एक्स्प्लोर

Maharashtra Live News Updates: मुंबई पुणे दरम्यान सुपरफास्ट बुलेट ट्रेन सुरू करणार; रेल्वे मंत्राची माहिती

Maharashtra Live News Updates: मराठा आंदोलक मनोज जरांगेंची समजूत काढण्यात मंत्र्यांच्या शिष्टमंडळाला यश आलं नाही.

LIVE

Key Events
Maharashtra Live News Updates 4 September 2026 Manoj Jarange Patil Laxman Hake Nepal Floods Devendra Fadnavis Eknath Shinde Maharashtra Politics Maharashtra Live News Updates: मुंबई पुणे दरम्यान सुपरफास्ट बुलेट ट्रेन सुरू करणार; रेल्वे मंत्राची माहिती
Maharashtra Live News Updates
Source : ABP

Background

Maharashtra Live News Updates: मराठा आंदोलक मनोज जरांगेंची समजूत काढण्यात मंत्र्यांच्या शिष्टमंडळाला यश आलं नाही..अखेर  ७व्या दिवशीही जरांगेंचं उपोषण कायम असून ११ तारखेपर्यंत सगळ्या मान्य करा असं नवं अल्टिमेटम जरांगेंनी सरकारला दिलंय...११ तारखेला मागण्या मान्य झाल्यास मुंबईत गुलाल घेऊन येऊ आणि १२ तारखेच्या बैठकीत पुढचा निर्णय घेऊ असा निर्धार जरांगेंनी केलाय...तर तुमच्या सर्व मागण्या मान्य पूर्ण होतील तुम्ही उपोषण मागे घ्या अशी विनवणी वारंवार मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं केली...मात्र पाणी पितो, सलाईन लावतो मात्र उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा जरांगेंनी घेतलाय..अखेर जवळपास अडीच तासांच्या चर्चेनंतर मंत्र्यांचं शिष्टमंडळ रवाना झालं...

12:16 PM (IST)  •  04 Sep 2026

पेपर फुटी विरोधात अमरावतीत विद्यार्थ्यांचा एल्गार; हजारो विद्यार्थ्यांनी काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा.

पेपर फुटी विरोधात अमरावतीत विद्यार्थ्यांचा एल्गार..

हजारो विद्यार्थ्यांनी काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा....

वारंवार पेपर फुटत असल्याने विद्यार्थी आक्रमक.. एमपीएससी विरोधात विद्यार्थी रस्त्यावर....

परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी....

जिल्ह्याभरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी

12:03 PM (IST)  •  04 Sep 2026

आम्हीपण कट्टर हिंदू, तरी डीजे बंदीची आमची मागणी : संदीप जोशी

आम्हीपण कट्टर हिंदू आहे.... तरी डीजे बंदीची आमची मागणी आहे... आज आम्ही सरसकट DJ बंदी मागणी करायला आलो आहे.. पोलीस आयुक्तांनी 60 दिवसांसाठीची बंदी केली आहे मात्र आम्ही पूर्ण वर्षभरासाठी बंदीची मागणी करत आहोत...

ही, DJ बंदी माझी व्ययक्तीक  भूमिका आहे... ती माझ्या पक्षाची भूमिका नाही.. नागपुरातील डीजे बंदी बद्दल आमच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद आहे... मात्र त्याचा अर्थ आमच्यात मनभेद आहे असे नाही... 

नागपुरात डीजे बंदी बद्दल मी वैयक्तिक मागणी करत असलो, तरी ती लोकभावना आहे, ती सर्वसामान्य नागरिकांची, वृद्धांची, महिलांची, गर्भवती महिलांची, रुग्णांची, लहान मुलांची मागणी आहे..

Load More
New Update
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Horoscope Today 9 October 2026: आजचा शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आजचा शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Nana Patekar : महाराष्ट्र हळहळला, डोळे पाणावले! नाना पाटेकर अनंतात विलीन, डोणजे गावात भावपूर्ण वातावरणात 'नटसम्राटा'ला शेवटचा निरोप
महाराष्ट्र हळहळला, डोळे पाणावले! नाना पाटेकर अनंतात विलीन, डोणजे गावात भावपूर्ण वातावरणात 'नटसम्राटा'ला शेवटचा निरोप
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget