ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2025 | सोमवार
1. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार, ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाकच्या शस्त्रसंधीनंतर पहिल्यांदाच संवाद https://tinyurl.com/yf8f2yzd पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या लढाईला स्वतःची लढाई बनवली; भारताच्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांची पत्रकार परिषद https://tinyurl.com/yc68u9za
2. भारताला बलुचिस्तानच्या BLA चं जाहीर समर्थन, युद्ध झालंच तर बलुच सैन्याचा मास्टरप्लॅन, पाकिस्तानला पश्चिमेकडून घेरणार https://tinyurl.com/4zn5z6m9 दहशतवाद्याच्या मृतदेहासमोर लष्कराच्या उपस्थितीत कलमा पडला, मृत व्यक्ती निष्पाप असल्याचा दावा, पाकिस्तान तोंडावर आपटला https://tinyurl.com/y7phs3mm परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रींच्या लेकीसंदर्भात आक्षेपार्ह टीका; महिला आयोग ट्रोलर्सवर संतापला, आपण सर्वांनी सभ्यता आणि संयमित वर्तणूक दाखवली पाहिजे, महत्त्वपूर्ण आवाहन https://tinyurl.com/pbase5ay
3. भारत-पाकिस्तान युद्ध थांबताच शेअर मार्केटमध्ये आनंदाला भरती, सेन्सेक्सची 2,975 अंकांनी उसळी, निफ्टीही सुस्साट https://tinyurl.com/3c5ttpax शेअर बाजारात मोठी उसळी, डिफेन्स कंपन्यांचे शेअर्स सुस्साट सुटले, सेन्सेक्सची मोठी झेप https://tinyurl.com/bdd2vav3
4. गडचिरोली पोलिसांकडून नक्षलवाद्यांचा तळ उध्वस्त; सी-60 जवानांच्या मोहिमेला यश, मोठा शस्त्रसाठा जप्त https://tinyurl.com/3sca8y55 महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, कोम्बिंग ऑपरेशन सुरु https://tinyurl.com/249d87uz
5. देवेंद्रजी, सहकारात गैरप्रकार करुन सत्तेत येणाऱ्यांना सुतासारखं सरळ करा, 'सहकाराचे सक्षमीकरण आणि राज्य शासनाचे धोरण' परिसंवादात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य, शरद पवारांसोबत भर मंचावर एकमेकांशी संवाद https://tinyurl.com/4rmayupu समिती नेमून सहकारी संस्थांचा अभ्यास करा, नेमक्या अडचणी समजून घ्या, खासदार शरद पवारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विनंती https://tinyurl.com/25ujj5dz शरद पवारांना सहकारी कारखाने कमी झाल्याची खंत, फडणवीस म्हणाले, तिकडे प्रोफेशनल काम होत नाही, नुसती खोगीरभरती https://tinyurl.com/2jnhuvf2
6. कोल्हापुरात कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी रस्त्याच्या मुद्यावर एकत्र, काँग्रेस नेते सतेज पाटील आणि भाजप आमदार अमल महाडिक यांचं पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन, दोघेही एकाच फ्रेममध्ये! https://tinyurl.com/muevjrje काँग्रेस नेते सतेज पाटील यांना मोठा धक्का, विश्वासू सहकारी शारंगधर देशमुख यांनी साथ सोडली, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार https://tinyurl.com/yap3h7nt
7. मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांसह नाशिकला अवकाळी पावसाने झोडपलं, वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस https://tinyurl.com/wmcevft7 अवकाळी पावसाचा कहर! एकट्या नाशकातल्या 600 गावतील 14 हजार शेतकऱ्यांना फटका; राज्याला वळीवाच्या पावसाचा इशारा https://tinyurl.com/4xbyk2fw
8. दहावीच्या परीक्षेचा उद्या दुपारी 1 वा. ऑनलाईन निकाल, विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली, कधी, कुठे आणि किती वाजता पाहायला मिळणार? जाणून घ्या एका क्लिकवर https://tinyurl.com/h9zfn8uh
9. नागपूर जिल्ह्यातील सुरगाव शिवारात खाणीत पाच जणांचा बुडून मृत्यू https://tinyurl.com/43jm9jmy वाघांची दहशत कायम! चंद्रपुरात गेल्या 72 तासांत 5 महिलांचा मृत्यू,ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण https://tinyurl.com/f4sxfknf ऑनलाईन सुरा मागवला, स्वतःचा गळा चिरला; भोपाळ AIIMS मध्ये शिकणाऱ्या बीडच्या मुलाची पुण्यात आत्महत्या https://tinyurl.com/3mjmjjtv पुण्यात 18 वर्षीय तरुणीची भररस्त्यात हत्या, बाईकवर आलेल्या दोघांनी घराखाली बोलावत मुलीवर केले सपासप वार https://tinyurl.com/5t3cx6sf
10. भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती, इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट करत दिली माहिती https://tinyurl.com/54vej2n2 रन मशिन विराट कोहलीचे 5 महारेकॉर्ड्स... जे मोडणं अशक्यच; धोनी, रोहित शर्मा आसपासही नाहीत! https://tinyurl.com/yc3h577j "सिंहाचं काळीज असलेला माणूस! विल मिस यू चिकू..." विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर कोच गौतम गंभीरची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/bd6st9c6
एबीपी माझा स्पेशल
पाकिस्तानने भारताचं राफेल विमान पाडलं का, सगळे पायलट सुखरुप आहेत का? एअर मार्शल ए.के. भारती काय म्हणाले? https://tinyurl.com/e9uk57yb
ब्रिटिशांपासून लपवलेली शस्त्रं दशकांनी सापडली, महाबळेश्वरच्या विहिरीत 'इतिहास' गवसला, शिवकालीन ठेव्याशी साधर्म्य https://tinyurl.com/2kwyc6ve
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w