ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2021 | मंगळवार


 



  1. अकरावी प्रवेशासाठीची सीईटी मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द, अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच करण्याचे कोर्टाचे आदेश, 28 मे चा जीआर रद्द https://bit.ly/3CxGpi5


 



  1. हॉटेल, रेस्टॉरंट्सला दिलासा मिळण्याची शक्यता, धार्मिक स्थळं उघडण्याची अद्याप चिन्हं नाही, मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सच्या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू https://bit.ly/2X9bBE5


 



  1. ABP Majha Exclusive : राज्याचा गाडा हाकणाऱ्या मंत्रालयात दारुच्या बाटल्यांचा खच, अनागोंदी कारभाराचा 'एबीपी माझा'कडून पर्दाफाश https://bit.ly/3xB8aTd


 



  1. सुप्रीम कोर्टाचा भाजप, काँग्रेससह आठ राजकीय पक्षांना दंड, निवडणुकीत उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी जाहीर न केल्याने कारवाई, माकप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक प्रत्येकी पाच लाख रुपयांचा दंड https://bit.ly/3jK24Lg


 



  1. आरक्षणाबाबत राज्यांना अधिकार देण्याच्या 127 व्या घटनादुरुस्तीचं संसदेत चर्चा, विधेयकावर लोकसभेत मतदान सुरू https://bit.ly/3fMtXBy 50 टक्क्यांची मर्यादा शिथील केल्याशिवाय घटनादुरुस्तीचा हेतू सफल होणार नसल्याचं सुप्रिया सुळे यांचं प्रतिपादन https://bit.ly/3yDsBjI


 



  1. पुणे मेट्रो मार्गातील अडथळे हायकोर्टाकडून दूर, राज्यातील बेकायदेशीर बांधकामांना दिलेला दिलासा महिन्याअखेर संपणार https://bit.ly/3yBmpcf


 



  1. आमदार-खासदारांच्या विरोधातील खटल्यांची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांच्या बदल्या करू नये, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश https://bit.ly/3s4Za7K


 



  1. कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उतरला, गेल्या पाच महिन्यांतील सर्वात कमी रुग्णसंख्या, 24 तासात कोरोनाच्या नव्या 28,208 रुग्णांची भर https://bit.ly/3ivIXFv राज्यात सोमवारी 4,505 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 68 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3jIqTaI


 



  1. आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचं निधन, वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मान्यवरांकडून शोक व्यक्त https://bit.ly/3fMmfY8


 



  1. यंदा विराजमान होणार लालबागचा राजा; पाद्यपूजन सोहळा संपन्न https://bit.ly/3fRmdhD


 


ABP माझा स्पेशल :



  1. मुलगी प्रौढ, कमवती असेल तर पालन-पोषणासाठी वडिलांच्या पैशावर हक्क सांगता येणार नाही, न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय https://bit.ly/3yDJLO6


 



  1. अबब!, एका फेसबुक 'फ्रेंड रिक्वेस्ट'नं 'त्यांची' झाली चक्क 56 लाखांनी फसवणूक... https://bit.ly/3Ass5FR


 



  1. IPCC Report 2021 : जागतिक तापमान वाढीचा भारताला धोका, समुद्र पातळीत वाढ होऊन वारंवार पुराची शक्यता, IPCC च्या अहवालातून इशारा https://bit.ly/2VEUiuc


 



  1. Electoral bonds : भाजप मालामाल! इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून मिळाला 74 टक्के निधी, काँग्रेसला केवळ 9 टक्के https://bit.ly/2VHCdeK


 



  1. Elon Musk House : इलॉन मस्क यांचं 'इन्स्टन्ट घर' पाहिलंय का? छोट्याशा बॉक्समध्ये राहतोय अब्जाधीश! https://bit.ly/3iyd3rR


 


 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


 


इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv           


 


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


 


ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv            


 


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv