवाढ मिळाल्यानंतर नियमावली जारी, 1 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन, कोणत्याही मार्गाने राज्यात येणाऱ्यांना 48 तास आधीची आरटीपीसीआर निगेटिव्ह चाचणी अनिवार्य https://bit.ly/33CLwgX
- कोविशील्ड लसीच्या दोन डोसमध्ये 12 ते 16 आठवड्यांचं अंतर असावं, केंद्र सरकारच्या समितीची शिफारस, कोवॅक्सिनच्या वेळापत्रकात बदल नाही https://bit.ly/3y5TrkF स्पुटनिक व्ही पुढील आठवड्यापासून बाजारात उपलब्ध होणार https://bit.ly/3oblz1r
- बेड्सचा काळाबाजार करणाऱ्यांची गय करु नका, मुंबई महापालिका आयुक्तांकडून 'माझा'च्या बातमीची दखल https://bit.ly/33EMqcH
- दिलासादायक! राज्यात कोरोनाचा आलेख उतरतोय, बुधवारी 58 हजार 805 रुग्णांना डिस्चार्ज https://bit.ly/3ffTBxl देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत वाढ, गेल्या 24 तासात 4120 मृत्यू तर 3.62 लाख नव्या रुग्णांची भर https://bit.ly/3tDXl0V
- उपमुख्यमंत्री कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल मीडिया यंत्रणेची गरज नाही, सहा कोटीच्या खर्चाला अनुमती देणारा शासन निर्णय रद्द करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश https://bit.ly/3f82vg8
- केवळ प्रतिमा निर्माण करण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणं महत्वाचं; ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा मोदी सरकारवर निशाणा https://bit.ly/3w62tMC
- पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 मे रोजी दहा राज्यांतील 54 जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार, "पीएम to डीएम मायनस सीएम"वर ममता बॅनर्जींचा आक्षेप https://bit.ly/3fiXKRd
- केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा कोरोनामुळे लांबणीवर; 27 जूनला होणारी परीक्षा आता 10 ऑक्टोबरला https://bit.ly/2RjbkMh
- एक लाख रुपये दंड आणि पंचांची थुंकी चाटा, अकोल्यातील दुसरे लग्न केलेल्या महिलेला जात पंचायतीची शिक्षा https://bit.ly/2SEbVse
- Radhe movie review : सलमान खानचा बहुप्रतिक्षित 'राधे' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित; रिलीजनंतर काही वेळातच झी 5 वेबसाईट क्रॅश https://bit.ly/3eEHdI5
*ABP माझा स्पेशल*
सोलापुरातील लसीकरण केंद्र ठरतंय उत्तम व्यवस्थापनेचा नमुना; ना गोंधळ, ना रांगा, गरजूंना जागेवरच मिळतोय डोस https://bit.ly/3y7E774
Vaccination : मुंबईत 90 दिवसांच्या आत लसीकरण करण्याचे लक्ष्य, एक कोटी लसींसाठी पालिकेकडून जागतिक निविदा https://bit.ly/3eFRtjp
कोरोना प्रतिबंधक लस मिळवण्यासाठी राज्याराज्यांतच स्पर्धा सुरु होणार, महाराष्ट्रासह नऊ राज्यांचं लसीसाठी जागतिक निविदा https://bit.ly/3eKjUMU
Oxygen Production: साखर कारखान्यातून ऑक्सिजन निर्मितीचा देशातला पहिला प्रयोग उस्मानाबादमध्ये यशस्वी https://bit.ly/3wgkeJB
Ramadan Eid 2021 : रमजान ईद साजरी करण्याबाबत शासनाच्या गाईडलाईन्स जारी https://bit.ly/3uJcyz1
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv