एक्स्प्लोर

राजू शेट्टींचे साथीदार सावकार मादनाईकांचा आज भाजपमध्ये प्रवेश; स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा धक्का

सावकार मादनाईक चळवळीतील कार्यकर्ते आहेत. ज्यांच्या विरोधामध्ये आजवर संघर्ष केला तर त्यांच्याच मांडीला मांडी लावून सावकार मादनाईक यांचा  प्रवास सुरू होणार आहे.

Sawkar Madanaik joins BJP: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत प्रदीर्घ काळ काम केलेल्या  सावकार मादनाईक यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सावकार मादनाईक कोणती भूमिका घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं होतं. मात्र आता सावकार मादनाईक यांनी भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज दुपारी भाजप प्रदेश कार्यालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांना शिरोळ तालुक्यातील राजकारणामध्ये मोठा झटका बसला आहे. 

सावकार मादनाईक चळवळीतील कार्यकर्ते आहेत. ज्यांच्या विरोधामध्ये आजवर संघर्ष केला तर त्यांच्याच मांडीला मांडी लावून सावकार मादनाईक यांचा  प्रवास सुरू होणार आहे. आज मुंबईमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजप प्रवेश होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजू शेट्टी यांची भूमिका न पटल्याने मादनाईक नाराज झाले होते. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र भूमिका घेतली होती. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सुद्धा फटका बसला होता. 2002 पासून सावकार मादनाईक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासमवेत होते. सावकार मादनाईक यांच्या यांच्या भाजप प्रवेशामध्ये माधवराव घाटगे यांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याची चर्चा आहे. त्यासाठी मुंबईमध्ये बैठकही झाल्या होत्या. दुसरीकडे स्वाभिमानीतून सावकार जाऊ नयेत यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र भाजपकडून त्यांचा प्रवेश निश्चित झाला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: अल्पवयीन गर्लफ्रेंडने स्वत:चेच नको नको ते व्हिडीओ व्हायरल केले, बॉयफ्रेंडने फोन न उचलल्याने संतापली, कोल्हापूर हादरलं!
अल्पवयीन गर्लफ्रेंडने स्वत:चेच नको नको ते व्हिडीओ व्हायरल केले, बॉयफ्रेंडने फोन न उचलल्याने संतापली, कोल्हापूर हादरलं!
'Worst of Doing Business'! सौर उर्जेसाठी उद्योगांची कोट्यवधीची गुंतवणूक अन् आता महावितरणकडून ग्रीड सपोर्ट चार्जेसचा तुघलकी फतवा; फिक्स चार्जेसमध्येही कंबरडे मोडले
'Worst of Doing Business'! सौर उर्जेसाठी उद्योगांची कोट्यवधीची गुंतवणूक अन् आता महावितरणकडून ग्रीड सपोर्ट चार्जेसचा तुघलकी फतवा; फिक्स चार्जेसमध्येही कंबरडे मोडले
Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापुरात शिंदे गटाचे दोन्ही आमदार एकमेकांसमोर उभे ठाकले! राजेश क्षीरसागरांनी चंद्रदीप नरकेंना सुनावलं
शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापुरात शिंदे गटाचे दोन्ही आमदार एकमेकांसमोर उभे ठाकले! राजेश क्षीरसागरांनी चंद्रदीप नरकेंना सुनावलं
Kolhapur Crime News: कोल्हापुरात संतापजनक घटना, नराधम पित्यासह मामा अन् अल्पवयीन मामेभावाकडून 5 वर्षांपासून चिमुरडीवर अत्याचार; आईच्या तक्रारीनंतर नराधम गजाआड
कोल्हापुरात संतापजनक घटना, नराधम पित्यासह मामा अन् अल्पवयीन मामेभावाकडून 5 वर्षांपासून चिमुरडीवर अत्याचार; आईच्या तक्रारीनंतर नराधम गजाआड

व्हिडीओ

NEET UG 2026 Re-Exam Date मोठी बातमी: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार
Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report
Maharashtra Minsiter On PM Modi Appeal : ईव्ही कार वापरुन अर्थव्यवस्था चार्ज होणार? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गेल्या आठ वर्षांत तुम्ही एमएसपीला हातच लावायला तयार नाही आणि साखर निर्यात बंदीने कारखाने, शेतकरी आणि कामगार पूर्णपणे कोलमडून पडले; हर्षवर्धन पाटलांनी अडचणीचा पाढाच वाचला
गेल्या आठ वर्षांत तुम्ही एमएसपीला हातच लावायला तयार नाही आणि साखर निर्यात बंदीने कारखाने, शेतकरी आणि कामगार पूर्णपणे कोलमडून पडले; हर्षवर्धन पाटलांनी अडचणीचा पाढाच वाचला
Pune Accident News: पुण्यात मध्यरात्री थरकाप उडवणारा भीषण अपघात; भरधाव कार पिकअपला धडकली, कारचा चक्काचूर; 8 जण गंभीर जखमी
पुण्यात मध्यरात्री थरकाप उडवणारा भीषण अपघात; भरधाव कार पिकअपला धडकली, कारचा चक्काचूर; 8 जण गंभीर जखमी
Dharmendra Pradhan on NEET Exam: 'पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल' शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा
'पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल' शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा
Chennai Super Kings: आयपीएल प्लेऑफची शर्यत अत्यंत रोमांचक झाली असतानाच चेन्नईला हादरा; मॅच विनर खेळाडू दुखापतीने थेट मायदेशी परतला
आयपीएल प्लेऑफची शर्यत अत्यंत रोमांचक झाली असतानाच चेन्नईला हादरा; मॅच विनर खेळाडू दुखापतीने थेट मायदेशी परतला
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
NEET Paper Leak: विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवायची अन्...; नीट पेपर फुटीप्रकरणात पुण्यातून मनीषा वाघमारेला उचचलं, मोबाईलमधील माहितीपासून बँक व्यवहारांपर्यंत चौकशी
विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवायची अन्...; नीट पेपर फुटीप्रकरणात पुण्यातून मनीषा वाघमारेला उचचलं, मोबाईलमधील माहितीपासून बँक व्यवहारांपर्यंत चौकशी
South Superstar Facing Affair Rumors: थलपती विजय यांच्यानंतर आता आणखी एका सुपरस्टारच्या अफेअरच्या चर्चा? प्रायव्हेट जेटमधला 'तो' फोटो चर्चेत
थलपती विजय यांच्यानंतर आता आणखी एका सुपरस्टारच्या अफेअरच्या चर्चा? प्रायव्हेट जेटमधला 'तो' फोटो चर्चेत
Embed widget