एक्स्प्लोर

Accident News: जळगावमध्ये मध्यरात्री दोन वाजताची वेळ; कार्यक्रमावरून परतताना कारवरचं नियत्रंण सुटलं, कार तीनवेळा पलटी झाली अन्..., दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच जखमी

Accident News: मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास पाचोरा–जळगाव रस्त्यावर इनोव्हा कारचा भीषण अपघात झाला आहे, कारवरील ताबा सुटून रस्त्याच्या कडेला धडक बसल्याने वाहन दोन-तीन वेळा पलटी झालं

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात मंगळवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात  (jalgaon Accident News) दोन तरुणांचा जागीच मृत्यू  (jalgaon Accident News) झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. पाचोरा–जळगाव रस्त्यावर मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडल्याने (jalgaon Accident News) परिसरात खळबळ उडाली. जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात राहणारे काही तरुण इनोव्हा  (jalgaon Accident News) कारने पाचोरा तालुक्यातील आसनखेडा येथे एका सामाजिक कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून सर्वजण मध्यरात्री परतीच्या प्रवासाला निघाले होते. मात्र, पाचोरा–जळगाव मार्गावरील एका हॉटेलजवळ अचानक कारचालकाचा वाहनावरील ताबा सुटला. भरधाव वेगात असलेली इनोव्हा कार रस्त्याच्या कडेला जोरदार आदळली आणि त्यानंतर दोन ते तीन वेळा पलटी झाली. (jalgaon Accident News)

या अपघातात श्रीरंग सुरेश पाटील आणि प्रसन्न रवींद्र निमजे या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की इनोव्हा कारचा एक चक्का पूर्णपणे तुटून पडला असून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धडकेच्या तीव्रतेमुळे रस्त्यालगत उभारलेला महावितरणचा पोलही कोसळला. अपघातात इतर पाच जण जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी पाचोरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना जळगाव शहरातील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. (jalgaon Accident News)

घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या कडेला हटवण्याची कारवाई केली. अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून वाहनाचा वेग, चालकाचे नियंत्रण सुटण्यामागील कारण आणि इतर तांत्रिक बाबींचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (jalgaon Accident News)

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

45 हजार हेक्टरवर बोगस केळी विमा, जळगाव जिल्ह्यात खळबळ, पीकविमा योजनेत मोठा घोटाळा झाल्याचे उघड  
45 हजार हेक्टरवर बोगस केळी विमा, जळगाव जिल्ह्यात खळबळ, पीकविमा योजनेत मोठा घोटाळा झाल्याचे उघड  
Jalgaon Accident: धक्कादायक! दोन नंबरप्लेटवाल्या कारने चौघांना उडवलं; एर्टिंगातील चालक फरार, जळगावमधील घटना
धक्कादायक! दोन नंबरप्लेटवाल्या कारने चौघांना उडवलं; एर्टिंगातील चालक फरार, जळगावमधील घटना
गॅसचा भडका, सोन्याचे दर जैसे थे; चांदीच्या दरात मोठी घसरण, ग्राहकांना दिलासा, पाहा आजचा लेटेस्ट दर
गॅसचा भडका, सोन्याचे दर जैसे थे; चांदीच्या दरात मोठी घसरण, ग्राहकांना दिलासा, पाहा आजचा लेटेस्ट दर
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Stock Market Today: शेअर बाजारात घसरगुंडी सुरूच; सेन्सेक्स 645 अंकांनी कोसळला, निफ्टीतही घसरण, गुंतवणूकदारांना मोठा झटका
शेअर बाजारात घसरगुंडी सुरूच; सेन्सेक्स 645 अंकांनी कोसळला, निफ्टीतही घसरण, गुंतवणूकदारांना मोठा झटका
Kavya Maran Abrar Ahmed The Hundred Leauge: पाकिस्तानच्या अबरारला संघात घेतलं, आता निवेदन जारी केलं; काव्या मारनचा संघ म्हणाला, बोली लावण्यासाठी...
अबरारला संघात घेतलं, आता निवेदन जारी केलं; काव्या मारनचा संघ म्हणाला, बोली लावण्यासाठी...
Kolhapur LPG Cylinder Shortage: कोल्हापुरात लग्न सुद्धा गेली गॅसवर, सिलेंडर मिळेनात, तब्बल तीन आमदारांच्या घरात सुद्धा मोठी लगीनघाई; जिल्हा पुरवठा अधिकारी नेमकं काय म्हणाल्या? कॅटरर्सना सुद्धा सूचना
कोल्हापुरात लग्न सुद्धा गेली गॅसवर, सिलेंडर मिळेनात, तब्बल तीन आमदारांच्या घरात सुद्धा मोठी लगीनघाई; जिल्हा पुरवठा अधिकारी नेमकं काय म्हणाल्या? कॅटरर्सना सुद्धा सूचना
भारतीय वंशाच्या दोन भावांना अमेरिकेत तब्बल 835 वर्षांची शिक्षा, कोर्टाने दोषी ठरवलं; नेमकं प्रकरण काय?
भारतीय वंशाच्या दोन भावांना अमेरिकेत तब्बल 835 वर्षांची शिक्षा, कोर्टाने दोषी ठरवलं; नेमकं प्रकरण काय?
Weather Alert: महाराष्ट्रावर दुहेरी संकट; एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे अवकाळी पाऊस झोडपणार, 72 तासांसाठी अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज
महाराष्ट्रावर दुहेरी संकट; एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे अवकाळी पाऊस झोडपणार, 72 तासांसाठी अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज
Buldhana Crime News: बुलढाणा हादरलं! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून अश्लील फोटोद्वारे ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉल करून विवस्त्र होण्याची अन् शरीर संबंधांसाठी धमकी
बुलढाणा हादरलं! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून अश्लील फोटोद्वारे ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉल करून विवस्त्र होण्याची अन् शरीर संबंधांसाठी धमकी
Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे 14 महिन्यानंतर जेल बाहेर; नेमकं कारण काय?
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे 14 महिन्यानंतर जेल बाहेर; नेमकं कारण काय?
Neena Gupta On Unexpected Pregnancy Rumours: 66 वर्षांच्या नीना गुप्ता गरोदर? विजय-रश्मिकाच्या रिसेप्शनमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बंप, VIDEO
66 वर्षांच्या नीना गुप्ता गरोदर? विजय-रश्मिकाच्या रिसेप्शनमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बंप, VIDEO
Embed widget