ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जानेवारी 2022 | बुधवार



1. सर्व पळवाटा बंद, आता दुकानांच्या पाट्या मराठीतच, ठाकरे मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय https://bit.ly/3zONF8i  प्रताप सरनाईकांवर सरकार मेहेरबान, छाबय्या विहंग गार्डनवर लावलेला दंड आणि संपूर्ण व्याज माफ; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय https://bit.ly/3HXOP4l 


2. आमदार नितेश राणेंना अटक की जामीन? अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी, सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत अटक करणार नाही, राज्य सरकारची हायकोर्टात ग्वाही https://bit.ly/3thBBva 


3. शाळा सुरु करण्याबाबत प्रस्ताव उद्याच सचिवांकडे पाठवणार, राज्य शिक्षणमंत्री बच्चू कडूंची माहिती https://bit.ly/3qmtdZe 


4. मुंबईसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी ड्रोन हल्ल्याचं सावट, डार्क नेटवर झालेलं संभाषण गुप्तचर यंत्रणांच्या हाती, अँटी ड्रोन यंत्रणा कार्यन्वित करण्याची गरज अधोरेखित https://bit.ly/3HUZyfS 


5. कोरोनावरच्या उपचारासाठी 'मोलनुपिरावीर' दिल्यास महिलांना होणाऱ्या संततीसाठी धोका, एनटीएजीआयचा इशारा, तर लसीकरणानंतर पॅरासिटामॉल गोळी न घेण्याची भारत बायोटेकची सूचना https://bit.ly/3fiwGC4 


6. कोरोनाची तिसरी लाट ओसरतेय, टास्क फोर्सचा दावा, मुंबईकरांसाठी सर्वात मोठा दिलासा https://bit.ly/3zQr8bi मुंबई महापालिका कोरोना टेस्टिंग किट संदर्भात लवकरच नियमावली जारी करणार https://bit.ly/3GqRint 


7. महाबळेश्वरमध्ये पारा शून्यावर, अनेक जिल्ह्यात 10 अंशाखाली तापमानाची नोंद, चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र गारठला https://bit.ly/3tpwk4H  उत्तर भारतात थंडी कायम, काही ठिकाणी बर्फवृष्टी, काही राज्यांमध्ये ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी https://bit.ly/3K2BSYS 


8. देशात गेल्या 24 तासात 1 लाख 94 हजार 720 नवे कोरोना रुग्ण, 442 जणांचा मृत्यू https://bit.ly/33u9UEE राज्यात मंगळवारी 34,424 रुग्णांची नोंद, तर 22 जणांचा मृत्यू https://bit.ly/3qiN7V2 


9. चिंताजनक! बूस्टर डोसने ओमायक्रॉनविरोधात पूर्ण संरक्षण नाही, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा, अधिक प्रभावी लस बनवण्याची गरज https://bit.ly/3qhTnfY 


9. सार्वजनिक समारंभ, शाळा 50 टक्के क्षमतेनं सुरू करण्यास परवानगी द्या; महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची मुख्यमंत्र्यांकडे मागणी https://bit.ly/3rbLkQX 


10. Ind vs SA, 3rd Test, 2nd Day Highlights: भारतीय गोलंदाजांची कसून गोलंदाजी, पण भारताला आणखी विकेट्सची गरज https://bit.ly/3feHIbd 



ABP माझा स्पेशल


BLOG | त्या 'सेक्सी दुर्गा' न्यायाच्या प्रतिक्षेत... नरेंद्र बंडबे यांचा ब्लॉग https://bit.ly/3ngeFIH 


ABP माझा स्पेशल


वाचकांना समृद्ध करणारा प्रकाशक हरपला, मेहता पब्लिशिंग हाऊसचे संचालक सुनील मेहता यांचं निधन, वयाच्या 56 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://bit.ly/3GnUpwi 


ED ची धडक कारवाई, एकट्या महाराष्ट्रात वर्षभरात 2167 कोटींची संपत्ती जप्त https://bit.ly/3rd1UA4 


Makar Sankranti Til Laddu Recipe : मकरसंक्रांतीला घरीच तयार करा तिळाचे लाडू; काय आहे पद्धत? https://bit.ly/34LhvPJ 


MAKAR SANKRANTI 2022 : भोगी-संक्रातीच्या सणाला महागाईचा चटका, साहित्य महागल्याने सामान्यांच्या खिशाला फटका https://bit.ly/3FmyT9U 


Rajmata Jijabai Birth Anniversary : कोरोना निर्बंधांमुळे राजमाता जिजाऊंचा जन्मदिवस साधेपणाने https://bit.ly/3njQ6uD 


 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha