स्मार्ट बुलेटिन | 20 ऑगस्ट 2020 | गुरुवार | एबीपी माझा


लालपरी पाच महिन्यानंतर आंतर जिल्हा धावण्यासाठी रस्त्यावर, प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे रिकाम्या बसेस सोडायची वेळ

सरकारी नोकरींसाठी आता देशभरात एकच सामायिक परीक्षा होणार! मोदी सरकारचा निर्णय

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला सात वर्षे पूर्ण, सीबीआयच्या तपासावर कुटुंबियांची नाराजी


दाभोलकरांच्या हत्येच्या तपासाप्रमाणे सुशांत सिंह प्रकरणाचा सीबीआय तपास होणार नाही अशी आशा, शरद पवारांचं ट्वीट

साताऱ्यात शरद पवारांनी गरीब गरजूंसाठी दिलेली रेमिडीसिव्हीर गायब, राष्ट्रवादीचा आरोप

'सीबीआयची टीम दिल्लीहून कुठल्याही क्षणी मुंबईत, त्यांनाही क्वारंन्टाईन करणार का?', भाजपचा सवाल

कोरोना रुग्ण बरे होण्यात ठाणे शहर देशात दुसऱ्या, तर राज्यात पहिल्या क्रमांकावर

जगभरात कोरोना लसीच्या समान वितरणासाठी डब्ल्यूएचओचा प्रोग्रॅम, गरीब देशांसाठी 2 अब्ज डोसचे उद्दिष्ट

आजी, माजी सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता करमाफी, ग्रामविकास विभागाचा महत्वपूर्ण निर्णय

हिंदी सिनेमांनी आणला ओटीटीच्या तोडाला फेस, प्रॉफिट नसल्याने बऱ्याच ओटीटी कंपन्यांनी सिनेमे घेणं थांबवलं