ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2021 | सोमवार
1. Miss universe 2021 : भारताची हरनाझ संधू बनली विश्वसुंदरी, पटकावला 'मिस युनिवर्स'चा किताब https://bit.ly/3DStyqh वर्षांनंतर भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा, किताब जिंकल्यानंतर मिस युनिवर्स हरनाझ संधू म्हणाली... https://bit.ly/3yprLYz
2. राज्यात सरकारी नोकरभरती परीक्षा घेणाऱ्या कंपन्या फेकून द्या, त्या कंपन्या फक्त पेपर फोडण्यासाठी : जितेंद्र आव्हाडांचा संताप https://bit.ly/3Gzd3kw आरोग्य विभागाच्या परीक्षेनंतर आता म्हाडाच्या पेपरफुटीचे मराठवाडा कनेक्शन उघड https://bit.ly/3DWPLni
3.CBSE ने इंग्रजीच्या पेपरमधील वादग्रस्त उतारा हटवला, विद्यार्थ्यांना मिळणार आता पैकीच्या पैकी गुण! https://bit.ly/3lWgRVe
4. काशी विश्वनाथ कॉरिडोअरचं मोदींच्या उपस्थितीत लोकार्पण, विश्वनाथाच्या पूजेआधी गंगेत डुबकी https://bit.ly/3pUmdBw
5. हायकोर्टाने राज्य सरकारची पाठ थोपटली, कोविड संकटाचा मुकाबला करण्यास महाराष्ट्र अग्रस्थानी! https://bit.ly/3pRP35x कोरोनाकाळातील वाईट दिवस विसरायला हवेत, हायकोर्टाचे आवाहन; समस्यांबाबत दाखल विविध याचिका निकाली https://bit.ly/3ypybHo
6. उद्धट रिक्षा चालकांवर काय कारवाई केली? लोकायुक्तांची RTO आणि मुंबई पोलीस आयुक्तांना नोटीस https://bit.ly/3pLcq0s
7. महापौर करण्यासाठी एका-एका नगरसेवकाला 35-35 लाख दिले ; विनय कोरे यांची कबुली https://bit.ly/3INe22q
8. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर नवी दिल्लीत गुन्हा दाखल, महिलांचा अपमान केल्याची तक्रार https://bit.ly/3dLJFeQ
9. देशात गेल्या 24 तासांत 7350 नवे कोरोना रुग्ण; तर ओमायक्रॉन बाधितांची संख्या 38 वर https://bit.ly/31U4sKj राज्यात आज 704 नव्या कोरोना रुग्णांची भर, नागपूरमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव https://bit.ly/3oR9hgI
10. अंधेरीत बारवर छापा, मेकअप रुममधील आरशामागील छुप्या खोलीचा पर्दाफाश, 17 बारबालांना अटक https://bit.ly/3INeayW
ABP माझा स्पेशल
सोव्हिएत कोसळल्यानंतर पुतीन यांच्यावर ओढावली होती 'ही' वेळ! https://bit.ly/3yn8nvp
करीना कपूर आणि अमृता अरोराला कोरोना पॉझिटिव, अनेक पार्ट्यांना हजेरी, सुपर स्प्रेडर ठरण्याची भीती https://bit.ly/3pOTbDy
रेल्वे प्रवासात बाळाला घेऊन जाताना आली अडचण; नंदुरबारच्या पठ्ठ्यानं लावला 'हा' शोध! पेटंटही मिळालं... https://bit.ly/3EQ0QaM
Trending News : सलमान-कतरिनामुळे व्हायरल झाला चहावाला, जाणून घ्या काय आहे कारण? https://bit.ly/3INbUry
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv