ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मे 2025 | शनिवार
1) अखेर युद्ध थांबलं, भारत-पाकिस्तान दोन्ही देशांकडून युद्धबंदीला संमती, भारताच्या परराष्ट्र सचिवांची माहिती, पाकिस्तानने भारताशी संपर्क साधल्यानंतर निर्णय https://tinyurl.com/ys2h9ur9भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली, भारताच्या परराष्ट्र सचिवांच्या पत्रकार परिषदेपूर्वीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा https://tinyurl.com/4w2bvab5 भारत विरोध करत राहिला, पण IMF ने पाकिस्तानला 8 हजार कोटी रुपयांचं कर्ज दिलं, भारताकडून निषेध व्यक्त https://tinyurl.com/2s3ruzc5
2) भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर पाकिस्तान नरमले, आम्हाला युद्ध नको शांती हवी, परराष्ट्रमंत्री इशाक दार यांचं वक्तव्य, भारताकडून मिशन DEAD सुरु https://tinyurl.com/3mm54vcw भारताकडे 16 लाखांची फौज, आपण टिकू शकणार नाही', पाकिस्तानच्या माजी हवाई दल प्रमुख मसूद अख्तर यांनी केला लष्कराचा पर्दाफाश https://tinyurl.com/yx6z53yz
3) पाकिस्तानकडून पहाटे दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणातल्या सिरसामध्येच पाकचे क्षेपणास्त्र पाडले, भारताचं चोख प्रत्युत्तर https://tinyurl.com/429m8a6m भारताची लढाऊ विमानंही पाकिस्तानमध्ये घुसली, तीन हवाई तळांवर तुफान हल्ला, मोठं नुकसान https://tinyurl.com/2y2k2jac लाहोरच्या औद्योगिक क्षेत्रात मोठा स्फोट, अनेक लष्करी तळ बेचिराख, भारतीय ड्रोन्सने हल्ला केल्याची शक्यता https://tinyurl.com/4st2w8nd
4) भारतीय सैन्यदलाला मोठं यश, जम्मू आणि काश्मीरमधील सांबा जिल्ह्याजवळील आंतरराष्ट्रीय सीमेवर 28 दहशतवाद्यांचा खात्मा https://tinyurl.com/59tfttcs भारतानं केलेल्या हवाई हल्ल्यात मसूद अझरच्या दोन्ही मेहुण्यांसह 5 बड्या दहशवाद्यांचा खात्मा, सर्व दहशतवादी लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या संघटनांशी संबंधित https://tinyurl.com/5n6beae8
5) पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये जिल्हा विकास आयुक्त राज कुमार थापांचा मृत्यू, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची माहिती https://tinyurl.com/56dk8vz3 पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मू आणि काश्मीरमध्ये निष्पाप भारतीय नागरिकांचा मृत्यू, सरकारकडून 10 लाखांची मदत जाहीर https://tinyurl.com/28bbysnc
6) भारतीय हवाई दलाच्या महिला पायलटला पकडल्याचा पाकिस्तानचा दावा खोटा, PIB ने पाकचा बुरखा फाडला https://tinyurl.com/s48cazrf पाकिस्तानचा बिनडोकपणा उघड, एअर डिफेन्स सिस्टीमने सियालकोटमध्ये स्वतःचाच ड्रोन पाडला https://tinyurl.com/nhenpjty
7) बोलायचं नसतं तर डायरेक्ट ॲक्शन घ्यायची असते! भारत-पाकिस्तान युद्धाबाबत शरद पवारांचं वक्तव्य, केंद्र सरकारचं केलं कौतुक https://tinyurl.com/muhaawfh दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास पक्षाची ताकद वाढेल, अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं वक्तव्य https://tinyurl.com/2ptaspzh बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असं मला करु नका, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर https://tinyurl.com/bdefjceb
8) ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ उद्या राज्यभरात तिरंगा रॅली, पायी यात्रा; मुख्यमंत्र्यांसह महायुतीतील मंत्री सहभागी होणार https://tinyurl.com/ms7fehzx 9) IPL 2025 चा धमाका पुन्हा सुरु होणार, उर्वरित सामने बंगळुरु, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबादमध्ये आयोजित करण्याची शक्यता, भारत-पाकिस्तान तणावाची स्थिती पाहूनच BCCI अंतिम निर्णय घेणार https://tinyurl.com/ewk8n3ch रोहित शर्मानंतर विराट कोहलीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार; बीसीसीआयला निर्णय कळवल्याची सूत्रांची माहिती https://tinyurl.com/35r74yev
10) पाकिस्तान दहशतवाद्यांनी भरलेला देश, जगाच्या नकाशावरून पुसून टाकलं पाहिजे; अभिनेत्री आणि भाजप नेत्या कंगना रनौतचा संताप https://tinyurl.com/46ap3n2hसुप्रिसद्ध मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं मुंबईत निधन, सिनेसृष्टीतून शोक व्यक्त https://tinyurl.com/43dzncva
एबीपी माझा स्पेशल
पाकचे हल्ले परतवले, ड्रोन पाडले, श्रीकृष्णाच्या न्यायचं प्रतिक, भारताचं सुदर्शन चक्र S-400 ची ताकद किती? https://tinyurl.com/3utm34aa अमेरिकेने भूमिका बदलली, पहिले पाकच्या लष्करप्रमुखाशी बोलले, मग भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांना कॉल; 24 तासांत काय काय घडलं? https://tinyurl.com/59hcndur
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w