1. एसटी महामंडळात 17,742 पदांची कंत्राटी भरती, परिवहन मंत्र्यांनी विधानसभेत दिली माहिती, 8300 नव्या बसही ताफ्यात येणारhttps://tinyurl.com/msfyvbrb  राज्यातील महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची मोठी भरती, तब्बल 5012 पदं भरणार, मंत्री चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा https://tinyurl.com/4pjrpxev 

Continues below advertisement

2. अत्यावश्यक संस्थांना कमर्शियल गॅसपुरवठा करणार, छगन भुजबळांनी विधिमंडळात दिली माहिती, म्हणाले, परिस्थिती सुधारण्यासाठी 8 ते 10 दिवसांचा कालावधी लागू शकतो https://tinyurl.com/y83wfd45  जालन्यात गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडून 110 सिलिंडर चोरले; अज्ञात चोरट्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल https://tinyurl.com/2jr6ma8v 

3. पाकिस्तानकडून अफगाणिस्तानच्या रुग्णालयावर एअरस्ट्राईक; 400 जणांनी गमावला जीव, दहशतवादी स्थळ सांगत हल्ला केल्याने खळबळ https://tinyurl.com/h8fydwj9  रमजान महिन्यात मृत्यूचा तांडव, अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंचा संताप; राशिद खानसह काहीजण म्हणाले, पाकिस्तान अन् इस्रायलमध्ये कोणताही फरक नाही https://tinyurl.com/3s6vsh4r  युद्धनौका सोडण्यासाठी दिलेली डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी वाया, होर्मुजवर कुणाचीही साथ नाही; तावातावाने म्हणाले, मला कुणाची गरज नाही https://tinyurl.com/5m5kyw9k 

Continues below advertisement

4. सांगोल्यात धक्कादायक प्रकार, उद्या 10 वीचा पेपर आणि आज भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिकांची चोरी; परीक्षा केंद्राची 'स्ट्राँग रूम' फोडली, उद्याच्या पेपरवर प्रश्नचिन्ह, पोलीस तपास सुरू https://tinyurl.com/mwevx8ae  दहावीची परिक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला; पुण्याच्या ओतूरमधील घटना, 4 जण आले अन् वार केले https://tinyurl.com/5xjy7hb4 

5. मुंबईतील अधिवेशन सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना; पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत दीड तास चर्चा https://tinyurl.com/2frf26zy  उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेसाठी फोन केला तर मदत करणार का? एकनाथ शिंदेंचं उत्तर, म्हणाले, आधी निवडणुका जाहीर होऊ द्या https://tinyurl.com/3dp8hyyt 

6. बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्याhttps://tinyurl.com/y9n8j4m3  साहेब, इकडे या... भरत गोगावलेंचा आवाज; उद्धव ठाकरे म्हणाले, नको, इथेच बरंय; रश्मी ठाकरेही बघत बसल्या; आमदार प्रसाद लाड यांच्या मुलाच्या लग्न रिसेप्शन सोहळ्यातील VIDEO समोर https://tinyurl.com/4nj5s2wh 

7. शाळेतून घरी निघालेल्या 6 वीतील चिमुकलीवर ॲसिड हल्ला; नराधम फरार, साईबाबांच्या शिर्डीतील घटनेनं अहिल्यानगर हादरलं https://www.youtube.com/watch?v=hQZ1vgc9iGg&rco=1  इंदापुरात भीषण अपघात, टायर फुटलं अन् क्रूझर थेट दुसऱ्या लेनवर गेली ट्रकला धडकली, 3 कामगारांचा जागीच मृत्यू https://tinyurl.com/38day986 नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, तपोवनातील झाडांवर फोटो, बिब्बे अन् खिळे ठोकून जादूटोणा; पर्यावरणप्रेमी संतप्त https://tinyurl.com/m6x7z99y  

8. कौटुंबिक वादातून मुलुंड स्टेशनवर पतीने पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलले; मृत्यूपूर्वी काही तास आधी महिलेची पोलिसांमध्ये तक्रारhttps://tinyurl.com/3ejwa9r6  मुंबईतील धक्कादायक घटना;दुचाकीची ओला कॅबला धडक लागल्याने उफाळला वाद, चालक अन् प्रवाशाने तरुणाला रस्त्यावरच संपवलं https://tinyurl.com/58fnaj2p

9. प. बंगालमधील विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींचा धमाका, एका झटक्यात सर्व उमेदवार जाहीर; मुख्यमंत्री भवानीपूरमधून लढणार, नंदीग्राममधून यंदा माघार https://tinyurl.com/yftfj27f 

10. ड्रेसिंग रूममध्ये रोहित-विराटशी खटके उडाले, गौतम गंभीरची कबुली, म्हणाला, गेल्या 18 महिन्यात माझ्याकडूनही चुका झाल्या असतीलhttps://tinyurl.com/ynet2zms  20 षटकांत 300 धावा करण्याची ताकद; हैदराबादचा चक्रावणारा Squad, आयपीएल 2026 साठी Playing XI ठरली https://tinyurl.com/4674vufc 

*एबीपी माझा स्पेशल*

तुमचा गॅस सिलिंडर एक्सपायर तर झालेला नाही ना, कसं कराल चेक? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रियाhttps://tinyurl.com/bdh3w3zr 

युद्धाचा परिणाम; आज सोने-चांदीच्या किमतीत वाढ की घट? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दरhttps://tinyurl.com/543k4wsd 

*एबीपी माझा Whatsapp Channel*-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658