मुंबई : राज्यातील 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या विविध विभागात नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.


आयएएस अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या :

विकास देशमुख, कृषी आयुक्त, पुणे

नवीन नियुक्ती : उपमहासंचालक, यशदा

एस. एम. केंद्रेकर

नवीन नियुक्ती : कृषी आयुक्त, पुणे

व्ही. एन. कळम

नवीन नियुक्ती : व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र फिल्म, स्टेज अँड कल्चरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड

अरुण उन्हाळे, अतिरिक्त विभागीय आयुक्त, नागपूर विभाग

नवीन नियुक्ती : संयुक्त सचिव, महसूल व वनविभाग (मदत व पुनर्वसन)

अमित सैनी,

नवीन नियुक्ती : सहआयुक्त, विक्रीकर विभाग, मुंबई

कमलाकर फंड, सचिव, शुल्क नियामक प्रधिकरण, मुंबई

नवीन नियुक्ती : सचिव, एकात्मिक बालविकास योजना, नवी मुंबई

सी. के. डांगे, अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास विभाग, ठाणे

नवीन नियुक्ती : व्यवस्थापकीय सहसंचालक, महावितरण, कल्याण कार्यालय