ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 फेब्रुवारी 2022 | मंगळवार
1. देशी डिजिटल करन्सीसह क्रिप्टोलाही मूकसंमती आणि पायाभूत सुविधांना गती देणारा मात्र सामान्य करदात्यांना दिलासा नसलेला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून ससंदेत सादर https://bit.ly/3IWUmZc
2. No Change in Tax Slabs: महत्त्वाची बातमी! कर रचना 'जैसे थे', कोणताही बदल नाही https://bit.ly/3geG8GZ आयकर रिटर्न भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दोन वर्षांपूर्वीच्या चुका सुधारण्याची संधी https://bit.ly/3AP8eCa
3. अर्थसंकल्पातून तरुणांच्या अपेक्षा पूर्ण होणार.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विश्वास https://bit.ly/34lqNBM दलाल स्ट्रीटचंही अर्थसंकल्पाला 'थंब्स अप'; Sensex 848 अंकांनी वधारला तर Nifty 17,500 च्या पार https://bit.ly/3GgJoMr
4. Budget 2022: अर्थसंकल्पात मोठी घोषणा; येत्या आर्थिक वर्षात 'डिजीटल रुपी' लाँच होणार https://bit.ly/3oeV8Jn बजेटमध्ये डिजिटलायझेशन वर जोर! ई-पासपोर्टची सोय, पोस्ट ऑफिसमध्ये डिजिटल बँकिंग, जागांचं रजिस्ट्रेशनही डिजिटल https://bit.ly/3ofZtfl
5. अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळालं? निवडणुका होऊ घातलेल्या पाच राज्यांपेक्षा कमी की जास्त? https://bit.ly/3uhFO2C फडणवीस म्हणतात, भारताला बलशाली करणारा अर्थसंकल्प https://bit.ly/3ofZyj9 तर अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं ते शोधूनही सापडत नसल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आरोप https://bit.ly/32RuCyg
6. अर्थसंकल्प शेतीला अधोगतीकडे घेऊन जाणारा, शेतकरी संघटनांची टीका https://bit.ly/3ulu2nF अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांची निराशाच केली, अखिल भारतीय किसान सभेची टीका https://bit.ly/34nfV6o शेतकऱ्यांना प्रगतीपथावर घेऊन जाणारा अर्थसंकल्प, सदाभाऊ खोत यांच्याकडून अर्थसंकल्पाचे स्वागत https://bit.ly/3IS8rqR
7. ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा, 50 टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण देण्याच्या विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी https://bit.ly/34pvZV6
8. कोरोनाची तिसरी लाट लाट नियंत्रणात आल्यामुळे राज्यातील निर्बंध शिथिल करण्याचा राज्य सरकारचा निर्णय https://bit.ly/3gd8LUO नागपूर, पुणे, सोलापूर, वाशिमसह अनेक जिल्ह्यातल्या शाळाही सुरु https://bit.ly/3sqDYtJ
9. गेल्या 24 तासात देशात 1 लाख 67 हजार 59 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 1 हजार 192 जणांचा मृत्यू https://bit.ly/3L2EqXc महाराष्ट्रात कोरोनाबाधितांमध्ये मोठी घट, सोमवारी राज्यात कोरोनाचे 15,140 नवीन रुग्ण https://bit.ly/3oeAFEq
10. भाजप आमदार नितेश राणे यांना धक्का, जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला, मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल https://bit.ly/3IYf23l
Union Budget 2022- 23 | बजेटची बाराखडी | केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत सर्वकाही https://bit.ly/3GgshKP
ABP माझा स्पेशल
Budget Sasta Mehnga : अर्थसंकल्पानंतर 'या' गोष्टींच्या किमती वाढल्या; पाहा काय स्वस्त, काय महाग? https://bit.ly/3rh8vui
सर्वसामान्यांना प्राप्तीकरामध्ये दिलासा का नाही? अर्थमंत्र्यांनी महाभारतामधील श्लोकचा दिला दाखला https://bit.ly/3IQTe9G
Agriculture Sector Budget 2022 : 'ड्रोन शक्ती' म्हणजे काय? अर्थशंकल्पात विशेष तरतूद https://bit.ly/3L3CdLa
Budget 2022 : दिव्यांग व्यक्तींना करात सवलत, विमा योजनेतही बदल https://bit.ly/3rfu9PN तणाव आणि नैराश्याचा सामना करण्यासाठी ‘National Mental Health Program’ https://bit.ly/3Gf82gx
Budget 2022: कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा, शेगावची कचोरी अन् सावंतवाडीची खेळणी; One Product One Station योजनेत आणखी कशाचं होणार प्रमोशन? https://bit.ly/3ohLyp3
अर्थसंकल्पात महिला आणि मुलांना प्रोत्साहन, 2 लाख आंगणवाड्या अत्याधुनिक करणार https://bit.ly/3geFN7m देशात स्थापन होणार डिजिटल विद्यापीठ ; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा https://bit.ly/3offEt8
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv