*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | सोमवार*


1. मुंबईतील कुर्ला बस अपघातातील मृतांचा आकडा 7 वर, 48 ते 50 जण जखमी, अपघातानंतर बेस्ट चालक संजय मोरेवर आक्रमक जमावाचा हल्ला;पण पोलिसांनी धाडस दाखवत सहीसलामत बाहेर काढलं https://tinyurl.com/4cdjvnse 
मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 5 लाखांचा मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; जखमींवरील उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्याचे आदेश https://tinyurl.com/5yennf6m 
चालकाने मद्यपान केल होतं अस कुठही निदर्शनास आलं नाही, पोलिसांच्या अहवालात देखील असं कुठंही नमूद नाही; बेस्ट बसचे महाव्यवस्थापक अनिल दिग्गीकर यांचा खुलासा https://tinyurl.com/yc2web4u 


2. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशाला रुग्णालयाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या; जखमींकडून पैशांची मागणी https://tinyurl.com/bdtfze8m  नोकरीचा पहिला दिवस अन् घरी परतताना घात झाला, कुर्ल्यातील बस अपघातात आफरिन शाहने जीव गमावला https://tinyurl.com/k6z964fk  ज्या रुग्णालयात नोकरीला, त्याच्यासमोरच अपघात; मुलाचं लग्न बघण्यापूर्वीच आईने डोळे मिटले, सर्व गहिवरले! https://tinyurl.com/5n8nut8h 


3. आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची पुण्यातून अपहरण करुन हत्या https://tinyurl.com/2s4mws54  मामाचा खून, मुख्यमंत्र्यांचा फोन; स्मशानातूनच आमदार योगेश टिळेकर पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाले, सामान्य माणूस असो किंवा आमदारांचा मामा असो शेवटी ही यंत्रणा आहे, पोलीस तपास सुरु आहे https://tinyurl.com/44vzhzj8  काळ्या मातीत राबणारे अन् हॉटेल व्यावसायिक, सतीश वाघ कोणाच्या डोळ्यात सलत होते? नेमकं कारण काय? https://tinyurl.com/3mspbf5v 


4. बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या, मस्साजोगमध्ये रास्ता रोको सुरूच https://tinyurl.com/mr2ub6zw  सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली, पोलिसांनी आरोपी पकडले आणि त्यांना लगेच जामीन कसा मिळाला, एकनाथ शिंदे  मुख्यमंत्री असताना असं झालं नव्हतं; खासदार बजरंग सोनवणेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/3b4wfuxp 


5. इन्स्टाग्रामवर मैत्री करुन ब्लॅकमेल केलं, जालन्यात तरुणाच्या जाचामुळे नैराश्यात गेलेल्या 17 वर्षीय मुलीने गळ्याला दोर लावला
https://tinyurl.com/2tsj76ps  


6. धमकी देणाऱ्यांना भर चौकात नागडं करुन मारु, मोहिते पाटलांना वर्षभरात जेलमध्ये टाकू, राम सातपुतेंनी माळशिरसमधील सभेतून दिलं आव्हान https://tinyurl.com/3vx3vhr5   100 शकुनी मेल्यावर 1 शरद पवार जन्मला, गोपीचंद पडळकर यांची मारकडवाडीतील ईव्हीएमच्या समर्थनार्थ घेतलेल्या सभेतून घणाघाती टीका https://tinyurl.com/ypwfyfmk 
सुप्रिया सुळे आणि निवडून आलेल्या आमदारांनी राजीनामा द्यावा, त्याशिवाय EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल https://tinyurl.com/crmy4mk6 


7. उद्धव ठाकरे अजूनही झोपी गेले आहेत, राज्यातील जनतेने धुवून काढलं तरी ते सुधारणार नाहीत , भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका  https://tinyurl.com/3psm7x3y 


8. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम आणि VVPAT मधील मतमोजणीत कुठेही तफावत नाही, निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी https://tinyurl.com/4myzd2th 


9. देश बहुसंख्यांकांच्या इच्छेनुसार चालेल, हायकोर्टाचे न्या. शेखर कुमार यादव यांचे वक्तव्य; सुप्रीम कोर्टाकडून दखल
https://tinyurl.com/bdenzbfc   बांगलादेशमध्ये हिंदुंवर अत्याचार, संजय राऊत पंतप्रधान मोदींवर संतापले; म्हणाले, हे पाकिस्तानमध्ये झाले असते तर इंडिया गेट समोर उभे राहून पंतप्रधान मोदींनी भाषण केले असते https://tinyurl.com/bddybc9u 


10. राहुलने पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर परत जावे आणि रोहितने डावाची सुरुवात करावी, ॲडलेड कसोटीत पुरती लाज गेल्यानंतर सुनील गावसकर यांचा रोहित शर्माला दिला महत्त्वाचा सल्ला https://tinyurl.com/56yuve2y 


*एबीपी माझा स्पेशल*


स्टेअरिंग गरागरा फिरवायची सवय असणाऱ्या संजय मोरेंच्या हातात इलेक्ट्रिक बसचं पॉवर स्टिअरिंग आलं अन् घात झाला? https://tinyurl.com/377vehnp 


एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w