ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 एप्रिल 2025 | बुधवार

1) अल्पवयीन मुलीवर अत्याचार, धारधार शस्त्रानं वार करुन हत्या, धक्कादायक घटनेनं ठाण्यातील मुंब्रा हादरलं, अवघ्या काही तासातच आरोपीला पोलिसांनी घातल्या बेड्या https://tinyurl.com/4ushzkvd  बिल्डिंगच्या टेरेसवरून आजीने नातवासह स्वत:ला दिलं झोकून; आजीचा जागीच तर नातवाचा उपचारादरम्यान मृत्यू, रायगडमधील रोहा शहरातील घटना https://tinyurl.com/5det66f8

2) पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात भिसेंकडून 10 लाख रुपयांचं डिपॉझिट मागणाऱ्या डॉ. सुश्रुत घैसासांवर कारवाई होणार; सूत्रांची माहिती https://tinyurl.com/27wtpnue मनिषा भिसे मृत्यू प्रकरण! दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत उच्चस्तरीय समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द, अहवालात नेमकं काय? https://tinyurl.com/yc8khjbz

3) छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर, कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निकाल https://tinyurl.com/mr24vkes

4) पुण्यात 27 वर्षीय परदेशी महिलेवर 7 जणांकडून लैंगिक अत्याचार, 7 जणांना अटक, राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी शंतनू कुकडेचा समावेश https://tinyurl.com/2s35dmrc पुण्यात परदेशी महिलेवर लैंगिक अत्याचार प्रकरण, आरोप होताच अजित पवार गटाकडून तातडीचं स्पष्टीकरण, आता शंतनू कुकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी नसल्याचा खुलासा https://tinyurl.com/4nr9n2x8

5) एकदा दोनदा चूक झाली तर समजून घेऊ, मात्र तिसऱ्या वेळी माफी नाही तर मंत्रिपदच बदलू, वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सज्जड दम https://tinyurl.com/2s4zysr2 पक्षाच्या नियोजीत बैठकीला कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना अर्धा तास उशीर, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुनावले खडेबोल, सुत्रांची माहिती https://tinyurl.com/mpfazxv3

6) तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, तुळजाभवानी मंदिराचे 13 पुजारी पेडलर, 21 आरोपी अजूनही फरार https://tinyurl.com/2sxsp6z9 तुळजापूर ड्रग्ज प्रकरण! आमचा सख्खा भाऊ जरी असला तरी कारवाई होणारच, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आक्रमक https://tinyurl.com/3zd9mxr7 तुळजापूर ड्रग्स प्रकरणात मुंबई कनेक्शन समोर, संगीता गोळे या मुख्य आरोपी, पोलिसांनी दिली महत्वाची माहिती https://tinyurl.com/2pu7au6f 

7) आषाढी वारीचं व्यवस्थापन आता AI च्या माध्यमातून करण्यात येणार, पंढरपुरात यशस्वी चाचणी https://tinyurl.com/2snxsyxn उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु; पंढरपूर, मंगळवेढा अन् सांगोल्यासाठी खुशखबर, 18 एप्रिल रोजी उजनी धरण जाणार वजा पातळीत जाणार https://tinyurl.com/bdexs4na

8) यंदा देशात सरासरीच्या 103 टक्के पाऊस बरसणार, स्कायमेटचा मान्सूनबाबत अंदाज जाहीर, महाराष्ट्रतही पुरेसा पाऊस होणार असल्याचा अंदाज https://tinyurl.com/2k3mh4p4राज्यात तापमानाचा उद्रेक, जळगावच्या भुसावळचा पारा राज्यात सर्वाधिक 45 अंशावर, हवामान विभागानं अनेक जिल्ह्यांना दिला हायअलर्ट https://tinyurl.com/54us4caf

9) डोनाल्ड ट्रम्पनी 104 टक्के कर लादताच चीनने ब्रह्मास्त्र काढलं बाहेर! हॉलिवूडच्या चित्रपटांना बंदी, अमेरिकेचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता https://tinyurl.com/48b3pc4j 'क्योंकि सास भी कभी बहू थी'चा पार्ट 2 येणार, तुलसीची भूमिका स्मृती इराणीच साकारणार https://tinyurl.com/ycxbdzt2 Hindustan lever कंपनीच्या नावावरुन पडलं जॉनी लीवर यांचं नाव, स्वत: सांगितली होती नावामागील स्टोरी https://tinyurl.com/yjvub9x4

10) टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने इंस्टाग्रामवरुन सर्व महत्त्वाच्या पोस्ट केल्या डिलीट,  पोस्ट डिलीट करण्याचं कारण अद्याप गुलदस्त्यात https://tinyurl.com/5n6r6ery चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने केलं आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन, 25 टक्के दंड https://tinyurl.com/8cettahx

एबीपी माझा स्पेशल

विधेयकं अडवून ठेवणे असंवैधानिक तीन महिन्यात निर्णय घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे राज्यपालांना आदेश https://tinyurl.com/mr2jvzfs 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w