एक्स्प्लोर

Kolhapur Crime: कोल्हापुरात प्रियकरासह चौघांचा महाविद्यालयीन तरुणीवर 10 महिन्यांपासून वारंवार अत्याचार; नराधमांना चार दिवसांची पोलिस कोठडी

Kolhapur Crime: पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, मुरगूड येथील तलाव परिसर, गिरगाव, कात्यायनी, सीबीएस कोल्हापूर परिसरातील लॉजवर वेळोवेळी पीडितेवर अत्याचार करण्यात आले.

Kolhapur Crime: ओळखपत्र तयार करून देण्याच्या बहाण्याने ओळख झालेल्या महाविद्यालयीन तरुणीवर प्रियकरासह चौघांनी गेल्या 10 महिन्यांपासून विविध ठिकाणी धमकी देत अत्याचार केल्याचा भयावह प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी आदित्य बाजीराव शेटके (वय 24, रा. खिंडी व्हरवडे, ता. राधानगरी), रणजित संभाजी मुधोळकर (वय 29, रा. सोळांकूर, ता. राधानगरी), प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर (वय 24, रा. राधानगरी) आणि विक्रम रामचंद्र पाटील (वय 22, रा. बुजवडे, ता. राधानगरी) अशी आरोपींची नावे आहेत. चौघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुरगूड पोलिस ठाण्यात पीडितीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. 

आरोपींकडून पैशांची मागणी 

पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, मुरगूड येथील तलाव परिसर, गिरगाव, कात्यायनी, सीबीएस कोल्हापूर परिसरातील लॉजवर वेळोवेळी पीडितेवर अत्याचार करण्यात आले. प्रकरण मिटवून देण्यासाठी आरोपींकडून पैशांची मागणी केली होती. भीतीने पीडितेने आदित्य शेटके, रणजित मुधोळकर, प्रणवगिरी पालकरला काही रक्कमही दिली. तरीही विक्रमने तू माझ्याशी लग्न केले तरच व्हिडीओ आणि फोटो डिलीट करतो, असे सांगत छळ केला. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. त्रास असह्य झाल्यानंतर पीडितेने मुरगूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौघा आरोपींना तत्काळ अटक केली. 

फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार

मुख्य आरोपी आदित्यने 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची मुख्य आरोपी आदित्यशी ओळख झाली होती. ओळखपत्र देण्याच्या बहाण्याने त्याने पीडित तरुणीला मुदाळतिट्टाला बोलावून घेतले. नंतर मुरगूडमधील तलाव परिसरातील झाडीमध्ये नेले. तिचे फोटो काढून ते एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला.

प्रियकराने इतर तरुणांशी ओळख करून दिली 

नराधम आदित्यने पीडित तरुणीची ओळख रणजितशी करून दिली. रणजितने फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवून त्या तरुणीवर गिरगाव, कात्यायनी, कोल्हापूर तसेच पाचगाव परिसरातील विविध लॉजवर अत्याचार केला. तिचे अश्लील फोटो व व्हिडीओ काढत ते व्हायरल करण्याची धमकी तो वारंवार देत होता. चंद्रशेखरने त्या तरुणीला प्रणवगिरीशी बोलण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याने भीती दाखवत त्या तरुणीला स्वतःच्या कारमधून घेऊन एका लॉजमध्ये अत्याचार केला.

आदित्य या प्रकरणातील मुख्य आरोपी असून त्याची फोटोग्राफीच्या माध्यमातून पहिल्यादा पीडित तरुणीशी ओळख झाली. आदित्यच्या मामाचा सोळांकुरात फोटोग्राफी व व्हिडिओ शूटिंगचा व्यवसाय आहे.मामाने हा व्यवसाय भाचा आदित्यकडे चालवण्यासाठी दिला होता. त्यानंतर विक्रमशी सुद्धा जबरदस्तीने ओळख करून दिली. ओळखीनंतर विक्रमने तुझे सर्व फोटो व व्हिडीओ डिलीट करून हे प्रकरण मिटवतो, असे सांगत पाचगाव येथील लॉजमध्ये नेऊन अत्याचार केला.

इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Madhuri Elephant Return Kolhapur : 'माधुरी' हत्तीण महिन्याभरात कोल्हापूरमध्ये परतणार, वनताराची टीम नांदणीत पुनर्वसन केंद्राच्या पाहणीसाठी दाखल
'माधुरी' हत्तीण महिन्याभरात कोल्हापूरमध्ये परतणार, वनताराची टीम नांदणीत पुनर्वसन केंद्राच्या पाहणीसाठी दाखल
Manoj Jarnage: तुकाराम मुंढेंची बदली करू नका, त्यांनी चांगला दणका दिलाय; जरांगे पाटील म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना सांगितलंय
Manoj Jarnage: तुकाराम मुंढेंची बदली करू नका, त्यांनी चांगला दणका दिलाय; जरांगे पाटील म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना सांगितलंय
Chandrakant Patil: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवाहरलाल नेहरूंच्या खूपच पुढे', शरद पवारांच्या वक्तव्यावरून मंत्री चंद्रकांत पाटील यांचं प्रत्युत्तर, म्हणाले....
'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवाहरलाल नेहरूंच्या खूपच पुढे', शरद पवारांच्या वक्तव्यावरून मंत्री चंद्रकांत पाटील यांचं प्रत्युत्तर, म्हणाले....
संतापजनक! 7 हजारांच्या रकमेवर दीड लाखांचं व्याज, सावकारीच्या व्याजासाठी महिलेला वेश्या व्यवसाय करण्यास पाडलं भाग 
संतापजनक! 7 हजारांच्या रकमेवर दीड लाखांचं व्याज, सावकारीच्या व्याजासाठी महिलेला वेश्या व्यवसाय करण्यास पाडलं भाग 
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ambadas Danve On Operation Tiger : दम असेल तर निवडून आणा, दुसऱ्यांची पोरं का लागतात
Nitin Deshmukh On Operation Tiger : फुटणाऱ्यांना लाज वाटू दे, मशालीवर निवडून आलात
Operation Tiger : ऑपरेशन टायगर - दिल्लीत हालचालींना वेग, एकनाथ शिंदे आणि UBT खासदार दिल्लीत
Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट
Raju Waghmare On Operation Tiger Zero Hour : २०२९ पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपलेला असेल? | Zero Hour
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
OmRaje Nimbalkar: 'गद्दारीचा शिक्का लावून घेऊ नका साहेब' ओमराजे निंबाळकरांच्या फेसबूक पोस्टवर शिवसैनिकांच्या कमेंट्सचा पाऊस; शिवसेना पक्षप्रवेशाच्या चर्चेला उधाण
'गद्दारीचा शिक्का लावून घेऊ नका साहेब' ओमराजे निंबाळकरांच्या फेसबूक पोस्टवर शिवसैनिकांच्या कमेंट्सचा पाऊस; शिवसेना पक्षप्रवेशाच्या चर्चेला उधाण
'समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार, अमित शाहाजींना चिट्टी पाठवली आहे... ' थेट मंत्र्यानं केला दावा; आप, तृणमुलनंतर ठाकरे शिवसेनेंतर आता समाजवादी पक्षाचा नंबर?
'समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार, अमित शाहाजींना चिट्टी पाठवली आहे...' मंत्र्यानं केला दावा; आप, तृणमुलनंतर ठाकरे शिवसेनेंतर आता समाजवादी पक्षाचा नंबर?
Sushma Andhare :
"ओमराजेंनी फोन उचलला नाही, कैलास पाटील म्हणाले मी स्वतःची गॅरंटी देतो पण..."; सुषमा अंधारेंचा पुण्यात खळबळजनक खुलासा, विमानात कोण होतं त्यांची नावं...
Vaibhav Sooryavanshi IND A vs AFG A : वैभव सूर्यवंशीमुळे पुन्हा मैदानावर रंगला वाद! अफगाण खेळाडू अंपायरवरच धावले, दुसऱ्याच षटकात नेमकं काय घडलं? सगळे हादरले
वैभव सूर्यवंशीमुळे पुन्हा मैदानावर रंगला वाद! अफगाण खेळाडू अंपायरवरच धावले, दुसऱ्याच षटकात नेमकं काय घडलं? सगळे हादरले
Pranit More 370 Biryani: 'जेव्हा कुणाचा तरी मृतदेह...'; '370 बिर्याणी' प्रकरणात मुनव्वर फारुकीची उडी, प्रणित मोरेच्या सपोर्टमध्ये म्हणाला..
'जेव्हा कुणाचा तरी मृतदेह...'; '370 बिर्याणी' प्रकरणात मुनव्वर फारुकीची उडी, प्रणित मोरेच्या सपोर्टमध्ये म्हणाला..
Ind vs Afg 2nd ODI LIVE Update : अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली, टीम इंडियात एक-दोन नाही तर तब्बल 3 मोठे बदल, जाणून घ्या प्लेइंग-11
Ind vs Afg 2nd ODI LIVE Update : अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली, टीम इंडियात एक-दोन नाही तर तब्बल 3 मोठे बदल, जाणून घ्या प्लेइंग-11
ठाकरेंचे खासदार फुटले, गटही स्थापन झाला; आता प्रतीक्षा 19 जूनच्या ऐतिहासिक वर्धापन दिनाची!
ठाकरेंचे खासदार फुटले, गटही स्थापन झाला; आता प्रतीक्षा 19 जूनच्या ऐतिहासिक वर्धापन दिनाची!
Prakash Waje Shivsena : विकासनिधी शब्द वापरून राजाभाऊंना मोठा ऑफर; दीड वर्षांपूर्वी ठाण्यातही बोलावलं अन्....; वडील प्रकाश वाजेंनी सगळंच सांगितलं!
विकासनिधी शब्द वापरून राजाभाऊंना मोठा ऑफर; दीड वर्षांपूर्वी ठाण्यातही बोलावलं अन्....; वडील प्रकाश वाजेंनी सगळंच सांगितलं!
Embed widget