ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2021 | सोमवार


1. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही,  रुग्णसंख्या वाढल्यावर ऑक्सिजन टंचाई निर्माण झाल्यास राज्यात पुन्हा निर्बंध लावावे लागतील, टास्क फोर्स प्रमुख डॉ संजय ओक यांची स्पष्टोक्ती https://bit.ly/3AMqICc 


2. केंद्र सरकारने केलेली घटनादुरुस्ती म्हणजे OBC समाजाची फसवणूक, घटनादुरुस्तीवरुन शरद पवारांचा केंद्रावर घणाघात https://bit.ly/3jVry8U 


3. भाजप नेते किरीट सोमय्यांचा भावना गवळींवर हल्लाबोल, म्हणाले, 'गवळींच्या कार्यालयातून 7 कोटी नगदी चोरी कशी?' https://bit.ly/3jXaYp4 


4. मनसे नेते गजानन काळेंना अटक करण्यासाठी गृहमंत्र्यांचे पोलिसांना आदेश, महाविकास आघाडीतील महिला कार्यकर्त्या आक्रमक https://bit.ly/3D12zd5 


5. भाजपच्या 'जन आशीर्वाद यात्रे'ला सुरुवात; केंद्रातले 39 मंत्री 212 लोकसभेपर्यंत पोहोचणार, https://bit.ly/2VVYqpJ  राज्यात मराठवाड्यात भागवत कराड, ठाणे- कल्याणमधून कपील पाटील तर पालघरमधून भारती पवार यांच्या 'जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात  https://bit.ly/2UriH68 


6. महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुष्मिता देव यांचा पक्षाला रामराम, तृणमूलमध्ये प्रवेश https://bit.ly/2XvNWOy 


7. पवनदीप राजन ठरला इंडियन आयडलच्या बाराव्या सीझनचा विजेता, तर अरुणिता कांजीलाल ठरली शोची फर्स्ट रनरअप https://bit.ly/3xReer5 


8. कोरोना संकट, राष्ट्रपतींची हत्या, अफाट गरीबी या समस्यांचा सामना करणारं हैती भूकंपानं हादरलं.. 1297 लोकांचा मृत्यू, तर 5700 जण गंभीर जखमी https://bit.ly/3ySXmkL 


9. गुडघ्याच्या दुखापतीमुळं यूएस ओपनमधून रॉजर फेडररची माघार; टेनिस कोर्टवर परतण्याची शक्यता कमीच https://bit.ly/2W0dsKP 


10. भारत वि. इंग्लंड दुसरी कसोटी, लॉर्ड्सवर मोहम्मद शमीचं अर्धशतक साजरं, शेवटच्या दिवशी भारताकडे 250 हून अधिक धावांची आघाडी https://bit.ly/3snpvyg इंग्लंडच्या खेळाडूंकडून बॉल टॅम्परिंग? दिग्गजांकडून सवाल उपस्थित, फोटो व्हायरल  https://bit.ly/3jRmmm8 


ABP माझा स्पेशल :


1. Parsi New Year 2021: आज साजरं केलं जातंय पारशी नववर्ष; पारशी समुदायासाठी 'नवरोज'चं महत्त्व काय? https://bit.ly/3iPJ2Ej 


2. अनोखी शाळा! परभणीच्या शिक्षकाची गृहपाठ फलक संकल्पना, कोरोना काळातही ज्ञानार्जन https://bit.ly/3CS9HIr 


3. मोडकळीस आलेली वडिलांची M80 अन् थोडंफार सामान; अवलिया तरुणाचा शेतीच्या मशागतीसाठी अनोखा अविष्कार https://bit.ly/3g9eFqG 


4. Subhadra Kumari Chauhan : क्रांतिकारी कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान यांची जयंती, गुगलची डूडलद्वारे मानवंदना, कोण आहेत सुभद्रा कुमारी... https://bit.ly/3g90nGx 


ABP माझा अफगाणिस्तान स्पेशल : 


1. Afghanistan : परिस्थिती चिघळणार? काबुल एयरपोर्टवर अमेरिकन सैन्याचा गोळीबार, पाच जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी https://bit.ly/3m6DMOp 
 
2. Afghanistan : अपहरणाची भीती, संपत आलेले इंधन आणि हवेत 12 चकरा; एअर इंडियाच्या 'त्या' विमानाचा थरार https://bit.ly/3g6WTUM 


3. Afghanistan : अफगाणिस्तानमधील परिस्थिती बिकट; भारताच्या अध्यक्षतेखाली UNSC ची आज बैठक  https://bit.ly/2UkTf1Y 


4. Exclusive : काबूलमध्ये बनला 'खुदा गवाह' चित्रपट, विक्रम गोखलेंनी सांगितले शूटिंगचे भयंकर किस्से https://bit.ly/3CRiY3z 


5 Afghanistan : 25 वर्षापूर्वीचा काळा इतिहास; तालिबान्यांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींची निर्घृणपणे हत्या करुन मृतदेह खांबावर लटकवला https://bit.ly/37JIV6D 


6. Afghanistan News: अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्जानंतर नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसूफझाईची पहिली प्रतिक्रिया https://bit.ly/3jXAmer 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   
        
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv