ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जानेवारी 2024| गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जानेवारी 2024| गुरुवार
1. भरत गोगावलेंचा व्हिप ठाकरे गटालाही लागू, राहुल नार्वेकरांची एबीपी माझाला सर्वात मोठी मुलाखत, अपात्रतेबाबतचा निकाल सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार दिल्याचा दावा http://tinyurl.com/5ywbrsa7
2. आता पक्ष आणि चिन्ह मिळणारच नाही, उद्धव ठाकरेंचं नेमकं कुठं कुठं चुकलं? श्रीहरी अणेंनी कायदेशीर बाबी सांगितल्या http://tinyurl.com/35e9u3jt
3. उद्धव ठाकरे गटात धुसफूस, घटना बदलाची माहिती निवडणूक आयोगाला कोणी आणि का दिली नाही? प्रमुख नेत्यांचे सवाल http://tinyurl.com/4enfhshx
4. पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, नाशिकमध्ये युवा महोत्सवाचं उद्घाटन, तर नवी मुंबईतील शिवडी- न्हावा शेवा अटल सेतूचं लोकार्पण करणार http://tinyurl.com/4azh75sf
5. चकाचक महाराष्ट्र, स्वच्छतेमध्ये देशात पहिला नंबर,स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई तिसऱ्या नंबरवर शहर, इंदूर पहिल्या क्रमांकावर http://tinyurl.com/5fbxnmmu
6. मोदी पुन्हा पंतप्रधान न झाल्यास भर चौकात फाशी घेईन, संतोष बांगर यांचं चॅलेंज http://tinyurl.com/mp9tj56c
7. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं अजित पवारांना निमंत्रण, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यासह अयोध्येला जाण्याची शक्यता http://tinyurl.com/yc29tsub
8. कुणी पत्रे उचकवून, कोणी जाळ्या तोडून घुसलं, तर कुठे मारामारी; छत्रपती संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात आरोग्य किटच्या खोक्यांची पळवापळवी http://tinyurl.com/ajfbncs2
9. जास्त दिवस घोंगड भिजत ठेवलं तर ते वास मारतच, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उदयनराजेंचा सरकारला घरचा आहेर http://tinyurl.com/bsu8jxj4
10. संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंचे वक्तव्य असंसदीय, हक्कभंग प्रस्ताव आणणार, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाईंचा इशारा http://tinyurl.com/2p9a62hv
एबीपी माझा विशेष
1. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, नाशिकचा राष्ट्रीय युवा महोत्सव नेमका काय? http://tinyurl.com/4snfuuzc
2. सोलापूरकरांची चिंता वाढणार, उजनी धरणात केवळ 9 टक्के पाणीसाठा; पाण्याची नासाडी केल्यास कारवाई http://tinyurl.com/bddhxcw3
एबीपी माझा ब्लॉग
राशीद खान आणि आओगे जब तुम साजना, समीर गायकवाड यांचा ब्लॉग http://tinyurl.com/yvds63ta
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter