1. काश्मीर जळत राहावं हे दहशतवाद्यांच्या आकांना वाटतं; पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना न्याय मिळेल, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचा पुन्हा इशारा https://tinyurl.com/3vw38z74 दहशतवादी पाकिस्तानमधून आल्याचं तुम्हाला इतकं लगेच कसं समजलं?; सिंधूचे पाणी अडवायला 20 वर्षे लागतील; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा मोदी सरकारवरच हल्ला https://tinyurl.com/ytbfftcm
2. पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई; बांदीपोरा जिल्ह्यात आतापर्यंत 9 दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त https://tinyurl.com/jydtxxuy पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर वादग्रस्त पोस्टची मालिका, आसाममधील एका आमदारासह 7 राज्यातून तब्बल 26 जणांना बेड्या ठोकल्या; पत्रकार, वकील आणि विद्यार्थ्यांचाही समावेश! https://tinyurl.com/2xu35xu9
3. महाराष्ट्रात लपून बसलेल्या 107 पाकिस्तानी नागरिकांना पोलीस शोधतील अन् तिथेच ठोकतील; एकनाथ शिंदेंचा गर्भित इशारा https://tinyurl.com/yc2hxp6w महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही; सगळ्यांची बाहेर घालवायची व्यवस्था केली; देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/4rj94rv5
4. पहलगामची घटना धक्का, काही लोकांकडून धार्मिक विचार देण्याचा प्रयत्न, पण देशाच्या ऐक्यात तडजोड नाही; शरद पवारांनी ठणकावून सांगितलं https://tinyurl.com/bdevry7w केंद्र सरकारने पाकिस्तानचं पाणी बंद केलं नाही, सरकार खोटं बोलतंय; प्रकाश आंबेडकरांनी दाखवलं पत्र https://tinyurl.com/4yybunnz आमचं काश्मीर, आमचा देश, तुम्ही कसल्या धमक्या देताय? आम्ही इथं येणार, तुम्ही सांगणारे कोण? कश्मीर चलो म्हणत अभिनेते अतुल कुलकर्णी थेट पहलगाममध्ये https://tinyurl.com/2nwkfhh2
5. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही; मंत्री नरहरी झिरवळ स्पष्टच बोलले https://tinyurl.com/364cd4wz 'पोटातलं पाणी हलू न देणं ही जयंत पाटलांची खासियत'; राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाच्या चर्चेवर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/2usu5yy3
6. प्रेमविवाह केलेल्या पोरीवर अन् जावयावर वडिलांनीच झाडल्या गोळ्या; लग्नघरी सनई चौघड्याऐवजी गोळ्याचा आवाज; ऑनर किलिंगच्या घटनेनं जळगाव हादरलं https://tinyurl.com/bdfxvu44 केळीची पानं विकताना वाद टोकाला गेला, तरुणानं कात्रीनं जखमी केलं, पतीचा मृत्यू; कल्याण APMC मधील थराराक घटना https://tinyurl.com/3hskapyd
7. दापोडी पोलीस स्टेशनमध्ये सत्यनारायणाची पूजा, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अंधश्रद्धेला खतपाणी; अंनिसच्या मिलिंद देशमुखांनी नोंदवला आक्षेप https://tinyurl.com/4cpkeukw दुचाकीवर ट्रिपलसीट गेले, समोरून पिकअपने उडवले, साताऱ्यात भीषण अपघात; 2 अल्पवयीन मुलं जागीच ठार, एक जखमी https://tinyurl.com/y44ek435
8. नाशिकमध्ये तडीपार गुन्हेगाराला भरदिवसा घरात घुसून संपवलं, 14 जणांनी वाजवला 'गेम', जिल्ह्यात खळबळ https://tinyurl.com/ehcnkyav नाशिकमध्ये कबड्डीच्या सामन्यावरून उफाळला वाद, विद्यार्थिनींचा जोरदार राडा; शाळेबाहेरच फ्री स्टाईल हाणामारी https://tinyurl.com/3r5ekh2x
9. विदर्भ मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचे अलर्ट, नंतर 4 दिवस उष्णतेच्या लाटा, हवामान खात्याचा अंदाज https://tinyurl.com/mtua4k8f
10. IPL MI vs LSG: रिकलटन-सूर्यकुमारचं वादळ! मुंबई इंडियन्सने लखनौसमोर ठेवले 216 धावांचे लक्ष्य https://tinyurl.com/y6mbspuz पाकिस्तान क्रिकेटला लाथ मारून आलेल्या कॉर्बिन बॉशचे IPL मध्ये पदार्पण! हार्दिक पांड्याची खेळी, मुंबईने दिली संधी https://tinyurl.com/4bb49997
*एबीपी माझा स्पेशल*
तेव्हा इंदिरा गांधींनी अवघ्या 13 दिवसात पाकिस्तानचे दोन तुकडे करत बांगलादेशची मुक्ती केली अन् 90 हजार पाकिस्तानी सैनिक सुद्धा गुडघ्यावर आणले; वाजपेयींनी केलं होतं कौतुकhttps://tinyurl.com/626n2any
पहिल्यांदाच एसटी पोहोचलेलं गाव, नक्षलग्रस्त भागात जल्लोषात स्वागत, पाहा Photoshttps://tinyurl.com/24vxp8ws
दहशतवाद्यांकडून मागे गोळीबार, महिला ओरडतेय; काश्मीरी मुलाने बाळाला वाचवलं, पहलगाममधील अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर https://tinyurl.com/yc43vmmw
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*