देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...




  1. 72व्या प्रजासत्ताक दिनासाठी राजपथ सज्ज; कोरोनामुळे 25 हजार पाहुणांच्या उपस्थितीत होणार पथसंचलन, राफेलच्या उड्डणाकडे देशाच्या नजरा



  1. प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्तसाधत शेतकरी दिल्लीला वेढा घालणार, 9 ठिकाणी निघणार ट्रॅक्टर परेड



  1. "नव्या कायद्यांनी फायदा होईल", प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येच्या भाषणात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून नव्या कृषी कायद्यांचं समर्थन



  1. प्रजासत्ताक दिनी विठुराया रंगला तिरंग्याच्या रंगात; विठ्ठल मंदिराला तिरंगी फुलांची आकर्षक सजावट



  1. मुंबईत लोकल सेवा सर्वांसाठी लवकरच सुरु होणार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मोठा निर्णय



  1. मुंबई, ठाण्यात पारा 15 अंशांपर्यंत घसरल्याचा अंदाज; राज्याचं किमान तापमान पुढील 3-4 दिवस आणखी घटण्याची शक्यता



  1. शिर्डी मंदिराचे सगळे दरवाजे उघडावे, ग्रामस्थ आक्रमक; मागणी मान्य न झाल्यास शिर्डी बंदचा इशारा



  1. 'ईसीआयआर' दाखल केला म्हणजे, गुन्हेगार नाही"; एकनाथ खडसेंच्या याचिकेला विरोध करताना ईडीची हायकोर्टात माहिती



  1. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पद्म पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्रातील सहाजणांना पद्म, तर रजनीकांत श्रॉफ यांना पद्मभूषण तर सिंधूताई, गिरीश प्रभुणेंसह पाच जणांना पद्मश्री



  1. लसीकरणासंदर्भात अफवा पसरवल्यास गुन्हा दाखल होणार, भारताच्या गृहसचिवांची पत्रकाद्वारे माहिती