ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मे 2026 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मे 2026 | बुधवार
1) दिल्लीत भीषण अग्नितांडवात, लेमन ग्रीन या पंचतारांकीत हॉटेलला आग, आतापर्यंत 21 जणांचा होरपळून मृत्यू https://tinyurl.com/msvbfd59 दिल्लीत अग्नितांडव! जीव वाचवण्यासाठी आटापिटा, इमारतीवरून मारल्या उड्या, नेमकी आग लागली कशी? https://tinyurl.com/4kkkad8y
2) ममता बॅनर्जींच्या टीएमसीमध्ये फूट, 80 पैकी तब्बल 60 आमदारांचा वेगळा गट स्थापन; दोन दिवसांपूर्वी पक्षातून हकालपट्टी केलेल्या ऋतब्रता बॅनर्जींची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड https://tinyurl.com/2tw8ejja ममता बॅनर्जींना धक्क्यावर धक्के, एकाच दिवशी 80 पैकी 60 आमदार फुटले, पुतण्या अभिषेक बॅनर्जींच्या घरी ED ची धाड https://tinyurl.com/56ukr7c5
3) शिवसेनेचं बंड शमलं, कोकण विधान परिषद निवडणुकीतून जुईली दळवींचा अर्ज मागे; अनिकेत तटकरेंच्या विजयाचा मार्ग मोकळा https://tinyurl.com/4v3xpmj4 विधानपरिषद निवडणुकीत भाजप महायुतीचा मविआला दे धक्का, 4 मतदारसंघात तगडे उमेदवारच आऊट, नाशिकसह सोलापूर यवतमाळ आणि अमरावतीमध्ये विजयाचा मार्ग सोपा https://tinyurl.com/yecfmpm9 महायुती अन् मविआला बंडखोरांमुळे डोकेदुखी; परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूक रंगतदार होणार https://tinyurl.com/msyutwx7
4) आजी-माजी आमदार-खासदार, नगरसेवकांना शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, 25 हजारापेक्षा जास्त पगार असणारे सरकारी कर्मचारीही अपात्र, 2 लाखांपर्यंतचं पीककर्ज माफ होणार https://tinyurl.com/848ppcjh शेतकरी कर्जमाफीत जाचक अटी, कर्जमाफी योजनेच्या आदेशाविरोधात संताप, शेतकरी संघटनांसह विरोधक आक्रमक https://tinyurl.com/mrxvhud2
5) होय आम्ही बेचैन, मोठा भाऊ आमचा पक्ष संपवू पाहतोय, अब्दुल सत्तारांचं पुन्हा भाजपकडे बोट, दोन्ही शिवसेना विलिनीकरणाच्या प्रश्नावर म्हणाले, ठाकरे-शिंदेंनी चर्चा करावी https://tinyurl.com/azb9b7ax शिवसेना आमदार संजय गायकवाडांचा महायुतीला घरचा आहेर; माझ्या मतदारसंघातही मित्रपक्षाचा हस्तक्षेप, एकमेकांचे खच्चीकरण करणे हे युतीसाठी हिताचे नाही, गायकवाडांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/4wvshb2c जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसंदर्भात एकनाथ शिंदे आणि छत्रपती संभाजीनगरमधील आमदारांची बैठक, अब्दुल सत्तारांना महायुतीचे नियम पाळण्याच्या सूचना https://tinyurl.com/mwejr9u
6) प्राजक्त तनपुरेंचं माझ्याशी बोलणं झालं असतं तर ते भाजपमध्ये गेले नसते, मामा जयंत पाटलांचं पहिल्यांदाच मोठं भाष्य https://tinyurl.com/3mvmyd4n सोलापुरात राजेंद्र राऊत अन् अहिल्यानगरमध्ये प्राजक्त तनपुरेंविरुद्ध मविआचा उमेदवार कोण? एक नाव निश्चित केले जाणार असल्याची माहिती https://tinyurl.com/mpr3d7jj
7) कॉकरोच जनता पार्टीचं दिल्लीत 6 जूनला आंदोलन, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी, संस्थापक अभिजीत दिपके भारतात येणार, सोनम वांगचूक, असीम सरोदे आंदोलनात सहभागी होणार https://tinyurl.com/nhem66sv निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करा, अनेक धागेदोरे समोर येतील; मंत्री संजय शिरसाटांची मागणी https://tinyurl.com/29rey9yh
8) डीके शिवकुमारांनी हातात संविधान घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री, सिद्धरामय्यांच्या मुलासह 14 आमदारांना मंत्रीपदाची शपथ https://tinyurl.com/46ypffma
9) आम्ही फटीतून पाहिलं, त्यानं दगड मारले; नसरापूर अत्याचार प्रकरणी तीन लहान मुलांनी कोर्टात दिली महत्त्वाची साक्ष https://tinyurl.com/3b2jxpkp दुहेरी हत्याकांडानं पुण्यातील जुन्नर हादरलं, मुलानेच वडीलांसह सख्ख्या भावाला संपवलं https://tinyurl.com/mws27pmn कोल्हापुरात प्रियकरासह चौघांचा महाविद्यालयीन तरुणीवर 10 महिन्यांपासून वारंवार अत्याचार; नराधमांना चार दिवसांची पोलिस कोठडी https://tinyurl.com/y8vupk3f
10) ना विराट ना मुलं, अनुष्का शर्माच्या मोबाईलच्या वॉलपेपरवर खास व्यक्तीचा फोटो; Video व्हायरल https://tinyurl.com/5ydzfctx 20 वर्षांच्या दिग्दर्शकाचा हॉरर सिनेमा, 3 दिवसांतच कमाई 1000 कोटींपेक्षा जास्त, बाहुबलीसह धुरंधरचा रेकॉर्ड मोडला https://tinyurl.com/5a9kb96y
एबीपी माझा Whatsapp Channel
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658
एबीपी माझा स्पेशल
पाऊले चालती पंढरीची वाट... संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; 7 जुलैला पालखीचं पंढरीच्या दिशेनं प्रस्थान https://tinyurl.com/2b2dhtzr
Before You Go
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद
महत्त्वाच्या बातम्या






















