एक्स्प्लोर

Maharashtra Police : राज्याच्या पोलीस दलात अपुरं मनुष्यबळ, पोलीस हेड काॅन्स्टेबलच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; गृहविभागाचा मोठा निर्णय

Maharashtra Police : राज्याच्या पोलीस दलातील अपुऱ्या मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता, गृहविभागाने पोलीस हेड काॅन्स्टेबललाही (Police Head Constable) गुन्ह्यांचा तपास करण्याचे अधिकार दिले आ

Maharashtra Police : राज्याच्या पोलीस दलातील अपुऱ्या मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता, गृहविभागाने पोलीस हेड काॅन्स्टेबललाही (Police Head Constable) गुन्ह्यांचा तपास करण्याचे अधिकार दिले आहे. महाराष्ट्र शासनाचे गृह विभागाकडून सदर राजपत्राद्वारे याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी पोलीस हेड काॅन्स्टेबलला काही नियम आणि अटींची पूर्तता करणं बंधनकारक असणार आहे. पोलीस हेड काॅन्स्टेबल हा पदवीधर असावा. सोबतच 7 वर्ष सेवा पूर्ण केलेला आणि गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय, नाशिक येथील 6 आठवड्याचे विशेष प्रशिक्षण पूर्ण व परीक्षा उत्तीर्ण असलेला असणे गरजेचे राहणार आहे.

अधिकार्‍यांवर ताण वाढला, गुन्हे उकलीचे प्रमाण घटले

पुढे आलेल्या माहितीनुसार, शहरी भागात अपुरे मनुष्यबळ जरी असले तरी अधिकार्‍यांची संख्या ही व्यवस्थित आहे. त्यामुळे गुन्ह्यांचा तपास हा पोलीस उपनिरीक्षक पदापासून वरील पदाधिकार्‍यांकडे दिला जातो. मात्र ग्रामीण भागात अपुऱ्या मनुष्यबळाबरोबरच अधिकार्‍यांची संख्या ही कमी आहे. अशात एकाच अधिकार्‍याकडे अनेक गुन्ह्यांचा तपास दिल्याने अधिकार्‍यांवरील ताणही वाढत असून गुन्हे उकलीचे प्रमाणही कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातच आता पोलीस दलात उच्च शिक्षित तरुणही भरती झाल्याने त्यांचा अनुभवाची दखल घेऊन, त्यांच्याकडे छोट्या गुन्ह्यांचा तपास देण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे. ज्यामुळे अधिकार्‍यांवरील ताण काही प्रमाणात कमी होईल आणि गुन्हे उकलीचा आलेखही वाढेल. त्या अनुषंगाने गृहविभागाने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. 

राज्यातील आठ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

 राज्यातील एकूण आठ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश (Maharashtra IPS Transfer List) जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये वरिष्ठ आयपीएस अधिकारी रविंद्र शिसवे (IPS Ravindra Shisve) यांची बदली राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी करण्यात आली आहे. तर शारदा निकम (IPS Sharda Nikam) यांची बदली अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी करण्यात आली आहे.

  • रविंद्र शिसवे - सहआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग
  • शारदा वसंत निकम -विशेष पोलिस महानिरीक्षक, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स
  • निसार तांबोळी - विशेष पोलिस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलिस दर
  • एन डी रेड्डी - पोलिस सहआयुक्त, नागपूर
  • सुप्रिया पाटील-यादव - विशेष पोलिस महानिरीक्षक, आस्थापना
  • राजीव जैन - विशेष पोलिस महानिरीक्षक, सागरी सुरक्षा
  • अभिषेक त्रिमुखे - विशेष पोलिस महानिरीक्षक, प्रशासन

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : सोलापुरात ‘भोसे पॅटर्न’चा प्रभाव! मोडलिंबमध्येही ग्रामस्थांनी अनाधिकृत पुतळे हटवले
सोलापुरात ‘भोसे पॅटर्न’चा प्रभाव! मोडलिंबमध्येही ग्रामस्थांनी अनाधिकृत पुतळे हटवले
Lucky Zodiac Signs : 11 एप्रिलचा दिवस ठरणार भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींचं रातोरात पालटणार नशीब, अचानक होणार धनवर्षाव
11 एप्रिलचा दिवस ठरणार भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींचं रातोरात पालटणार नशीब, अचानक होणार धनवर्षाव
Shivsena Operation Tiger : ऑपरेशन टायगर; मध्यरात्री गाठीभेटी अन् बैठका, खासदारांची नावं राजकीय वर्तुळात वावड्या; दोन्ही शिवसेना पक्षांनी सगळंच फेटाळलं, नेमकं काय घडलं?
ऑपरेशन टायगर; मध्यरात्री गाठीभेटी अन् बैठका, खासदारांची नावं राजकीय वर्तुळात वावड्या; दोन्ही शिवसेना पक्षांनी सगळंच फेटाळलं, नेमकं काय घडलं?
Ashok Kharat Nashik Crime: अखेर पोलिसांनी रुपाली चाकणकरांच्या बहिणीला नोटीस धाडलीच, चौकशीसाठी शिर्डीत जावं लागणार
अखेर पोलिसांनी रुपाली चाकणकरांच्या बहिणीला नोटीस धाडलीच, चौकशीसाठी शिर्डीत जावं लागणार

व्हिडीओ

Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : सोलापुरात ‘भोसे पॅटर्न’चा प्रभाव! मोडलिंबमध्येही ग्रामस्थांनी अनाधिकृत पुतळे हटवले
सोलापुरात ‘भोसे पॅटर्न’चा प्रभाव! मोडलिंबमध्येही ग्रामस्थांनी अनाधिकृत पुतळे हटवले
Nitish Kumar: तब्बल 21 वर्षांनी नितीश कुमार पुन्हा त्याच ठिकाणी परतले आहेत जिथं होते! दिल्ली टू दिल्ली व्हाया पाटणा नेमका प्रवास कसा झाला?
तब्बल 21 वर्षांनी नितीश कुमार पुन्हा त्याच ठिकाणी परतले आहेत जिथं होते! दिल्ली टू दिल्ली व्हाया पाटणा नेमका प्रवास कसा झाला?
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
Accident: दोन कारच्या भीषण धडकेत कॉन्स्टेबलच्या कुटुंबाचा भयावह अंत; लग्नाहून परत येताना पत्नी, जावई, बहीण आणि भाच्यासह 6 जण मृत्यूमुखी
दोन कारच्या भीषण धडकेत कॉन्स्टेबलच्या कुटुंबाचा भयावह अंत; लग्नाहून परत येताना पत्नी, जावई, बहीण आणि भाच्यासह 6 जण मृत्यूमुखी
आसाममध्ये इतिहासातील सर्वाधिक 85.91 टक्के मतदानाची नोंद; पुदुचेरीमध्ये जवळपास 90 टक्के अन् केरळमध्ये 1987 नंतरचे सर्वाधिक मतदान!
आसाममध्ये इतिहासातील सर्वाधिक 85.91 टक्के मतदानाची नोंद; पुदुचेरीमध्ये जवळपास 90 टक्के अन् केरळमध्ये 1987 नंतरचे सर्वाधिक मतदान!
Gold-Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे दर कोसळले; चांदी 1300 रुपयांनी स्वस्त, पाहा आपल्या शहरातील सोन्याचा भाव
सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे दर कोसळले; चांदी 1300 रुपयांनी स्वस्त, पाहा आपल्या शहरातील सोन्याचा भाव
Nashik Crime News: WhatsApp वरच्या गुप्त धार्मिक ग्रूपमध्ये सावज ठरवायचे, आधी फ्लर्टिंग मग धर्मांतरासाठी तरुणींचं ब्रेनवॉश, नाशिकचं हादरवणारं मॉडेल
WhatsApp वरच्या गुप्त धार्मिक ग्रूपमध्ये सावज ठरवायचे, आधी फ्लर्टिंग मग धर्मांतरासाठी तरुणींचं ब्रेनवॉश, नाशिकचं हादरवणारं मॉडेल
Harbhajan Singh: बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर सिक्स ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीला हरभजन सिंगचा कडक सॅल्युट, हार्दिकची छातीवर थाप, पण वैभवच्या अवघ्या या सात शब्दांच्या उत्तरानं डबल सॅल्युट करायची वेळ!
Video: बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर सिक्स ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीला हरभजन सिंगचा कडक सॅल्युट, हार्दिकची छातीवर थाप, पण वैभवच्या अवघ्या या सात शब्दांच्या उत्तरानं डबल सॅल्युट करायची वेळ!
Embed widget