*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2023 | बुधवार*


1.  बुमराह-हार्दिकचा भेदक मारा, अफगाणिस्तानची 272 धावांपर्यंत मजल, शाहीदीची एकाकी झुंज https://tinyurl.com/38cusx8u लॉर्ड शार्दूलच्या झेलचे कौतुक, व्हिडीओची चर्चा, षटकार तर रोखलाच, अफगाण फलंदाजाला पाठवले तंबूत https://tinyurl.com/38jkptjp


2. शिवसेनेचे 16 आमदार अपात्र होणार? आमदार अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणीला वेग, उद्याच होणार अध्यक्षांसमोर सुनावणी https://tinyurl.com/eyk5fnjt नबाम रेबिया केसचा पुनर्विचार होणार, सुप्रीम कोर्टात उद्या सात न्यायमूर्तींच्या न्यायपीठासमोर सुनावणी https://tinyurl.com/vh3ans76


3. ललित पाटील ड्रग्ज प्रकरण: भूषण पाटील अन् साथीदाराला 5 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात न्यायाधीशांनी पोलिसांना सुनावलं https://tinyurl.com/2fwjxdhn ललित पाटीलचे विदेशातील ड्रग्ज माफियांशी संबंध; ललित नेपाळला पळून गेल्याची शक्यता https://tinyurl.com/ysbz86rp 


4. विक्रोळीसह भिवंडी आणि नवी मुंबईत NIA ची छापेमारी; PFI विरोधात महाराष्ट्रासह देशात 20 ठिकाणी कारवाई https://tinyurl.com/mwcymn8d


5. उद्धव ठाकरेंचे हात सोडले नसते तर एकनाथ शिंदे आज जिवंत नसते; शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा खळबळजनक आरोप https://tinyurl.com/mr253a22


6. आगामी निवडणुका शरद पवारांची शेवटची लढाई, भाजपने पुन्हा डिवचलं https://tinyurl.com/yc54pwmk महिलांनो रस्त्यावर उतरा, केसेस टाकल्या तरी हरकत नाही, सरकार बदलल्यावर केसेस हटवू: शरद पवार https://tinyurl.com/bdfkxbrb


7. मराठा समाजाच्या पदरात निराशाच पडणार; सरकार दिलेला शब्द पाळणार नाही: प्रकाश आंबेडकर https://tinyurl.com/4z6e384x सरकारने मनोज जरांगे यांना गाजर दाखवलं, मात्र, 40 दिवसानंतर आरक्षण न मिळाल्यास....; पुरुषोत्तम खेडेकर यांचा इशारा https://tinyurl.com/ymddssuz


8. शिर्डी साई भक्तांसाठी महत्वाची बातमी! पेड दर्शनपास व आरती पाससाठी ओळखपत्र अनिवार्य, काय आहे नवी नियमावली?https://tinyurl.com/3yvwmhwr


9. तुळजाभवानी दर्शन मंडपावरून वाद पेटला; आज तुळजापूर बंद; पाहा काय आहे नेमकं प्रकरण? https://tinyurl.com/m3sbr55f


10. इस्त्रायल आणि हमासचे युद्ध भारत थांबवू शकतो का? भारत मध्यस्थी करू शकतो का? पॅलेस्टाईनचे राजदूत थेटच म्हणाले... https://tinyurl.com/yb4chfur


*माझा ब्लॉग*


इस्रायल-पॅलेस्टीन संघर्ष आणि भारतासमोरचं धर्मसंकट! वाचा एबीपी माझाचे प्रतिनिधी संदीप रामदासी यांचा ब्लॉग https://tinyurl.com/bdekzz9d


*माझा विशेष*


हे घ्या पुरावे! कुणबी नोंदी असलेले पुरातन भांडे घेऊन मराठा बांधव पोहचले आरक्षण समितीसमोर https://tinyurl.com/43yu3dmc


रुग्णांचा जीव जाणार नाहीतर काय होणार! आरोग्य विभागासाठी 4 टक्केच निधी, तोही खर्च होईना, सरकार उदासीन का? https://tinyurl.com/yh8p4ddy



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter


थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv 


टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv