ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2021 | रविवार


 



  1. महाराष्ट्र अंधारात जाण्याची भिती! कोळश्याअभावी सहा औष्णिक विज निर्मिती केंद्रातले प्लांट बंद, होयड्रो प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवण्याचा निर्णय https://bit.ly/3FB6fDl देशातील वीज संकट आणि कोळशाच्या कमतरतेबद्दल सरकारने काय म्हटलं? जाणून घ्या.. https://bit.ly/3AtHYLJ


  2. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी 'खान'ला वाचवण्यासाठी नवाब मलिक यांचा खटाटोप? नितेश राणे यांचा सवाल https://bit.ly/3uYuhmR शाहरुखच्या ड्रायव्हरची साक्ष नोंदवली, क्रूझ ड्रग प्रकरणी आणखी एक ताब्यात https://bit.ly/3Bu8qGx


 



  1. वरुण गांधींचा पुन्हा भाजपवर निशाणा! म्हणाले, लखीमपूर खेरीला हिंदू विरुद्ध शीख लढ्यात रूपांतरित करण्याचा प्रयत्न https://bit.ly/3AsYzzo


 



  1. शेतकऱ्यांना चिरडून मारलं तरी, आपले पंतप्रधान साधं दुःख, खेद ,निषेध व्यक्त करत नाहीत; जयंत पाटील यांची पंतप्रधानावर टीका https://bit.ly/3BtgnMd


 



  1. सरकारी पाहुण्यांचा' मुक्काम वाढला; अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या कंपन्यांची सलग चौथ्या दिवशी आयकर विभागाकडून चौकशी https://bit.ly/3Bxwb0u


 



  1. 12 तासांच्या चौकशीनंतर मुख्य आरोपी आशिष मिश्राला अटक, तपासात सहकार्य करत नसल्याची पोलिसांची माहिती, लखीमपूरमध्ये गाडीखाली आंदोलक शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप https://bit.ly/3Djpgsa


 



  1. देशात 19 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद; 24 तासांत 214 रुग्णांनी गमावला जीव https://bit.ly/3FxPglv तर राज्यात काल 2446 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 2486 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3oKKfA4


 



  1. पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग सहाव्या दिवशी वाढ, पेट्रोल प्रतिलिटर 30 पैशांनी, तर डिझेल प्रतिलिटर 40 पैशांनी महागलं, वाढत्या इंधन दरांसदर्भात वाहतूकदारांची सोमवारी बैठक https://bit.ly/3Ard72A


 



  1. पतीच्या रिव्हॉल्वरमधून चुकून गोळी सुटली अन् पत्नीला लागली, काय झालं पुढे? अंबरनाथमधील धक्कादायक घटना https://bit.ly/3oOGQjO


 



  1. एलएसीवरुन एक इंचही मागे हटणार नाही, लष्कर प्रमुख नरवणेंकडून भूमिका स्पष्ट; पूर्व लडाखमधील वादावर आज तेरावी बैठक https://bit.ly/3mGIKjO


 


*माझा कट्टा*


 



  1. कसाबला फाशी देण्यापूर्वी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांची सूचना काय होती? https://bit.ly/3FxAuLG मीरा बोरवणकर यांनी सांगितली आठवण, पाहा संपूर्ण कट्टा https://bit.ly/3uVZS8O


 


*ABP माझा स्पेशल*


 



  1. World Mental Health Day 2021 : आज 'जागतिक मानसिक आरोग्य दिन'; काय आहे इतिहास https://bit.ly/3iIJtjh का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या महत्त्व https://youtu.be/bzlCm2W04-4


  2. अनिल कपूरपासून दीपिका पदुकोनपर्यंत 'या' बॉलिवूड कलाकारांनी केली मानसिक आरोग्याची जनजागृती https://bit.ly/2YAnrIK


  3. UPSC Prelims 2021 Preparation Tips: परीक्षेला फक्त एक आठवडा शिल्लक, परीक्षा क्रॅक करण्याच्या टिप्स जाणून घ्या https://bit.ly/3AEQw2J


  4. भारतीय रेल्वेचा आणखी एक विक्रम! 'त्रिशूल' आणि 'गरुड' नावाच्या लांब पल्ल्याच्या मालगाड्यांची यशस्वी चाचणी https://bit.ly/307JUgt


  5. Mile Sur Mera Tumhara : आझादी का अमृत महोत्सवानिमित्त रेल्वे मंत्रालयाचे ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ https://bit.ly/3AsjYJ8


  6. Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठी रहिवासी संघात होणार नव्या सदस्याची एन्ट्री https://bit.ly/3mCkGi4



 


*युट्यूब चॅनल -* https://www.youtube.com/abpmajhatv           


 


*इन्स्टाग्राम -* https://www.instagram.com/abpmajhatv


        


*फेसबुक –* https://www.facebook.com/abpmajha           


 


*ट्विटर -* https://twitter.com/abpmajhatv


     


*कू अॅप -* https://www.kooapp.com/profile/ABPMajha    


 


*टेलिग्राम -* https://t.me/abpmajhatv