1. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कदापि माफी नाही, नागपूर दंगलीबाबत मुख्यमंत्र्यांचं निवेदन; देवेंद्र फडणवीसांनी हादरवून टाकणारा घटनाक्रम सभागृहात सांगितला! https://tinyurl.com/y4y39v7a नागपूरमध्ये पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन, 80 जणांना अटक; शहरातील अनेक भागांमध्ये संचारबंदी https://tinyurl.com/45kzmv4s
2. नागपूर घटनेवर MIM प्रमुख असदुद्दीन औवेसींची पहिली प्रतिक्रिया; सरकारमधील मंत्रीच भडकाऊ वक्तव्य करत आहेत, इंटेलिजन्सचेही फेल्युअर आहे https://tinyurl.com/st7r2w5u गुढीपाडव्यालाही दंगलीचा प्रयत्न करतील, सरकार तुमचंच, मग दंगली कशाला पेटवता? संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल https://tinyurl.com/2rb9sb4n
3. 'दंगलीत दगड भरलेले ट्रक आले कुठून हे विचारण्यापेक्षा ही विकृती ठेचून कसे काढता येईल हे बघा'; उदयनराजेंचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले' काँग्रेसने द्वेष पसरवण्याचं काम केले https://tinyurl.com/3tbachj6 आता औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा दिल्ली दरबारी? मुख्यमंत्री दिल्लीत, एकनाथ शिंदे केंद्रीय नेतृत्त्वाशी चर्चा करण्याची शक्यता! https://tinyurl.com/yde58up2
4. एक विषारी मंत्री उघडपणे समाजात द्वेष पसरवतोय, नागपूर हिंसाचारावरून प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, नितेश राणेंवर निशाणा https://tinyurl.com/27beh38e नागपूर हिंसाचारानंतर देवेंद्र फडणवीसांकडून पहिलं मोठं पाऊल; विधानसभेतच नितेश राणेंना बोलावून समज दिली https://tinyurl.com/yhfevhha
5. उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितली, पुन्हा येतो म्हणाले, एकनाथ शिंदेंची भर सभागृहात गौप्यस्फोटांची मालिका https://tinyurl.com/mufupvw7 'होय, तेव्हा एकनाथ शिंदे नरेंद्र मोदींच्या डस्टबीनमध्ये होते' एकनाथ शिंदेंच्या गौप्यस्फोटावर उद्धव ठाकरेंचं एका वाक्यात उत्तर! https://tinyurl.com/mv572z3t
6. महाराष्ट्र विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार, विरोधकांकडून एकही अर्ज नाही; 5 नवीन आमदारांची यादी समोर https://tinyurl.com/39jxa7hd
7. शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर सत्र न्यायालयाने फेटाळला, कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता https://tinyurl.com/4h9budv3 नगरमध्ये प्रसिद्ध व्यापारी दीपक परदेशी यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ! 21 दिवसांपासून बेपत्ता, नालीमध्ये आढळला मृतदेह, पोलिसांचा तपास सुरू https://tinyurl.com/2s4zr99n
8. मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार, बोगस मतदानाला आळा बसणार; निवडणूक आयोगाच निर्णय, लवकरच तंज्ज्ञांसोबत सल्लामसलत https://tinyurl.com/bdecn4au जवान चंदू चव्हाणची आता पाकिस्तानकडेच मागणी; मला न्याय द्या, संरक्षणमंत्र्यांवर संताप, खासदार शोभा बच्छाव यांचेही पत्र दाखवलं https://tinyurl.com/ysbpttdv
9. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांवर जीवघेणा हल्ला; अपहरण करुन बोपदेव घाटात नेलं अन् चोपलं https://tinyurl.com/5xv93wjv समलैंगिक जोडप्यानं माऊलीला सांगितलं, 'टॉर्चचा सिग्नल मिळताच ठरलेल्या ठिकाणी ये'; पुण्यातील त्या मर्डरची स्टार्ट टू एंड स्टोरी https://tinyurl.com/bddb6r2k
10. 'मार्केट गाजवायला आणि पोरीला लाजवायला सूरज चव्हाणच्या नजरेतच दम..'; गुलिगत स्टार सूरजच्या 'झापुक झुपूक'चा टीझर रिलीज https://tinyurl.com/9esp6unm 'माझा पिक्चर सुपरहिट होऊ दे'; बिग बॉस फेम सूरज चव्हाण 'झापुक झुपूक' सिनेमाचं पोस्टर घेऊन जेजुरीत; भंडारा उधळून खंडोबाला साकडं https://tinyurl.com/mwfe4z6x
एबीपी माझा स्पेशल
दीडशे लोकांच्या जमावाने घेरले, लाठ्या,काठ्या अन् धारदार शस्त्रे; कुऱ्हाडीचे वार झेललेल्या पोलीस उपायुक्तांनी सांगितला थरारक अनुभव
https://tinyurl.com/2swssjsb
तुम्ही घेतलेला आंबा खरा देवगड हापूसच आहे का? या टेक्नॉलॉजीच्या मदतीने क्षणार्धात ओळखता येणार, वाचा सविस्तर
https://tinyurl.com/2xrxfep8
नरेंद्र मोदी पूर्वीच्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते, भाजप खासदार प्रदीप पुरोहित संसदेत बरळला; संजय राऊत संतापले, म्हणाले, असे लोक कुठून पैदा होतात?
https://tinyurl.com/4vfdwx5v
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w