एबीपी माझाच्या वाचकांना आणि प्रेक्षकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2021 | रविवार
- 'गतीशक्ती योजने'ची पंतप्रधानांकडून घोषणा, युवकांना रोजगार देण्यासाठी 100 लाख कोटींची योजना https://bit.ly/3ALdJjW
- पंतप्रधान मोदींनी घोषित केलेली 100 कोटींची 'गतिशक्ती योजना' नेमकी आहे तरी काय... https://bit.ly/3sl1BDy पंतप्रधान मोदींकडून शंभर लाख कोटींच्या योजनेची घोषणा, शंभर लाख कोटी म्हणजे एकावर किती शून्य? https://bit.ly/3iNk7RR
- स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधानांचं देशवासियांना संबोधन, पंडित नेहरू, सरदार पटेल, बाबासाहेब आंबेडकरांचे आज स्मरण, देश या सर्वांचा ऋणी: पंतप्रधान नरेंद्र मोदी https://bit.ly/3z2BK5T 'भारताच्या सृजनाचा अमृत कालखंड', वाचा पंतप्रधान मोदींच्या भाषणातील दहा महत्वाचे मुद्दे https://bit.ly/3m4CP9n देशाचा 75 वा स्वातंत्र्यदिन, पंतप्रधानांसह दिग्गजांकडून देशवासियांना शुभेच्छाhttps://bit.ly/3yJJHwt
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण https://bit.ly/3AI4SzB राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावावा लागू नये, यासाठी खबरदारी घ्या, स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री ठाकरेंचं आवाहन https://bit.ly/3CMcXVM
- तुमच्या औकातीत राहून शब्द वापरा, शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचे दत्तात्रण भरणे यांना खडेबोल https://bit.ly/3COA4im 'मरुद्या मुख्यमंत्री'... सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ओघात केलेल्या वक्तव्याची चर्चा, शिवसेनेच्या रोषानंतर दिलगिरी व्यक्त https://bit.ly/3k0sqsP
- विकास कामात कुणीही अडथळे आणू नये, नितीन गडकरींच्या पत्रासंदर्भात अजित पवारांचं भाष्य https://bit.ly/3m9zPZp
- संसदेत चर्चेविना कायदे पास होण्यावर सरन्यायाधीश एन व्ही रमना यांच्याकडून चिंता व्यक्त https://bit.ly/3yPOWuE
- रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा वाढतोय; गेल्या 24 तासांत 36 हजार नवीन रुग्णसंख्या, 493 जणांचा मृत्यू https://bit.ly/2VV21Ei काल राज्यात कोरोनामुळे 134 जणांचा मृत्यू; तर 5,787 नवीन रुग्णांची नोंद https://bit.ly/3g0gvdl
- कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल ट्रेन सुरू; काय आहे पहिला अनुभव? https://bit.ly/3CNnccv
- अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांची तालिबान्यांसमोर शरणागती! https://bit.ly/3AKhztH काबुल अभी बाकी है! जलालाबाद जिंकल्यानंतर तालिबान्यांची काबुलकडे कूच https://bit.ly/37JiXjJ
ABP माझा स्पेशल :
- भारताच्या स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हाच दिवस का निवडला? काय आहे त्यामागचे ऐतिहासिक कारण? https://bit.ly/3AH8zFK
- Petrol-Diesel Price Today : अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती काय? https://bit.ly/3g1b2Tu
- Neeraj Chopra Emotional Post : एल्बो दुखापत ते गोल्ड मेडल हा प्रवास अविस्मरणीय; नीरज चोप्राची भावनिक पोस्ट https://bit.ly/3m8WPYu
*युट्यूब चॅनल -* https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम -* https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम -* https://t.me/abpmajhatv