स्मार्ट बुलेटिन | 28 सप्टेंबर 2020 | सोमवार | एबीपी माझा

देशात नवीन कोरोना संक्रमित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त, रिकवरी रेटही वाढला

मास्क न घालणाऱ्यांना मुंबई पालिकेचा दणका; आतापर्यंत 52 लाख 81 हजारांचा दंड वसूल

भाजप-शिवसेना एकत्र आल्यास सुशांतच्या केसवर परिणाम, सुशांतच्या कुटुंबियांच्या वकिलांचं वक्तव्य

जातिनिहाय आरक्षण रद्द करण्याच्या खासदार उदयनराजेंच्या वक्तव्यावर ओबीसी नेत्यांची नाराजी


परभणीत अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान; पाहणीसाठी आमदार, जिल्हाधिकाऱ्यांचा बैलगाडीनं प्रवास

कृषी विधेयकांना राष्ट्रपतींकडून मंजुरी, देशभरातून शेतकऱ्यांचा विरोध मात्र कायम

मिठाई विक्रेत्यांना मिठाईवर एक्सपायरी डेट द्यावी लागणार, 1 ऑक्टोबरपासून नियम लागू

लॉकडाऊननंतर सोनं पहिल्यांदाच 50 हजारांच्या खाली, चांदीच्या दरातही 15 टक्क्यांची घट

गाणकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज 91 वा वाढदिवस, सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव

रोमांचक लढतीत राजस्थानचा पंजाबवर विक्रमी विजय, सॅमसन, राहुल तेवतिया विजयाचे शिल्पकार, मयांकची खेळी व्यर्थ