एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मे 2025 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मे 2025 | शनिवार

1) अखेर युद्ध थांबलं, भारत-पाकिस्तान दोन्ही देशांकडून युद्धबंदीला संमती, भारताच्या परराष्ट्र सचिवांची माहिती, पाकिस्तानने भारताशी संपर्क साधल्यानंतर निर्णय https://tinyurl.com/ys2h9ur9
भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली, भारताच्या परराष्ट्र सचिवांच्या पत्रकार परिषदेपूर्वीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा https://tinyurl.com/4w2bvab5  भारत विरोध करत राहिला, पण IMF ने पाकिस्तानला 8 हजार कोटी रुपयांचं कर्ज दिलं, भारताकडून निषेध व्यक्त https://tinyurl.com/2s3ruzc5

2) भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर पाकिस्तान नरमले, आम्हाला युद्ध नको  शांती हवी, परराष्ट्रमंत्री इशाक दार यांचं वक्तव्य, भारताकडून मिशन DEAD सुरु https://tinyurl.com/3mm54vcw भारताकडे 16 लाखांची फौज, आपण टिकू शकणार नाही', पाकिस्तानच्या माजी हवाई दल प्रमुख  मसूद अख्तर यांनी केला लष्कराचा पर्दाफाश https://tinyurl.com/yx6z53yz

3) पाकिस्तानकडून पहाटे दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणातल्या सिरसामध्येच पाकचे क्षेपणास्त्र पाडले, भारताचं चोख प्रत्युत्तर https://tinyurl.com/429m8a6m भारताची लढाऊ विमानंही पाकिस्तानमध्ये घुसली, तीन हवाई तळांवर तुफान हल्ला, मोठं नुकसान https://tinyurl.com/2y2k2jac लाहोरच्या औद्योगिक क्षेत्रात मोठा स्फोट, अनेक लष्करी तळ बेचिराख, भारतीय ड्रोन्सने हल्ला केल्याची शक्यता https://tinyurl.com/4st2w8nd

4) भारतीय सैन्यदलाला मोठं यश, जम्मू आणि काश्मीरमधील सांबा जिल्ह्याजवळील आंतरराष्ट्रीय सीमेवर 28 दहशतवाद्यांचा खात्मा https://tinyurl.com/59tfttcs भारतानं केलेल्या हवाई हल्ल्यात मसूद अझरच्या दोन्ही मेहुण्यांसह 5 बड्या दहशवाद्यांचा खात्मा, सर्व दहशतवादी लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या संघटनांशी संबंधित https://tinyurl.com/5n6beae8  

5) पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये जिल्हा विकास आयुक्त राज कुमार थापांचा मृत्यू,  जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची माहिती https://tinyurl.com/56dk8vz3   पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मू आणि काश्मीरमध्ये निष्पाप भारतीय नागरिकांचा मृत्यू, सरकारकडून 10 लाखांची मदत जाहीर https://tinyurl.com/28bbysnc

6) भारतीय हवाई दलाच्या महिला पायलटला पकडल्याचा पाकिस्तानचा दावा खोटा, PIB ने पाकचा बुरखा फाडला  https://tinyurl.com/s48cazrf पाकिस्तानचा बिनडोकपणा उघड, एअर डिफेन्स सिस्टीमने सियालकोटमध्ये स्वतःचाच ड्रोन पाडला https://tinyurl.com/nhenpjty

7) बोलायचं नसतं तर डायरेक्ट ॲक्शन घ्यायची असते! भारत-पाकिस्तान युद्धाबाबत शरद पवारांचं वक्तव्य, केंद्र सरकारचं केलं कौतुक https://tinyurl.com/muhaawfh दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास पक्षाची ताकद वाढेल, अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं वक्तव्य https://tinyurl.com/2ptaspzh बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असं मला करु नका, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर https://tinyurl.com/bdefjceb

8) ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ उद्या राज्यभरात तिरंगा रॅली, पायी यात्रा; मुख्यमंत्र्यांसह महायुतीतील मंत्री सहभागी होणार https://tinyurl.com/ms7fehzx
 
9)  IPL 2025 चा धमाका पुन्हा सुरु होणार, उर्वरित सामने बंगळुरु, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबादमध्ये आयोजित करण्याची शक्यता, भारत-पाकिस्तान तणावाची स्थिती पाहूनच BCCI  अंतिम निर्णय घेणार https://tinyurl.com/ewk8n3ch रोहित शर्मानंतर विराट कोहलीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार; बीसीसीआयला निर्णय कळवल्याची सूत्रांची माहिती https://tinyurl.com/35r74yev

10) पाकिस्तान दहशतवाद्यांनी भरलेला देश, जगाच्या नकाशावरून पुसून टाकलं पाहिजे; अभिनेत्री आणि भाजप नेत्या कंगना रनौतचा संताप https://tinyurl.com/46ap3n2h
सुप्रिसद्ध मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं मुंबईत निधन, सिनेसृष्टीतून शोक व्यक्त https://tinyurl.com/43dzncva

एबीपी माझा स्पेशल

पाकचे हल्ले परतवले, ड्रोन पाडले, श्रीकृष्णाच्या न्यायचं प्रतिक, भारताचं सुदर्शन चक्र S-400 ची ताकद किती? https://tinyurl.com/3utm34aa अमेरिकेने भूमिका बदलली, पहिले पाकच्या लष्करप्रमुखाशी बोलले, मग भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांना कॉल; 24 तासांत काय काय घडलं? https://tinyurl.com/59hcndur

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिसर्‍यांदा बनले डॉक्टर! महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ उपाधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिसर्‍यांदा बनले डॉक्टर! महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ उपाधी
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस तिसर्‍यांदा बनले डॉक्टर! महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून 'डॉक्टर ऑफ सायन्स' पदवी प्रदान, पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाले...
देवेंद्र फडणवीस तिसर्‍यांदा बनले डॉक्टर! महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून 'डॉक्टर ऑफ सायन्स' पदवी प्रदान, पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाले...
Beed Crime News: 'तू रंगाने काळी आहेस, आम्हाला आवडत नाहीस', बीडमध्ये विवाहितेचा सासरच्यांकडून छळ, कंटाळून महिलेने आयुष्य संपवलं
'तू रंगाने काळी आहेस, आम्हाला आवडत नाहीस', बीडमध्ये विवाहितेचा सासरच्यांकडून छळ, कंटाळून महिलेने आयुष्य संपवलं
Beed Crime News: केवळ 1000 रुपयांचे शुल्क थकले, संतापलेल्या वसतीगृह चालकाकडून नववीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण; बीडमधील धक्कादायक घटना
केवळ 1000 रुपयांचे शुल्क थकले, संतापलेल्या वसतीगृह चालकाकडून नववीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण; बीडमधील धक्कादायक घटना

व्हिडीओ

North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dubai Live News: अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?
अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?
Gold Silver Price Today: आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
Gudi Padwa 2026 Pune: गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
Pune Accident News: भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
Devendra Fadnavis on gas Shortage: मोदीजी सगळं नीट करतील विश्वास ठेवा, गॅस टंचाईबाबत फडणवीसांकडून नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न
मोदीजी सगळं नीट करतील विश्वास ठेवा, गॅस टंचाईबाबत फडणवीसांकडून नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न
Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा तडाखा वाढला; सोमवारपासून शाळांच्या वेळेत बदल, तर काही भागांत अवकाळीचा 'यलो अलर्ट'
राज्यात उन्हाचा तडाखा वाढला; सोमवारपासून शाळांच्या वेळेत बदल, तर काही भागांत अवकाळीचा 'यलो अलर्ट'
Embed widget