1. धडाकेबाज निर्णयासाठी प्रसिद्ध तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेचे आयुक्त, तर मुंबई मेट्रो प्राधिकरणातून अश्विनी भिडेंची उचलबांगडी, 16 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

    2. भाजपच्या चेहऱ्यावरचे मुखवटे संपता संपत नाहीत, सामनातून टीकास्त्र, 2014 बाबत पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यात तथ्य नसल्याचंही स्पष्टीकरण

    3. साईंच्या जन्मस्थळासंदर्भात पाथरीच्या ग्रामसभेत ठराव मंजूर, मुख्यमंत्र्यांनी बाजू ऐकून न घेतल्यास पाथरी बंदचा इशारा

    4. बाबासाहेबांचं स्मारक दोन वर्षात शक्य होईल, फक्त ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी मनावर घ्यावं, इंदू मिल येथील कामाची पाहणी केल्यानंतर शरद पवारांचं मत

    5. तानाजी सिनेमाच्या दृश्यांशी छेडछाड करत नरेंद्र मोदींची पुन्हा महाराजांशी तुलना, दिल्लीतल्या व्हीडिओवरुन महाराष्ट्रात रणकंदन, अखेर वादग्रस्त व्हीडिओ मागे






  1. शाळेतील मुलांसाठी खास वॉटर बेल उपक्रम, दिवसातून तीन वेळा पाणी पिण्यासाठी बेल वाजणार, शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

  2. ऑनलाईन खाद्य पदार्थ डिलिव्हर करणारी उबर इट्स कंपनी भारतात बंद; झोमॅटोने उबरला 2500 कोटींना घेतलं विकत, व्यवसाय होत नसल्यानं विकली कंपनी

  3. आता मोबाईलमध्ये उपलब्ध होणार स्वदेशी जीपीएस यंत्रणा, अमेरीकन जीपीएसला टक्कर देणाऱ्या नाविक यंत्रणेची इस्त्रोकडून निर्मिती

  4. शेतकऱ्यांना भाजपच न्याय देऊ शकतो, देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मातोश्रीवर आलेल्या शेतकरी महेंद्र देशमुख यांची प्रतिक्रिया

  5. एबीपी माझाची वेबसाईट आजपासून नव्या रंगात, नव्या ढंगात, सुटसुटीत आणि नेटकी मांडणी! अचूक आणि वेगवान घडामोडींसाठी लॉग ऑन करा https://marathi.abplive.com//amp