- औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबादमधील डॉक्टर एटीएसच्या ताब्यात,आयसिसच्या नऊ संशयित दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचा अंदाज
- पाकिस्तानला घरात घुसून मारु,अहमदाबादच्या सभेत पंतप्रधान मोदींचा संताप, तर बिकानेरमध्ये पाकिस्तानचं मानवरहित विमान 'सुखोई'ने पाडलं
- एअर स्ट्राईकवेळी पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये 300 मोबाईल अॅक्टिव्ह, 'रॉ'ची माहिती,मसूद अजहरचा 13 मार्चला संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीत फैसला
- महाशिवरात्रीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयागराजला,कुंभमेळ्यात गंगास्नान,उपस्थितांचा 'मोदी-मोदी'चा जयघोष
- मुंगेरीलाल के हसीन सपने कभी पुरे नही होते,मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींना टोला,विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील रहिवाशांना कुर्ल्यात हक्काची घरं
VIDEO | स्मार्ट बुलेटिन | 5 मार्च 2019 | मंगळवार | एबीपी माझा
- सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं आज मुख्यमंत्री आणि नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभूंच्या हस्ते उद्घाटन,विमानतळासाठी 520 कोटींचा खर्च
- एअर इंडियाच्या विमानात क्रू मेंबर्सना'जय हिंद'बोलणं अनिवार्य, प्रत्येक उद्घोषणेनंतर जयघोष करण्याच्या सूचना
- आयसीआयसीआय बँकेच्या माजी अधिकारी चंदा कोचर यांची ईडीकडून 11 तास कसून चौकशी,व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणी प्रश्नांची सरबत्ती
- भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधील दुसरा वन डे सामना आज नागपूरमध्ये,पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाला 1-0 ने आघाडी
- जेवणात उत्तेजक मिसळल्याचा पैलवान नरसिंग यादवचा आरोप सीबीआयने फेटाळला,रिओ ऑलिम्पिकपासून रोखण्यासाठी सीबीआयने कट रचल्याचा नरसिंगचा दावा