Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...

मुकेश चव्हाणLast Updated: 30 Apr 2026 03:12 PM

पार्श्वभूमी

Maharashtra News Live Updates: आपल्या महाराष्ट्राचा 67 वा वर्धापन दिन..यानिमित्त एबीपी माझानं आज माझा व्हिजन हा कार्यक्रम आयोजित केलाय. राजकीय, सामाजिक,चित्रपट,क्रीडा अशा विविध क्षेत्रातले मान्यवर त्यांच्या नजरेतून भविष्यातल्या महाराष्ट्राचा पट...More

विधान परिषदेच्या 9 जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे निश्चित 

विधान परिषदेच्या 10 जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे निश्चित 


कुठल्याही पक्षाने दहावा उमेदवार न दिल्याने होणार बिनविरोध निवडणूक 


तीन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केला असला तरी त्यांना 10 आमदारांची सूचक म्हणून सही नसल्याने या संबंधित अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद ठरवले जातील


भाजपकडून ५,शिवसेनेकडून २, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून १ आणि मविआकडून १ उमेदवारांचा अर्ज दाखल