ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जुलै 2023 | मंगळवार 1.  राज्य सरकारचा मोठा निर्णय, सेवानिवृत्त शिक्षकांना ZP शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने नेमण्यास सुरुवात, वेतन मिळणार 20 हजार https://tinyurl.com/3bfry8bs   2. मोठी बातमी! विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती तूर्तास मागे https://tinyurl.com/y69a8pyn

3. केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचा धक्का; ईडी संचालकांना तिसऱ्यांदा मुदतवाढ देणे बेकायदेशीर, 31 जुलैपर्यंत पद सोडण्याचे निर्देश https://tinyurl.com/4eyrdmup

4. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 हटवण्यास विरोध करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी.. शाह फैसल आणि शेहला रशीद यांच्या याचिका मागे https://tinyurl.com/bdhk2hsr

5. 'फडणवीस म्हणजे नागपूरला लागलेला कलंक', उद्धव ठाकरेंचा वार; फडणवीसांनीही केला पलटवार https://tinyurl.com/2fjujakz 'कलंक'वरून राजकीय वाद पेटला; उद्धव ठाकरे,देवेंद्र फडणवीसांसह अंबादास दानवेंमध्ये रंगले ट्विटर'वॉर' https://tinyurl.com/yv4bwh8p

6. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यास काँग्रेसचा विरोध; थेट नाना पटोलेंना पत्र https://tinyurl.com/ajkx8wve टिळक पुरस्कारावरुन काँग्रेसमध्ये दोन गट; विश्वजीत कदमांचा पुरस्कारावरून 'मोदीं'ना पाठिंबा, तर पटोले म्हणतात, लोकमान्य टिळकांनाही आवडलं नसतं https://tinyurl.com/ywd4e776

7. प्रदीप कुरुलकरांचे कारनामे! पाकिस्तानी महिलेसोबत अश्लील चॅटिंग अन् भारतातील महिलांचं लैंगिक शोषण; कुरुलकरांच्या चार्जशीटमध्ये नेमकं काय? https://tinyurl.com/32zfjakr

8. मेड इन इंडिया आयफोनचा मार्ग मोकळा.. आता टाटा भारतात बनवणार iPhone! ठरणार भारतातील पहिले आयफोन उत्पादक https://tinyurl.com/58sxntwc

9.  उत्तर भारतात पावसाचा हाहाकार, जनजीवन विस्कळीत; आतापर्यंत 37 जणांचा मृत्यू https://tinyurl.com/9khu6axj महाराष्ट्रात सरासरीच्या 23 टक्के कमी पाऊस, मराठवाड्यात गंभीर स्थिती; वाचा कोणत्या विभागात किती पाऊस?https://tinyurl.com/3tmw27y9

10. INDW vs BANW : भारताच्या लेकींची कमाल.... बांगलादेशचा 87 धावांत खुर्दा, दीप्ती-शेफालीचा भेदक मारा https://tinyurl.com/5n8j9eu5

*चित्रपट परीक्षण*

Mission Impossible Review : 61 वर्षीय टॉम क्रूझसाठी अवश्य पाहावा असा 'मिशन इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट वन' https://tinyurl.com/bdedde65

*ABP माझा स्पेशल*

समान नागरी कायदा लागू झाल्याने दलित आणि OBC आरक्षण रद्द होणार का? गावागावातील कट्ट्यावर रंगणाऱ्या चर्चांवर खरं उत्तर काय? https://tinyurl.com/2p99ycmm

आता हद्दच झाली राव! लाच म्हणून चक्क दारूचे खंबे मागितले; जालन्यातील ग्रामसेवकांवर एसीबीची कारवाई https://tinyurl.com/yjspkz23

'वधू' एक 'वर' मात्र अनेक; लग्नाचा बाजार मांडणारी 'वधू' दुसऱ्यांदा बोहल्यावर चढण्यापूर्वी पोलिसांच्या ताब्यात https://tinyurl.com/3h8pkhnx

'बाईपण भारी देवा' हा सिनेमा मी पुरुषांसाठी बनवला आहे : केदार शिंदे https://tinyurl.com/3rwndh63

भारतीय वंशाच्या संशोधकांनी बनवलं अनोखं उपकरण; पाच मिनिटांच्या आत ओळखता येणार विषाणू https://tinyurl.com/tw6s8ewd

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter

थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv 

टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv