Maharashtra Live Blog Updates: विदर्भात उष्णतेची लाट, वर्धा, अकोला आणि अमरावतीला उष्णतेचा रेड अलर्ट,

Maharashtra Live Blog Updates: विदर्भात सध्या उष्णतेची भीषण लाट पाहायला मिळतेय.. वर्धा जिल्ह्यात तापमानाने उच्चांक गाठला.

Advertisement

मुकेश चव्हाणLast Updated: 21 May 2026 07:40 AM

पार्श्वभूमी

Maharashtra Live Blog Updates: विदर्भात सध्या उष्णतेची भीषण लाट पाहायला मिळतेय.. वर्धा जिल्ह्यात तापमानाने उच्चांक गाठला. काल वर्ध्यात तब्बल ४७ पूर्णांक १ अंश सेल्सिअस एवढ्य तापमानाची नोंद करण्यात आली. मागील दोन...More

काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी पुन्हा सतेज पाटील यांची निवड

काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी पुन्हा सतेज पाटील यांची निवड


तर कोल्हापूर शहराध्यक्ष म्हणून प्रवीण केसरकर यांना संधी


माजी शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांना डच्चू, नव्या चेहऱ्यांवर जबाबदारी 


अखिल भारतीय काँग्रेस निवड समितीकडून जाहीर

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.