स्मार्ट बुलेटिन | 27 डिसेंबर 2020 | रविवार | एबीपी माझा


शेतकरी संघटना 29 डिसेंबर रोजी सरकारसोबत चर्चेस तयार, काही अटी ठेवल्या

पंतप्रधान मोदींची या वर्षातील शेवटची मन की बात, शेतकरी आंदोलनावर काय बोलणार? याकडे लक्ष

मागच्या सरकारच्या निष्कर्षांमुळे धनगर समाजाच्या आरक्षणात मोठ्या अडचणी,  जयंत पाटलांचा आरोप

भारत भालकेंच्या निधनानंतर पार्थ पवारांना संधी? शरद पवारांकडून अद्याप कुठलंही वक्तव्य नाही

इंग्लंडवरुन आलेल्या प्रवाशांच्या विशेष सर्वेक्षणात 16 जण कोरोनाबाधित, राज्य सरकार सतर्क

मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, अभिनेत्रीसह दोन मॉडेल्सचा सहभाग, एका महिलेस अटक

विशेष प्रकरणांच्या साक्षीदारांना धमकावणारं रॅकेट उघड; मुंबईत एटीएसच्या कारवाईत हेड कॉन्स्टेबलही ताब्यात

31 डिसेंबरला संचारबंदीची अट शिथिल करा, मनसेची राज्य सरकारकडे मागणी

सलमान खानचा 55 वा वाढदिवस, पनवेलच्या फार्महाऊसवर सेलिब्रेशन

बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडियाचीही खराब सुरुवात, पहिल्या डावात आघाडीसाठी प्रयत्नशील